संध्याकाळच्या नाश्त्यात बनवा झटपट बटाट्याचे फ्रेंच फ्राईज
लहान मुलं संध्याकाळच्या वेळी शाळेतून घरी आल्यानंतर त्यांना भूक लागते. भूक लागल्यानंतर खाण्यासाठी काय द्यावं? असा प्रश्न पडल्यानंतर पालक मुलांना बाहेरील वेफर्स किंवा इतर तेलकट पदार्थ देतात. पण नेहमी नेहमी मुलांना तेलकट तिखट पदार्थ दिल्यामुळे त्यांच्या आरोग्याचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे लहान मुलांना शक्यतो बाहेर विकत मिळणाऱ्या पदार्थांचे सेवन करण्यास देऊ नये. बाहेरील पदार्थ बनवताना कोणत्याही गोष्टींची काळजी घेतली जात नाही. एकाच तेलात अनेकदा वेगवेगळे पदार्थ तळले जातात जे आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे.त्यामुळे आज आम्ही तुम्हाला संध्याकाळच्या नाश्त्यात लहान मुलांना भूक लागल्यानंतर लहान मुलांना देण्यासाठी सोपा पदार्थ सांगणार आहोत लहान मुलांना नाश्त्यामध्ये बटाट्याचे फ्रेंच फ्राईज बनवून द्यावे. बटाट्याचे फ्रेंच फ्राईज मुलांना खूप आवडतात. चला तर जाणून घेऊया बटाट्याचे फ्रेंच फ्राईज बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा