• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Crispy Papad Chutney At Home Recipe In Marathi

पापडाची कुरकुरीत चटणी कधी खाल्ली आहे का? मसालेदार अन् झणझणीत रेसिपी नोट करा; आठवडाभर टिकून राहील

Papad Chutney Recipe : पापडाची कुरकुरीत चटणी साध्या जेवणाची चवही द्विगुणीत करेल. मुख्य म्हणजे, ही रेसिपी बरेच दिवस टिकून राहते आणि अवघ्या काही साहित्यांतून झटपट तयार होते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 09, 2026 | 03:31 PM
पापडाची कुरकुरीत चटणी कधी खाल्ली आहे का? मसालेदार अन् झणझणीत रेसिपी नोट करा; आठवडाभर टिकून राहील

(फोटो सौजन्य – Youtube)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • पापड कुणाला खायला आवडत नाही. तुम्ही तळून किंवा भाजून आजवर पापडाला खाल्ले असेल.
  • पण तुम्ही कधी पापडाची झणझणीत अशी चटणी खाल्ली आहे का?
  • ही चटणी एकदा बनवाल तर याचे फॅन व्हाल.
महाराष्ट्रीयन जेवणात चटणीशिवाय ताट पूर्ण झालं असं वाटत नाही. पिठलं-भाजी असो, भाजी-भाकरी असो किंवा साधं वरण-भात—चटणी जेवणाची चव अनेक पटींनी वाढवते. अशाच वेगवेगळ्या आणि झटपट तयार होणाऱ्या चटण्यांपैकी एक म्हणजे पापडाची चटणी. पापडाची चटणी ही ग्रामीण भागात आणि खानदेश–मराठवाड्यात विशेष लोकप्रिय आहे. घरात फारसा भाजीपाला नसतानाही फक्त काही बेसिक साहित्य वापरून बनणारी ही चटणी चवीला अफलातून लागते. भाजलेल्या किंवा तळलेल्या पापडामुळे चटणीला एक खास कुरकुरीतपणा आणि मसालेदार चव मिळते.

आयुर्वेदिक गुणधर्मांनी भरपूर… सकाळच्या नाश्त्याला बनवा खमंग आणि खरपूस भाजेलेले ‘मेथीचे थालीपीठ’

ही चटणी विशेषतः भाकरी, ज्वारी–बाजरीची भाकरी, भाजी किंवा आमटीसोबत खूप छान लागते. कमी वेळात तयार होणारी, किफायतशीर आणि वेगळी चव देणारी ही चटणी अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी किंवा रोजच्या जेवणात बदल म्हणून उत्तम पर्याय आहे. तुम्ही झटपट अवघ्या काही मिनिटांतच चटणीला तयार करु शकता. चला तर मग पाहूया घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवता येणारी पारंपरिक पापडाची चटणी कशी तयार करायची याची रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य:

  • उडीद पापड (भाजलेले) – २-३
  • कांदा (बारीक चिरलेला) – १ मध्यम
  • लाल तिखट – चवीनुसार
  • मीठ – चवीनुसार
  • चाट मसाला – २-३ चिमूट
  • कच्चे तेल – १ चमचा
  • लिंबाचा रस – १/२ लिंबाचा रस
  • कोथिंबीर (बारीक चिरलेली) – गरजेनुसार
  • कांदा-लसूण मसाला (ऐच्छिक) – १ चमचा
Pongal: पोंगलसाठी घरीच बनवा सामई अरिसी, पारंपरिक स्वादासह घरच्यांना द्या चविष्ट मेजवानी

कृती:

  • पापडाची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम पापड तव्यावर किंवा डायरेक्ट गॅसवर हलके भाजून घ्या.
  • यानंतर भाजलेल्या पापडाचे बारीक तुकडे करा किंवा हाताने चुरा करून घ्या.
  • एका ताटात पापडाचा चुरा घ्या.
  • त्यात लाल तिखट, मीठ, चाट मसाला, कांदा, कोथिंबीर आणि कांदा-लसूण मसाला (असल्यास) घालून चांगले मिसळा.
  •  आता त्यात तेल आणि लिंबाचा रस पिळून सर्व मिश्रण एकजीव करा.
  • तुमची झणझणीत पापडाची चटणी तयार आहे.
  • गरमागरम पोळी, भाकरी किंवा भातासोबत ही चटणी लगेच सर्व्ह करा.
  • ही चटणी हवाबंद डब्यात ठेवल्यास आठवडाभर टिकते.

Web Title: How to make crispy papad chutney at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2026 | 03:31 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

गरमागरम वरण भातासोबत खा चविष्ट भरलेली हिरवी मिरची, झणझणीत पदार्थाने वाढेल जिभेची चव
1

गरमागरम वरण भातासोबत खा चविष्ट भरलेली हिरवी मिरची, झणझणीत पदार्थाने वाढेल जिभेची चव

खुसखुशीत आणि चविष्ट पनीर नगेट्स! घरच्या घरी बनवा परफेक्ट स्नॅक, नोट करून घ्या रेसिपी
2

खुसखुशीत आणि चविष्ट पनीर नगेट्स! घरच्या घरी बनवा परफेक्ट स्नॅक, नोट करून घ्या रेसिपी

गरमागरम चहासोबत कुरकुरीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास भातापासून बनवा कुरकुरीत पकोडे, नोट करून घ्या रेसिपी
3

गरमागरम चहासोबत कुरकुरीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास भातापासून बनवा कुरकुरीत पकोडे, नोट करून घ्या रेसिपी

लहान मुलांसाठी बनवा पौष्टिकतेने समृद्ध असलेले चिकन व्हेजी रॅप, संध्याकाळच्या नाश्त्यात करा चटकदार बेत
4

लहान मुलांसाठी बनवा पौष्टिकतेने समृद्ध असलेले चिकन व्हेजी रॅप, संध्याकाळच्या नाश्त्यात करा चटकदार बेत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
T20 World Cup 2026: झिम्बाब्वेचा विजयी रथ WI ने रोखला! मैदानावरच रडवलं, लज्जास्पद 108 धावांनी हार

T20 World Cup 2026: झिम्बाब्वेचा विजयी रथ WI ने रोखला! मैदानावरच रडवलं, लज्जास्पद 108 धावांनी हार

Feb 23, 2026 | 11:01 PM
ज्येष्ठ छायाचित्रकार रजनीश काकडे यांचे अल्पशा आजाराने निधन, पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा

ज्येष्ठ छायाचित्रकार रजनीश काकडे यांचे अल्पशा आजाराने निधन, पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा

Feb 23, 2026 | 10:36 PM
सेलिब्रेटींना भुरळ पाडणारी Mercedes G-Wagon ची किंमत किती? इंजिन आणि परफॉर्मन्स तर एकदम क्लासsss

सेलिब्रेटींना भुरळ पाडणारी Mercedes G-Wagon ची किंमत किती? इंजिन आणि परफॉर्मन्स तर एकदम क्लासsss

Feb 23, 2026 | 10:14 PM
BYD चा अजूनच एक डाव! ‘या’ देशात कॉम्पॅक्ट Electric Car लाँच करण्याच्या तयारीत, जाणून घ्या फीचर्स

BYD चा अजूनच एक डाव! ‘या’ देशात कॉम्पॅक्ट Electric Car लाँच करण्याच्या तयारीत, जाणून घ्या फीचर्स

Feb 23, 2026 | 09:58 PM
West Indies vs Zimbabwe: विंडीज पॉवर! एकाच सामन्यात इंग्लंडचे २ मोठे रेकॉर्ड्स केले उद्धवस्त; क्रिकेट विश्वात रचला नवा विक्रम

West Indies vs Zimbabwe: विंडीज पॉवर! एकाच सामन्यात इंग्लंडचे २ मोठे रेकॉर्ड्स केले उद्धवस्त; क्रिकेट विश्वात रचला नवा विक्रम

Feb 23, 2026 | 09:58 PM
Bharti Airtel Telecom: Bharti Airtel चा डिजिटल फायनान्समध्ये मोठा झेप; २०,००० कोटींची गुंतवणूक जाहीर

Bharti Airtel Telecom: Bharti Airtel चा डिजिटल फायनान्समध्ये मोठा झेप; २०,००० कोटींची गुंतवणूक जाहीर

Feb 23, 2026 | 09:43 PM
‘या’ SUV ने Innova ला दिला जोरदार धक्का! विक्रीत 85 टक्के वाढ, Fortuner ला फुटलाय घाम

‘या’ SUV ने Innova ला दिला जोरदार धक्का! विक्रीत 85 टक्के वाढ, Fortuner ला फुटलाय घाम

Feb 23, 2026 | 09:39 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM
Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Feb 23, 2026 | 04:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.