शिल्लक राहिलेल्या भातापासून सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा मऊ आणि कुरकुरीत कटलेट
जेवणाच्या ताटात जर भात नसेल तर जेवल्यासारखे अजिबात वाटत नाही. जेवणताना वाटीभर तरी भात खायला सगळ्यांचं हवा असतो. डाळभात. आमटी भात किंवा इतर वेगवेगळ्या पदार्थांसोबतच भाताचे सेवन केले जाते. पण रात्रीच्या जेवणातील भात शिल्लक राहिल्यानंतर ती एकतर गाईला खाण्यास दिला जातो किंवा काही लोक शिल्ल्क राहिलेले अन्नपदार्थ फेकून दिले जातात. मात्र असे न करता शिल्लक राहिलेल्या भातापासून अनेक वेगवेगळे पदार्थ तुम्ही नाश्त्यात बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला शिल्लक राहिलेल्या भातापासून मऊ आणि कुरकुरीत कटलेट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबत तुम्ही खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया शिल्लक राहिलेल्या भातापासून कुरकुरीत कटलेट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
जेवणाची चव वाढवण्यासाठी झटपट बनवा पारंपरिक लसूण पतीचा झणझणीत ठेचा, गरमागरम भाकरीसोबत लागेल चविष्ट






