वाटीभर रव्याचा वापर करून सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये इंस्टंट रव्याचे आप्पे
दिवाळीच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात कायमच लाडू, चकली किंवा इतर फराळातील पदार्थ खाल्ले जातात. पण नेहमीच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी वाटीभर रव्याचा वापर करून तुम्ही आप्पे बनवू शकता. आप्पे हा साऊथ इंडियन पदार्थ आहे. दक्षिण भारतात तांदूळ, उडीद डाळीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. हे पदार्थ जगभरात सगळीकडे फेमस आहेत. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. नाश्ता केल्यामुळे लवकर भूक लागत नाही. कायमच नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा, डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. नाश्त्यात अतितिखट किंवा तेलकट पदार्थ खाऊ नये. कारण या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात ऍसिडिटी वाढते आणि संपूर्ण दिवस खराब जातो. चला तर जाणून घेऊया वाटीभर रव्याचे इन्स्टंट आप्पे बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
बेकरीसारखा ‘लादी पाव’ घरी कसा तयार कसायचा? जाणून घ्या सोपी रेसिपी






