संध्याकाळच्या जेवणात बनवा गरमागरम चविष्ट बाजरीची खिचडी
हिवाळ्यात अनेक घरांमध्ये बाजरीचे सेवन केले जाते. बाजरी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पौष्टिक धान्य आहे. बाजरीमध्ये पोटॅशियम, विटामिन बी6, मॅग्नेशियम, फायबर इत्यादी घटक मुबलक प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे दैनंदिन आहारात तुम्ही बाजरीचे सेवन करू शकता. थंडीच्या दिवसांमध्ये शरीरातील उष्णता टिकून राहण्यासाठी बाजरीचे सेवन करावे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी तुम्ही आहारात बाजरीचे सेवन करू शकता. बाजरीचे सेवन केल्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. शिवाय आरोग्याला अनेक फायदे होतात. पण अनेकांना बाजरीची भाकरी खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही बाजरीची खिचडी बनवू शकता. बाजरीची खिचडी बनवण्यासाठी कमी वेळ लागतो आणि कमी साहित्य लागते. चला तर जाणून घेऊया पारंपरिक पद्धतीने बाजरीची खिचडी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा