सकाळच्या नाश्त्यात घरच्या घरी बनवा मटार चाट
भारतामध्ये चाट हा पदार्थ खूप जास्त फेमस आहे. भारतामधील वेगवेगळ्या भागांमध्ये फळांपासून, भाज्यांपासून, कडधान्यांपासून इतर वेगवेगळ्या पदार्थांपासून चाट बनवले जाते. चाट खाल्यानंतर पोटही लगेच भरते आणि आरोग्याला सुद्धा अनेक फायदे होतात. सकाळच्या नाश्त्यात नेहमी नेहमी शिरा, उपमा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहीं काही नवीन खायची इच्छा होते, तेव्हा तुम्ही मटार चाट बनवू शकता. मटार चाट बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी साहित्यामध्ये चाट हा पदार्थ तयार होतो. हिवाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात मटार, गाजर इत्यादी अनेक हंगामी भाज्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. या भाज्यांचा वापर करून तुम्ही या पद्धतीचे चाट किंवा इतर पदार्थ बनवून खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया मटार चाट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
नुसतेच गाजर खाऊन कंटाळा आला आहे? मग घरच्या घरी बनवा ‘गाजर कलाकंद’, वाचा सोपी रेसिपी
नाश्त्यामध्ये बनवा लहान मुलांच्या आवडीचे Creamy Veg Sandwich, नोट करून घ्या सोपा पदार्थ