घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा थंडगार चीज चहा, अनोख्या रेसिपीने करा पाहुण्यांचे स्वागत
भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये असंख्य चहाप्रेमी आहेत. काहींना अगदी सकाळी उठल्यापासून ते अगदी रात्री झोपेपर्यंत चहा पिण्यास लागतो. चहाचे सेवन केल्याशिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही. पण वारंवार चहा पिणे आरोग्यासाठी धोक्याचे ठरू शकते. चहामध्ये असलेल्या घटकांमुळे पचनक्रिया बिघडते आणि शरीरात अनेक बदल दिसून येतात. त्यामुळे जास्त चहाचे सेवन करू नये. दिवाळीनिमित्त घरात मोठ्या संख्येने पाहुणे मंडळी येतात. पाहुण्यांच्या स्वागतासाठी कायमच मिठाई पदार्थ किंवा चहा बिस्कीट, सामोसा इत्यादी ठराविक पदार्थ आणले जातात. पण राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे कडक ऊन पडले आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाहुण्यांना चहा देण्याऐवजी इतर कोणताही थंड पदार्थ खाण्यास द्यावा. यामुळे पाहुणे सुद्धा आनंदीत होतील. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चीज चहा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही बनवलेला चीज चहा घरी आलेल्या पाहुण्यांसह इतर सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. चला तर जाणून घेऊया चीज चहा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
Diwali 2025 : सणानिमित्त घरी पदार्थांचा गोडवा असायलाच हवा, यंदा घरी बनवून पहा ‘नारळाची गोडसर रबडी’