(फोटो सौजन्य – Instagram)
रमजानमध्ये दिवसभर उपवास केल्यानंतर, इफ्तारची वेळ आली की, प्रत्येकाला काहीतरी चवदार आणि पौष्टिक खायचे असते. इफ्तारमध्ये सामान्यतः तळलेले पदार्थ आणि उच्च-कॅलरी स्नॅक्स खाल्ले जातात. मात्र आज आम्ही या लेखात तुमच्यासोबत रमजान स्पेशल एक हेल्दी, टेस्टी आणि हाय प्रोटीनयुक्त रेसिपी शेअर करत आहोत. तुम्हीही रमजाननिमित्त घरी काही स्पेशल आणि चवदार बनवण्याचा विचार करत असाल तर स्टफ्ड चिकन टिक्का नानतुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.
उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणासाठी जेवणात समाविष्ठ करा हा देशी रायता…
ही रेसिपी चवीबरोबरच तुमच्या आरोग्यासाठीही फायद्याची ठरेल. मुख्य म्हणजे, यासाठी तुम्हाला फार मेहनत घेण्याची किंवा अधिक वेळेची गरज नाही. तुम्ही अवघ्या काही मिनिटांतच हा पदार्थ तयार करू शकता. मसालेदार चिकन टिक्का नानच्या मऊ थरात भरला जातो आणि तो तव्यावर हलका टोस्ट केला जातो. लो-कॅलरी ग्रीक दही आणि प्रथिनेयुक्त चिकन टिक्का यांचे मिश्रण फार अप्रतिम लागते. चला तर मग जाणून घेऊया हे बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
कृती