• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Moong Dal Healthy Source Of Protein Calcium Vitamin Than Eggs

100 अंड्यांच्या बरोबरीचा आहे हा व्हेज पदार्थ, आहारात करा समावेश, वयाची नव्वदीतही ठणठणीत रहाल

अनेकांचा असा समज आहे की, नॉन व्हेज पदार्थ जसे की मासे, मटण, चिकन आणि अंड्यातूनच शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात आणि शाकाहारी पदार्थांत हे पोषक घटक आढळत नाहीत मात्र हे खरे नाही. 100 अंड्यांच्या बरोबरीचा असा एक शाकाहारी पदार्थ आहे ज्यात अनेक पोषक घटक आढळली जातात. तुम्हीही शाकाहारी असाल तर आजच आपल्या आहारात या पदार्थांचा समावेश करा. (फोटो सौजन्य: Pinterest)

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 28, 2024 | 06:00 AM
100 अंड्यांच्या बरोबरीचा आहे हा व्हेज पदार्थ, आहारात करा समावेश, वयाची नव्वदीतही ठणठणीत रहाल
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सध्याच्या धाकधुकीच्या जीवनात अनेकजण आपल्या आरोग्याची काळजी घेणे विसरले आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक लोकांनी आपल्या आहारात पौष्टिक गोष्टींचे सेवन करणे कमी केले आहे, ज्यामुळे फार कमी काळात लोक अनेक आजरांनी ग्रासलेले असतात. आपल्या शरीराला प्रथिने, कर्बोदके, खनिजे अशा पोषक घटकांची गरज असते. अंडी, मांस, आणि मासे हे प्रथिनांचे प्रमुख स्रोत आहेत मात्र शाकाहारी लोक याचे सेवन करू शकत नाहीत. अशावेळेस मूग डाळ तुमच्यासाठी प्रथिनांचा एक उत्तम स्रोत ठरू शकतो.

मूग डाळ ही केवळ प्रथिनांचा उत्तम स्रोत नाही तर त्यात अनेक आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील आढळतात. ज्यामुळे मूग डाळ ही शाकाहारी आहारातील एक महत्त्वाचा घटक ठरते. आज आपण या लेखात मूगडाळ शाकाहारी लोकांसाठी किती सर्वोत्तम आहे आणि याचे फायदे काय याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

हेदेखील वाचा – लांब केसांसाठी आवळ्यामध्ये मिक्स करा ‘हे’ पदार्थ, झपाट्याने होईल केसांची वाढ

आवश्यक पोषक घटकांनी समृद्ध

मूग डाळीमध्ये प्रथिनांचा उत्तम स्रोत आढळून येतो. एका कप मूग डाळीत सुमारे 14-16 ग्रॅम प्रथिने असतात, जी शाकाहारी लोकांसाठी आवश्यक असलेल्या प्रथिनांचा मोठा भाग पूर्ण करू शकते. याबरोबरच मूग डाळीमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळली जातात, ज्यामुळे पौष्टिक आहारात मूग डाळीचा मुख्यत्त्वे समावेश होतो. यामध्ये फॉलिक ॲसिड, मॅग्नेशियम, पोटॅशियम, आणि जीवनसत्त्व B6 यांसारख्या पोषक तत्त्वांचा समावेश आहे. शाकाहारी आहारातून पोषक तत्त्वांची कमतरता जाणवू शकते अशात मूग डाळीचे सेवन फार फायद्याचे ठरते. यामुळे शरीराला सर्व आवश्यक पोषक घटक पुरवली जातात.

मुगाच्या डाळीचे फायदे

मुगाची डाळ हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. यामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर्समुळे रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदयाचे कार्य सुधारते. शाकाहारी आहारात अनेकदा हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले घटक कमी पडू शकतात मात्र याची कमतरता मुगाची डाळ उत्तम रित्या भरून काढू शकते. नियमित मुग डाळ सेवन केल्याने हृदयविकारांचा धोका कमी होतो आणि संपूर्ण शरीराचे आरोग्य सुधारते.

पचनास सोपी आणि हलकी

मुगाची डाळ पचनाच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर मानली जाते. अनेकदा काही प्रथिनेयुक्त पदार्थ पचनासाठी जड ठरू शकतात, ज्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात. मात्र मूग डाळ ही हलकी आणि पचनास फार सोपी असते. मुगाच्या डाळीत असलेल्या फायबर्समुळे पचन प्रक्रिया सुरळीत होते आणि पोटाचे विकार दूर राहतात. नियमितपणे मुगाच्या डाळीचे सेवन केल्यास गॅस्ट्रिकची समस्या कमी होते आणि पचन तंत्र सुधारण्यास मदत होते.

Web Title: Moong dal healthy source of protein calcium vitamin than eggs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2024 | 06:00 AM

Topics:  

  • healthy food
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

फ्रिजमध्ये ठेवलेले ‘हे’ पदार्थ आरोग्यासाठी ठरतात अतिशय घातक, आतड्यांमध्ये तयार होतील विषारी घटक
1

फ्रिजमध्ये ठेवलेले ‘हे’ पदार्थ आरोग्यासाठी ठरतात अतिशय घातक, आतड्यांमध्ये तयार होतील विषारी घटक

Superfood For Women : महिलांच्या आरोग्यासाठी वरदान ठरतील ‘हे’ पदार्थ, नियमित सेवन करून कायमच राहा आनंदी
2

Superfood For Women : महिलांच्या आरोग्यासाठी वरदान ठरतील ‘हे’ पदार्थ, नियमित सेवन करून कायमच राहा आनंदी

Wake Up Early Tips : सकाळी लवकर उठणे जीवावर येते? ‘हा’ सोपा उपाय नक्कीच तुमचे आयुष्य बदलेल
3

Wake Up Early Tips : सकाळी लवकर उठणे जीवावर येते? ‘हा’ सोपा उपाय नक्कीच तुमचे आयुष्य बदलेल

पोट आणि मांड्यांचा आकार बदलला आहे? मग उपाशी पोटी करा ‘या’ गुणकारी पानांचे सेवन, काही दिवसांमध्ये झरझर घटेल वजन
4

पोट आणि मांड्यांचा आकार बदलला आहे? मग उपाशी पोटी करा ‘या’ गुणकारी पानांचे सेवन, काही दिवसांमध्ये झरझर घटेल वजन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Planet Marathi चे संस्थापक Akshay Bardapurkar यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा; मुंबई उच्च न्यायालयाचा FIR चा आदेश

Planet Marathi चे संस्थापक Akshay Bardapurkar यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा; मुंबई उच्च न्यायालयाचा FIR चा आदेश

महागड्या गाड्यांबद्दल खूप ऐकलंत, आता सर्वात स्वस्त Luxury Supercars बद्दल जाणून घ्या

महागड्या गाड्यांबद्दल खूप ऐकलंत, आता सर्वात स्वस्त Luxury Supercars बद्दल जाणून घ्या

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

R Ashwin बनणार Team India चा प्रशिक्षक? आशिया कपच्या तयारीदरम्यान, ‘या’ भारतीय खेळाडूने केले सूचक विधान

R Ashwin बनणार Team India चा प्रशिक्षक? आशिया कपच्या तयारीदरम्यान, ‘या’ भारतीय खेळाडूने केले सूचक विधान

कराडमध्ये रिक्षात चक्क घरगुती गॅस भरला; पोलिसांनी दोघांवर केली मोठी कारवाई

कराडमध्ये रिक्षात चक्क घरगुती गॅस भरला; पोलिसांनी दोघांवर केली मोठी कारवाई

वयाच्या ५ व्या वर्षी मिळवला राष्ट्रीय पुरस्कार, नेहरुंनी दिलं सदऱ्यावरील गुलाब; जाणून घ्या ‘या’ मराठमोळा अभिनेत्याची कारकीर्द

वयाच्या ५ व्या वर्षी मिळवला राष्ट्रीय पुरस्कार, नेहरुंनी दिलं सदऱ्यावरील गुलाब; जाणून घ्या ‘या’ मराठमोळा अभिनेत्याची कारकीर्द

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Raju Shetty : .. ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raju Shetty : .. ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.