• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Crispy Corn Pakoda Note The Recipe

पावसाची मजा डबल करतील क्रिस्पी कॉर्न भजी! लगेच नोट करा रेसिपी

पावसाळ्याच्या थंड वातावरणात गरमा गरम आणि कुरकुरीत भजी खायला काय मजा येते. तुम्ही आतापर्यंत अनेक प्रकारचे भजी खाल्ले असतील मात्र तुम्ही कधी मक्याचे भजी खाल्ले आहेत का? नाही तर आजच रेसिपी वाचा आणि क्रिस्पी कॉर्न भज्यांचा आस्वाद घ्या. (फोटो सौजन्य: istock)

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 09, 2024 | 01:06 PM
पावसाची मजा डबल करतील क्रिस्पी कॉर्न भजी! लगेच नोट करा रेसिपी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नुकताच पावसाळा हा ऋतू सुरु झाला आहे. पावसाळ्यात सर्वात जास्त कोणत्या खाद्यपदार्थाची आठवण येत असेल तर ते म्हणजे भजी. पावसाळ्याच्या थंड वातावरणात गरमा गरम भजी खाण्याचा आनंद म्हणजे जणू स्वर्गच! भजी अनेक प्रकारचे बनवले जातात जसे की कांदा भजी, बटाटा भजी, मिरची भजी मात्र आज आम्ही तुम्हाला मक्याचे भजी कसे तयार करायचे याची एक सोपी रेसिपी सांगणार आहोत. या ऋतूत बाजारात मके सर्वत्र उपलब्ध असतात. पावसाळ्यात तुम्ही भाजलेला मका तर बऱ्याचदा खाल्ला असेल मात्र मक्याचे कुरकुरीत भजी खाल्ले नसतील तर ही रेसिपी वाचा आणि लगेच बनवून पहा. ही रेसिपी अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यांपासून बनवली जाते. चला तर पाहुयात कॉर्न भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • 4 ताजे मऊ कॉर्न
  • 1 कप बेसन
  • 1 कांदा (बारीक चिरलेला)
  • हिरवी मिरची
  • आलं-लसूण
  • लाल तिखट
  • चिमूटभर हिंग
  • मीठ चवीनुसार
  • कोथिंबीर
  • तेल तळण्यासाठी
[read_also content=”बाजारातले तेलकट चिप्स विसरा, आता घरीच मुलांसाठी बनवा पौष्टिक नाचणीचे चिप्स https://www.navarashtra.com/lifestyle/make-homemade-nutritious-ragi-chips-at-home-544827.html”]

कृती

  • क्रिस्पी कॉर्न भजी बनवण्यासाठी सर्वप्रथम मका चांगला धुवून याचे दाणे काढून घ्या
  • यानंतर मिक्सरच्या भांड्यात हे मक्याचे दाणे, हिरव्या मिरच्या, आल्याचा लहान तुकडा, 3-4 लसूण पाकळ्या टाकून याची एक भरड पेस्ट तयार करून घ्या
  • आता ही पेस्ट एका भांड्यात काढून यात उभा चिरलेला कांदा, हिंग, लाल तिखट, बेसन आणि चिरलेली कोथिंबीर घालून सर्व साहित्य नीट एकजीव करून घ्या
  • आता बाजूला गॅसवर एक कढई ठेवून त्यात तेल टाका आणि तेल गरम झाले की यात तयार पिठाचे लहान लहान भजी काढून छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या
  • लक्षात ठेवा, हे भाजी तुम्हाला मध्यम आचेवर तळायचे आहेत
  • आता हे तयार भजी सॉस किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा
 
Web Title: How to make crispy corn pakoda note the recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2024 | 01:06 PM

Topics:  

  • food recipe
  • monsoon special

संबंधित बातम्या

साखरेचा वापर न करता नैवेद्यासाठी बनवा घट्टसर शेवयांची खीर, गुळामुळे वाढेल पदार्थाची खमंग चव
1

साखरेचा वापर न करता नैवेद्यासाठी बनवा घट्टसर शेवयांची खीर, गुळामुळे वाढेल पदार्थाची खमंग चव

पाहुण्यांच्या स्वागतासाठी मिक्स भाज्यांपासून झटपट बनवा कुरकुरीत भाज्यांचे पॉप्स, घरातील प्रत्येकाला नक्कीच आवडेल पदार्थ
2

पाहुण्यांच्या स्वागतासाठी मिक्स भाज्यांपासून झटपट बनवा कुरकुरीत भाज्यांचे पॉप्स, घरातील प्रत्येकाला नक्कीच आवडेल पदार्थ

मैदा साखरेचा वापर न करता २० मिनिटांमध्ये बनवा गव्हाच्या पिठाचा चविष्ट केक, डाएट करणाऱ्यांसाठी उत्तम पदार्थ
3

मैदा साखरेचा वापर न करता २० मिनिटांमध्ये बनवा गव्हाच्या पिठाचा चविष्ट केक, डाएट करणाऱ्यांसाठी उत्तम पदार्थ

पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! युपी स्टाइलने बनवा ‘पानीवाले फुलके’, नोट करून घ्या आंबट तिखट चवीची भन्नाट रेसिपी
4

पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! युपी स्टाइलने बनवा ‘पानीवाले फुलके’, नोट करून घ्या आंबट तिखट चवीची भन्नाट रेसिपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Modi Govt Economic Reforms: मोदी सरकारच्या सुधारणांचा ‘मास्टरस्ट्रोक’; भारतात नवीन व्यवसायांच्या संख्येत २७ टक्क्यांची विक्रमी वाढ

Modi Govt Economic Reforms: मोदी सरकारच्या सुधारणांचा ‘मास्टरस्ट्रोक’; भारतात नवीन व्यवसायांच्या संख्येत २७ टक्क्यांची विक्रमी वाढ

Mar 05, 2026 | 06:18 PM
Bombay High Court: “धर्मापेक्षा सुरक्षेला प्राधान्य…”, मुंबई विमानतळाजवळ नमाज अदा करण्यावरून कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Bombay High Court: “धर्मापेक्षा सुरक्षेला प्राधान्य…”, मुंबई विमानतळाजवळ नमाज अदा करण्यावरून कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Mar 05, 2026 | 06:18 PM
कधी रोमँटिक, कधी बोल्ड सीन्स…; सारा अर्जुन ते अदिती भाटियासह ‘या’ अभिनेत्रींनी गाजवलं बॉलिवूड!

कधी रोमँटिक, कधी बोल्ड सीन्स…; सारा अर्जुन ते अदिती भाटियासह ‘या’ अभिनेत्रींनी गाजवलं बॉलिवूड!

Mar 05, 2026 | 06:15 PM
Marathi Bhasha : मराठीची बाराखडी ; ‘भेटणं’ आणि ‘मिळणं’ यातील फरक काय ?

Marathi Bhasha : मराठीची बाराखडी ; ‘भेटणं’ आणि ‘मिळणं’ यातील फरक काय ?

Mar 05, 2026 | 06:09 PM
Apple First Copy प्रोडक्टस! दिसायला हुबेहूब, पण असतात ‘हे’ बदल; घेण्याच्या अगोदर लाखवेळा करा विचार

Apple First Copy प्रोडक्टस! दिसायला हुबेहूब, पण असतात ‘हे’ बदल; घेण्याच्या अगोदर लाखवेळा करा विचार

Mar 05, 2026 | 06:03 PM
Iran Israel War: इस्त्रायलचा बाजार उठणार; ‘हा’ प्रयत्न केल्यास…; इराणने दिली थेट धमकी

Iran Israel War: इस्त्रायलचा बाजार उठणार; ‘हा’ प्रयत्न केल्यास…; इराणने दिली थेट धमकी

Mar 05, 2026 | 05:59 PM
जलपर्णीने गुदमरली मुळा–मुठा नदी, प्रदूषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

जलपर्णीने गुदमरली मुळा–मुठा नदी, प्रदूषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Mar 05, 2026 | 05:57 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM
Virar : वसई विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी प्रवीण शेट्टींची निवड

Virar : वसई विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी प्रवीण शेट्टींची निवड

Mar 05, 2026 | 03:15 PM
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.