• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Chicken Samosa At Home Recipe In Marathi

Recipe : व्हेजिटेबल सामोसा सोडा, घरी बनवा ज्युसी, मसालेदार आणि कुरकुरीत असा ‘चिकन सामोसा’

Chicken Samosa Recipe : मैद्याच्या पॉकेटमध्ये भरलेली मसालेदार चिकनची स्टफिंग अन् हा सामोसा जर तुम्ही ट्राय केला नाही तर यंदा नक्की बनवून खा. याची रेसिपी फार सोपी असून तुम्ही घरी ही डिश बनवून कुटुंबाला खुश करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 27, 2025 | 03:45 PM
Recipe : व्हेजिटेबल सामोसा सोडा, घरी बनवा ज्युसी, मसालेदार आणि कुरकुरीत असा 'चिकन सामोसा'

(फोटो सौजन्य – Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • 31 डिसेंबर या वर्षाच्या शेवटच्या दिवशी तुम्हीही पार्टीचा विचार करत असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी.
  • बाजारात बटाटा, नूडल्स, मॅक्रोनी, चीज असे अनेक प्रकारचे सामोसे आले आहेत.
  • पण नॉनव्हेज लव्हर्ससाठी खास आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत टेस्टी चिकन सामोस्याची रेसिपी.
भारतीय खाद्यसंस्कृतीत समोसा हा सर्वात लोकप्रिय आणि सर्वांच्या आवडीचा नाश्ता मानला जातो. चहा-कॉफीसोबत गरमागरम समोसा मिळाला की दिवस खास होतोच. साधारणपणे बटाट्याच्या भाजीचा समोसा आपण सर्वांनी खाल्लेला असतो, पण नॉनव्हेज खवय्यांसाठी चिकन समोसा ही एक खास आणि चविष्ट डिश आहे. कुरकुरीत बाहेरची पापुद्र्याची आवरण आणि आतून मसालेदार, रसाळ चिकनचे फिलिंग – हा कॉम्बिनेशन कोणाच्याही तोंडाला पाणी सुटायला लावतो.

Recipe : पश्चिम बंगालमधील फेमस पदार्थ, मसालेदार अन् कुरकुरीत असा ‘आलू चॉप’ तुम्ही कधी खाल्ला आहे का?

पार्टी, गेट-टुगेदर, रमजानचा इफ्तार, वाढदिवस किंवा संध्याकाळचा खास नाश्ता – प्रत्येक प्रसंगी चिकन समोसा परफेक्ट ठरतो. हॉटेल्समध्ये किंवा बाहेर खाल्लेला समोसा घरच्या घरी स्वच्छ, ताज्या साहित्याने आणि आपल्या आवडीनुसार मसाले घालून बनवण्याची मजा काही औरच असते. विशेष म्हणजे हा रेसिपी फार अवघड नाही आणि थोड्या सरावाने अगदी परफेक्ट चिकन समोसे तयार होतात. आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी कुरकुरीत आणि चवदार चिकन समोसा कसा बनवायचा याची एक सोपी रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य

  • मैदा – 2 कप
  • मीठ – चवीनुसार
  • ओलेन / तेल – 3 टेबलस्पून
  • पाणी – मळण्यासाठी
चिकन फिलिंगसाठी साहित्य:
  • बोनलेस चिकन (बारीक चिरलेले किंवा कीमा) – 250 ग्रॅम
  • कांदा – 1 बारीक चिरलेला
  • हिरवी मिरची – 2 बारीक चिरलेली
  • आलं-लसूण पेस्ट – 1 टेबलस्पून
  • हळद – ½ टीस्पून
  • लाल तिखट – 1 टीस्पून
  • धणे-जिरे पूड – 1 टीस्पून
  • गरम मसाला – ½ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • कोथिंबीर – बारीक चिरलेली
  • तेल – 2 टेबलस्पून
रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल खेचून काढेल जवसाची चटणी, नोट करून घ्या अत्यंत पौष्टिक चवीचा पदार्थ

कृती

  • यासाठी सर्वप्रथम मैद्यात मीठ आणि ओलेन घालून नीट चोळा. थोडं-थोडं पाणी घालून घट्ट पीठ मळा. झाकून 20 मिनिटं बाजूला ठेवा.
  • कढईत तेल गरम करून कांदा परतवा. त्यात हिरवी मिरची व आलं-लसूण पेस्ट घालून सुवास येईपर्यंत परता.
  • हळद, लाल तिखट, धणे-जिरे पूड घालून हलवा. नंतर चिकन घालून मध्यम आचेवर पूर्ण शिजेपर्यंत परता. शेवटी
  • गरम मसाला व कोथिंबीर घाला.
  • पीठाचे छोटे गोळे करून लाट्या. अर्ध्या कापून शंकू (कोन) तयार करा. आत चिकन फिलिंग भरून कडा पाण्याने बंद करा.
  • कढईत तेल गरम करून समोसे मंद आचेवर सोनेरी व कुरकुरीत होईपर्यंत तळा.
  • गरमागरम चिकन समोसे हिरवी चटणी, इमलीची चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा. संध्याकाळच्या
  • चहासोबत किंवा खास पार्टी स्टार्टर म्हणून हे समोसे सर्वांची वाहवा मिळवतील.

Web Title: How to make chicken samosa at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 03:45 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Sweet Recipe: १० मिनिटांमध्ये घरीच बनवा चविष्ट रबडी मलाई टोस्ट, कधीच विसणार नाही पदार्थाची चव
1

Sweet Recipe: १० मिनिटांमध्ये घरीच बनवा चविष्ट रबडी मलाई टोस्ट, कधीच विसणार नाही पदार्थाची चव

प्रत्येक घासात मिळेल सुखाचा आनंद! दुपारच्या जेवणासाठी काकडी आणि गाजर घालून बनवा चविष्ट दहीभात, नोट करा रेसिपी
2

प्रत्येक घासात मिळेल सुखाचा आनंद! दुपारच्या जेवणासाठी काकडी आणि गाजर घालून बनवा चविष्ट दहीभात, नोट करा रेसिपी

Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीनिमित्त भगवान शिवाची ‘ही’ आवडीची डिश बनवायला विसरू नका   साबुदाणा खीर उपवासाला खाल्ली जाते.  भगवा
3

Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीनिमित्त भगवान शिवाची ‘ही’ आवडीची डिश बनवायला विसरू नका साबुदाणा खीर उपवासाला खाल्ली जाते. भगवा

उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी खाण्याऐवजी कच्च्या केळींपासून झटपट बनवा केळीचे कुरकुरीत वडे, नोट करून घ्या रेसिपी
4

उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी खाण्याऐवजी कच्च्या केळींपासून झटपट बनवा केळीचे कुरकुरीत वडे, नोट करून घ्या रेसिपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
गॅरेजला जाण्याची गरज नाही! ‘ही’ एक सोपी ट्रिक आणि 30 मिनिटांत स्वतः बदला बाईकचे इंजिन ऑइल

गॅरेजला जाण्याची गरज नाही! ‘ही’ एक सोपी ट्रिक आणि 30 मिनिटांत स्वतः बदला बाईकचे इंजिन ऑइल

Feb 16, 2026 | 06:15 AM
सुंदर दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रियजनांना पाठवा ‘हे’ मराठमोळे मेसेज, दिवसाची सुरुवात होईल सकारात्मकतेने

सुंदर दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रियजनांना पाठवा ‘हे’ मराठमोळे मेसेज, दिवसाची सुरुवात होईल सकारात्मकतेने

Feb 16, 2026 | 05:30 AM
How to be Social Media Star: सोशल मीडियावर स्टार व्हायचंय? मग या टिप्स फॉलो तर कराव्याच लागतील

How to be Social Media Star: सोशल मीडियावर स्टार व्हायचंय? मग या टिप्स फॉलो तर कराव्याच लागतील

Feb 16, 2026 | 04:16 AM
डोनाल्ड ट्रम्पने फिरवली पाठ; पाकिस्तानची हालात झाली बेक्कार! संरक्षण मंत्र्यांनीच केला ‘टॉयलेट पेपर’ म्हणून उल्लेख

डोनाल्ड ट्रम्पने फिरवली पाठ; पाकिस्तानची हालात झाली बेक्कार! संरक्षण मंत्र्यांनीच केला ‘टॉयलेट पेपर’ म्हणून उल्लेख

Feb 16, 2026 | 01:15 AM
तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला, कोयत्याने डोक्यावर सपासप वार; कारण…

तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला, कोयत्याने डोक्यावर सपासप वार; कारण…

Feb 16, 2026 | 12:30 AM
IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

Feb 15, 2026 | 10:17 PM
महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

Feb 15, 2026 | 09:59 PM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.