पास्ता बनवायला अवघड वाटतो? मग १५ मिनिटांमध्ये बनवा स्वादिष्ट Red Sauce Pasta
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पास्ता खायला खूप जास्त आवडतो. पिझ्झा, पास्त्याचे नाव ऐकल्यानंतर तोंडाला पाणी सुटते. पास्ता खाण्याची इच्छा झाल्यानंतर कायमच हॉटेलमध्ये किंवा कोणत्याही कॅफेमध्ये जाऊन पास्ता खाल्ला जातो. पण नेहमीच विकतचे पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेल्या पौष्टिक आणि चविष्ट पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला अवघड वाटणारा पास्ता १५ मिनिटांमध्ये कसा बनवायचा याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला पास्ता लहान मुलांसह मोठेसुद्धा खूप जास्त आवडीने खातील. हॉटेलमध्ये गेल्यानंतर लहान मुलं आवडीने पास्ता खातात. पण कमीत कमी पैशांमध्ये आणि कोणतेही प्रिझर्व्हेटीव्ह, केमिकल्सचा वापर न करता पास्ता तुम्ही घरी पास्ता बनवू शकता. रेड सॉस पास्ता लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा बाहेर फिरायला जाताना तुम्ही बनवू शकता. चला तर जाणून घेऊया १५ मिनिटांमध्ये झटपट पास्ता बनवण्याची सोपी रेसिपी.
Winter Recipe : थंडीत घरी बनवा गरमा गरम आलू-मटर पुलाव; झटपट रेसिपी नोट करा






