• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Meghna Erande Joshi Holi Special Sanai Chaughade Marathi Serial Watch On Zee Marathi

‘सनई चौघडे’च्या पमा परबची होळी खास! मेघना एरंडे जोशींच्या गोड आठवणी; १६ मार्चपासून नव्या मालिकेची रंगतदार सुरुवात झी मराठीवर

'सनई चौघडे' ही नवी मालिका आता लवकरच झी मराठीवर प्रदर्शित होणार आहे. अशातच आता या मालिकेमधील मेघना एरंडेने आपल्या गोड आठवणी शेअर करताना दिसणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 02, 2026 | 03:17 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ‘सनई चौघडे’ च्या पमा परबची होळी ठरणार खास
  • मेघना एरंडे जोशींने शेअर केल्या आठवणी
  • नव्या मालिकेची रंगतदार सुरुवात झी मराठीवर
होळीच्या रंगांनी आणि नव्या सुरुवातीच्या आनंदाने भरलेल्या या उत्सवी वातावरणात अभिनेत्री मेघना एरंडे जोशी आपल्या मनातील खास भावना व्यक्त करत आहेत. ‘पमा परब’ या भूमिकेमुळे घराघरांत पोहोचलेल्या मेघनासाठी होळी हा केवळ सण नाही, तर भावना, नातेसंबंध आणि आठवणींचा उत्सव आहे. ‘सनई चौघडे’ या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या मेघना यावर्षीची होळी अधिकच खास असल्याचे सांगतात.

‘चुना लगा दिया…’ म्हणत चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी; TOXIC चे पहिले गाणं ‘तबाही’ रिलीजआधीच ट्रोल

मेघना म्हणाल्या, “होळी हा माझा लहानपणापासून अत्यंत आवडता सण आहे. रंगांची उधळण, ढोल-ताशांचा गजर, मैत्रिणींसोबतची धमाल आणि आईच्या हाताची मऊ, लुसलुशीत पुरणपोळी – या सगळ्यामुळे हा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय ठरतो. होळी म्हणजे केवळ रंग लावणे नाही, तर मनातील सगळे गैरसमज, कटुता आणि नकारात्मक भावना दूर करण्याची संधी आहे. होळी दहनाच्या दिवशी आपण वाईट विचारांची जाळपोळ करतो आणि धुलिवंदनाच्या दिवशी प्रेम, आनंद आणि उत्साह साजरा करतो.”

लहानपणीच्या आठवणींना उजाळा देताना अभिनेत्री म्हणाली, शेजारपाजारातील सगळे जण एकत्र येऊन रंग खेळायचे, गाणी म्हणायचे आणि गोडधोड पदार्थांची रेलचेल असायची. “त्या दिवसांत मोबाईल नव्हते, पण मनापासूनचा आनंद होता. आजही होळी आली की तेच बालपण पुन्हा जगल्यासारखं वाटतं,” असे अभिनेत्रीने म्हटले आहे.

त्र्यंबकेश्वरात घेतला आशीर्वाद; अक्षया नाईकची नव्या मालिकेसह टेलिव्हिजनवर दमदार पुनरागमन!

यावर्षी मात्र होळीचा आनंद द्विगुणित झाला आहे, कारण ‘सनई चौघडे’ ही नवी मालिका मार्च महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत साकारलेली पमा परब ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणारी ठरणार आहे, असा विश्वास मेघना व्यक्त करताना दिसली आहे. “होळीच्या पवित्र महिन्यात, स्वामींच्या आशीर्वादाने आमच्या मालिकेची सुरुवात होत आहे, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. नव्या प्रोजेक्टची सुरुवात इतक्या सकारात्मक वातावरणात होणे हे भाग्यच आहे,” असे अभिनेत्री म्हणाली आहे. १६ मार्चपासून ‘सनई चौघडे’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, ही मालिका झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Web Title: Meghna erande joshi holi special sanai chaughade marathi serial watch on zee marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 03:17 PM

Topics:  

  • entertainment
  • Marathi News
  • marathi serial update

संबंधित बातम्या

Mira Bhayander : मनपामध्ये चाललंय तरी काय ? करवाढीचा शाळांना फटका;  सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
1

Mira Bhayander : मनपामध्ये चाललंय तरी काय ? करवाढीचा शाळांना फटका; सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

12,000 विद्यार्थ्यांसमोर ‘भूत बंगला’चे दणदणीत प्रमोशन; अक्षय कुमार-वामिका गब्बीची धमाकेदार एन्ट्री
2

12,000 विद्यार्थ्यांसमोर ‘भूत बंगला’चे दणदणीत प्रमोशन; अक्षय कुमार-वामिका गब्बीची धमाकेदार एन्ट्री

प्रेक्षकांवर मोहिनी घालायला येतेय ‘तुंबाडची मंजुळा’, गूढ मोशन पोस्टरने वाढवली उत्कंठा
3

प्रेक्षकांवर मोहिनी घालायला येतेय ‘तुंबाडची मंजुळा’, गूढ मोशन पोस्टरने वाढवली उत्कंठा

Dhurandhar The Revenge चा ट्रेलर होळीच्या मुहूर्तावर होणार रिलीज; निर्मात्यांनी चाहत्यांना दिले सरप्राईज
4

Dhurandhar The Revenge चा ट्रेलर होळीच्या मुहूर्तावर होणार रिलीज; निर्मात्यांनी चाहत्यांना दिले सरप्राईज

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘सनई चौघडे’च्या पमा परबची होळी खास! मेघना एरंडे जोशींच्या गोड आठवणी; १६ मार्चपासून नव्या मालिकेची रंगतदार सुरुवात झी मराठीवर

‘सनई चौघडे’च्या पमा परबची होळी खास! मेघना एरंडे जोशींच्या गोड आठवणी; १६ मार्चपासून नव्या मालिकेची रंगतदार सुरुवात झी मराठीवर

Mar 02, 2026 | 03:17 PM
Saudi Aramco: जगाची ‘ऑईल बॅंक’ धुराच्या गर्तेत! इराणने सौदीच्या सर्वात मोठ्या रिफायनरीला केलं भस्मसात; जागतिक बाजाराला फटका

Saudi Aramco: जगाची ‘ऑईल बॅंक’ धुराच्या गर्तेत! इराणने सौदीच्या सर्वात मोठ्या रिफायनरीला केलं भस्मसात; जागतिक बाजाराला फटका

Mar 02, 2026 | 03:14 PM
Government Jobs for Agniveer : अग्निवीर आणि माजी सैनिकांना रेल्वेमध्ये मिळणार नोकऱ्या, इतक्या हजार पदांसाठी होणार भरती

Government Jobs for Agniveer : अग्निवीर आणि माजी सैनिकांना रेल्वेमध्ये मिळणार नोकऱ्या, इतक्या हजार पदांसाठी होणार भरती

Mar 02, 2026 | 03:11 PM
Nanded News : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; जलसंपदा विभागात १० हजार पदांवर भरती

Nanded News : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; जलसंपदा विभागात १० हजार पदांवर भरती

Mar 02, 2026 | 03:10 PM
Iran Israel War : इस्रायलला इराणचं खुलं आव्हान! सीक्रेट बंकरचा जारी केला व्हिडिओ; अमेरिकाही हादरली 

Iran Israel War : इस्रायलला इराणचं खुलं आव्हान! सीक्रेट बंकरचा जारी केला व्हिडिओ; अमेरिकाही हादरली 

Mar 02, 2026 | 03:09 PM
“कायम दादागिरी करायचा म्हणून इंगा…” , इयत्ता आठवीतील विद्यार्थ्याची शाळकरी मित्रांकडून हत्या; तीन अल्पवयीन ताब्यात

“कायम दादागिरी करायचा म्हणून इंगा…” , इयत्ता आठवीतील विद्यार्थ्याची शाळकरी मित्रांकडून हत्या; तीन अल्पवयीन ताब्यात

Mar 02, 2026 | 03:07 PM
Chhatrapati Sambhajinagar News: नगरसेवकांना अतिक्रमण हटावचा विरोध ‘अंगलट’! एमआयएमच्या लोकप्रतिनिधींवर अपात्रतेची टांगती तलवार

Chhatrapati Sambhajinagar News: नगरसेवकांना अतिक्रमण हटावचा विरोध ‘अंगलट’! एमआयएमच्या लोकप्रतिनिधींवर अपात्रतेची टांगती तलवार

Mar 02, 2026 | 03:07 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Mar 01, 2026 | 07:23 PM
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM
Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Mar 01, 2026 | 05:47 PM
Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Mar 01, 2026 | 05:09 PM
Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Mar 01, 2026 | 04:50 PM
Mumbai News :  मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mumbai News : मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mar 01, 2026 | 04:32 PM
Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Mar 01, 2026 | 03:34 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.