सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा काबुली चण्याचे सॅलेड
वाढलेले वजन कमी करताना आहारात अनेक लोक प्रोटीनशेक किंवा कमी कॅलरीज असलेल्या पदार्थांचे सेवन करतात. मात्र नेहमीच उकडलेल्या भाज्या किंवा ओट्स खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही चमकचमीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये काबुली चण्याचे सॅलड बनवू शकता., काबुली चणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पौष्टिक आणि गुणकारी आहे. वजन कमी करताना आहारात भरपूर प्रोटीनयुक्त पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे तुम्ही पनीर, ओट्स किंवा इतर पदार्थांचे सेवन करू शकता. मात्र नेहमीच उकडलेल्या भाज्यांचे सेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडून सतत मळमळ किंवा उलटी झाल्यासारखे वाटू लागते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये काबुली चण्यांचे सॅलड बनवू शकता. चला तर जाणून काबुली चण्याचे सॅलड बनवण्याची सोपी रेसिपी.
१० मिनिटांमध्ये कोकणातील पारंपरिक पद्धतीत बनवा चटपटीत कच्च्या केळीचे काप, नाेट करुन घ्या रेसिपी