संध्याकाळच्या हलक्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा टेस्टी Spring Rolls
दिवसभर काम करून थकून घरी आल्यानंतर संध्याकाळच्या वेळी सगळ्यांचं भूक लागते. नाश्त्यात शेवपुरी, भजीपाव, पाणीपुरी, वडापाव इत्यादी अनेक पदार्थ खाल्ले जातात. पण कायमच नाश्त्यात तिखट आणि तेलकट पदार्थांचे सेवन करण्याऐवजी घरी बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चविष्ट कुरकुरीत स्प्रिंग रोल बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. वेगवेगळ्या भाज्या आणि मसाल्यांचा वापर करून बनवलेले स्प्रिंग रोल चवीला अतिशय सुंदर लागतात. संध्याकाळच्या नाश्त्यात कायमच बाहेरील पदार्थांचे सेवन केल्यास पचनक्रिया बिघडणे, ऍसिडिटी, अपचन, उलट्या इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे नाश्त्यात कायमच घरी बनवलेले पदार्थ खावेत. चला तर जाणून घेऊया स्प्रिंग रोल बनवण्याची सोपी रेसिपी.
साध्या जेवणाला द्या हटके चव! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत लसूण चटणी, चवीसोबतच शरीर राहील हेल्दी






