सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा 'लखनऊ दम आलू'
भारतामध्ये बनवले जाणारे सर्वच पदार्थ जगभरात सगळीकडे खूप जास्त प्रसिद्ध आहेत. देश विदेशातील पर्यटक भारतातील खाद्य संस्कृतीची चव घेण्यासाठी आणि इथे असलेल्या वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने येतात. त्यामध्ये लखनौचे नाव घेतल्यानंतर सगळ्यात आधी डोळ्यांसमोर येणारा पदार्थ म्हणजे लखनऊ दम आलू. लखनऊ दम आलू हा पदार्थ भारताचं नाही तर जगभरात सगळीकडे मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे. अनेकदा संध्याकाळच्या जेवणात तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही लखनऊ दम आलू बनवू शकता. लखनऊ दम आलू हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. त्यामुळे हा पदार्थ जर जेवणात असेल तर दोन घास जेवण जास्त जाईल. चला तर जाऊन घेऊया लखनऊ दम आलू बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
गोड खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा संत्र्याची खीर, आरोग्यासाठी ठरेल पौष्टिक
आंबट गोड चवीच्या स्ट्रॉबेरीपासून बनवा चटकदार स्ट्रॉबेरी चटणी, जेवणात जातील चार घास जास्त






