• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Special For Chaat Lovers Aloo Ke Barule Recipe In Marathi

चाटप्रेमींसाठी खास! कुरकुरीत आणि चटपटीत चवीचे ‘आलू के बरुले’ कधी खाल्ले आहेत का? पार्टी स्नॅक्ससाठी टेस्टी रेसिपी

Aloo Ke Barule Recipe : पदार्थ कुरकुरीत आणि चटपटीत असेल तर याची चव कुणाला आवडणार नाही. 'आलू के बरुले' हा अलीगडचा एक फेमस स्ट्रीट फूड आहे ज्यात बटाट्याचे कुरकुरीत गोल पकोडे चटपटीत चटणीसोबत सर्व्ह केले जातात.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 24, 2026 | 03:30 PM
चाटप्रेमींसाठी खास! कुरकुरीत आणि चटपटीत चवीचे 'आलू के बरुले' कधी खाल्ले आहेत का? पार्टी स्नॅक्ससाठी टेस्टी रेसिपी

(फोटो सौजन्य: Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • स्ट्रीट फूड लव्हर्स असाल तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे.
  • आलू के बरुले हा अनेक स्ट्रीट्सवर खाल्ला जाणारा एक चवदार पदार्थ आहे.
  • पार्टी स्नॅक्ससाठी तुम्ही या पदार्थाची निवड करू शकता.
बटाटा हा भारतीय स्वयंपाकातील सर्वात आवडता आणि बहुपयोगी घटक मानला जातो. साध्या भाज्यांपासून ते चटपटीत स्नॅक्सपर्यंत बटाट्यापासून असंख्य चविष्ट पदार्थ तयार करता येतात. ग्रामीण भागात, खासकरून उत्तर भारतात आणि महाराष्ट्रातील काही भागांत आलू के बऱुले हा एक पारंपरिक, घरगुती आणि खूपच लोकप्रिय स्नॅक आहे. कमी साहित्य, कमी वेळ आणि जबरदस्त चव यामुळे हा पदार्थ आजही घराघरांत आवडीने केला जातो.

बिर्याणीच काय हैदराबादी हरियाली चिकन देखील आहे लाजवाब! एकदा खाल तर बोटंच चाटाल; विकेंड स्पेशल आजच नोट करा रेसिपी

आलू के बऱुले म्हणजे उकडलेल्या किंवा किसलेल्या बटाट्यांपासून बनवलेले छोटे-छोटे गोळे, जे मसाल्यांत मळून तेलात कुरकुरीत तळले जातात. बाहेरून खमंग, आतून मऊ आणि मसालेदार असा हा पदार्थ चहासोबत, पावसाळ्यात किंवा अचानक पाहुणे आले असताना खास करून केला जातो. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा हा स्नॅक आहे. चला तर मग पाहूया घरच्या घरी सोप्या पद्धतीने आलू के बरुले कसे बनवायचे याची सोपी रेसिपी जाणून घेऊया.

 साहित्य:

  • बटाटे – 3 ते 4 (मध्यम आकाराचे, उकडून मॅश केलेले)
  • बेसन – ½ कप
  • तांदळाचे पीठ – 2 टेबलस्पून
  • हिरवी मिरची – 1 ते 2 (बारीक चिरलेली)
  • आले-लसूण पेस्ट – 1 टीस्पून
  • हळद – ½ टीस्पून
  • लाल तिखट – 1 टीस्पून
  • धणे-जिरे पूड – 1 टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • कोथिंबीर – बारीक चिरलेली
  • तेल – तळण्यासाठी
Food Recipe: ओव्हन आणि साखरचा कणभर वापर न करता झटपट बनवा चविष्ट स्ट्रॉबेरी चॉकलेट, नोट करून घ्या रेसिपी

 कृती:

  • यासाठी सर्वप्रथम उकडलेले बटाटे सोलून एका मोठ्या भांड्यात नीट मॅश करून घ्या. गाठी राहू देऊ नका.
  • त्यात बेसन, तांदळाचे पीठ, हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट आणि सर्व मसाले घाला.
  • मीठ आणि कोथिंबीर घालून सगळं मिश्रण नीट एकजीव होईपर्यंत मळा.
  • मिश्रण जास्त सैल वाटल्यास थोडं बेसन वाढवू शकता.
  • तयार मिश्रणाचे लहान-लहान गोळे (बरुले) करून घ्या.
  • कढईत तेल गरम करा. तेल मध्यम आचेवर असताना हे गोळे सावकाश टाका.
  • बरुले हलक्या हाताने उलटवत सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
  • तळलेले बऱुले किचन पेपरवर काढून अतिरिक्त तेल काढून टाका.
  • गरमागरम आलू के बरुले हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा चहासोबत सर्व्ह करा. वरून थोडं चाट मसाला भुरभुरल्यास चव अजून वाढते.
  • अधिक कुरकुरीतपणासाठी तांदळाचे पीठ घालणे महत्त्वाचे आहे.
  • यांची चव गरमा गरमच छान लागते.

Web Title: Special for chaat lovers aloo ke barule recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ग्रामीण भागातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा झणझणीत काळ मटण, नोट करून घ्या रेसिपी
1

घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ग्रामीण भागातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा झणझणीत काळ मटण, नोट करून घ्या रेसिपी

Food Recipe: ओव्हन आणि साखरचा कणभर वापर न करता झटपट बनवा चविष्ट स्ट्रॉबेरी चॉकलेट, नोट करून घ्या रेसिपी
2

Food Recipe: ओव्हन आणि साखरचा कणभर वापर न करता झटपट बनवा चविष्ट स्ट्रॉबेरी चॉकलेट, नोट करून घ्या रेसिपी

बिर्याणीच काय हैदराबादी हरियाली चिकन देखील आहे लाजवाब! एकदा खाल तर बोटंच चाटाल; विकेंड स्पेशल आजच नोट करा रेसिपी
3

बिर्याणीच काय हैदराबादी हरियाली चिकन देखील आहे लाजवाब! एकदा खाल तर बोटंच चाटाल; विकेंड स्पेशल आजच नोट करा रेसिपी

हिवाळ्यात घसा खराब झालाय? मग अशाप्रकारे घरी बनवा अदरक-मधाचा चहा; प्रत्येक घोटात मिळेल आराम
4

हिवाळ्यात घसा खराब झालाय? मग अशाप्रकारे घरी बनवा अदरक-मधाचा चहा; प्रत्येक घोटात मिळेल आराम

ताज्या बातम्या

पुढे वाचा
चाटप्रेमींसाठी खास! कुरकुरीत आणि चटपटीत चवीचे ‘आलू के बरुले’ कधी खाल्ले आहेत का? पार्टी स्नॅक्ससाठी टेस्टी रेसिपी

चाटप्रेमींसाठी खास! कुरकुरीत आणि चटपटीत चवीचे ‘आलू के बरुले’ कधी खाल्ले आहेत का? पार्टी स्नॅक्ससाठी टेस्टी रेसिपी

Jan 24, 2026 | 03:30 PM
Vastu Tips: या ठिकाणी घरात पैसे ठेवू नका अन्यथा येऊ शकतात समस्या

Vastu Tips: या ठिकाणी घरात पैसे ठेवू नका अन्यथा येऊ शकतात समस्या

Jan 24, 2026 | 03:25 PM
वडगाव नगरपंचायतीत राष्ट्रवादीचा वरचष्मा, भाजपने टाकला बहिष्कार; विशेष सभेत नेमकं काय घडलं?

वडगाव नगरपंचायतीत राष्ट्रवादीचा वरचष्मा, भाजपने टाकला बहिष्कार; विशेष सभेत नेमकं काय घडलं?

Jan 24, 2026 | 03:20 PM
पोस्ट मॅपिंगशिवाय संचमान्यता धोकादायक! पुरोगामी शिक्षक संघटनेचा इशारा

पोस्ट मॅपिंगशिवाय संचमान्यता धोकादायक! पुरोगामी शिक्षक संघटनेचा इशारा

Jan 24, 2026 | 03:20 PM
Nagpur Crime: दोन हत्याकांडांनी पुन्हा हादरली उपराजधानी! पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

Nagpur Crime: दोन हत्याकांडांनी पुन्हा हादरली उपराजधानी! पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

Jan 24, 2026 | 03:16 PM
बांगलादेश क्रिडा एडवाइजर टीव्हीवर सुरू केलं रडगाणं! T20 World Cup 2026 च्या वादावर केलं वक्तव्य

बांगलादेश क्रिडा एडवाइजर टीव्हीवर सुरू केलं रडगाणं! T20 World Cup 2026 च्या वादावर केलं वक्तव्य

Jan 24, 2026 | 03:16 PM
ZP Election : नेत्यांचे मनोमिलन, कार्यकर्ते संभ्रमात; शिरुर तालुक्यात नेमकं काय घडतंय?

ZP Election : नेत्यांचे मनोमिलन, कार्यकर्ते संभ्रमात; शिरुर तालुक्यात नेमकं काय घडतंय?

Jan 24, 2026 | 03:09 PM

व्हिडिओ

पुढे बघा
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता, मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता, मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया

Jan 24, 2026 | 03:08 PM
MUMBAI : छगन भुजबळ निर्दोष; आता ईडीने प्रायश्चित्त घ्यावे -संजय राऊत

MUMBAI : छगन भुजबळ निर्दोष; आता ईडीने प्रायश्चित्त घ्यावे -संजय राऊत

Jan 24, 2026 | 03:05 PM
Wardha News : पथदिव्याचा विद्युत पुरवठा खंडीत करून गावे अंधारात ढकलल्याने सरपंच संघटना आक्रमक

Wardha News : पथदिव्याचा विद्युत पुरवठा खंडीत करून गावे अंधारात ढकलल्याने सरपंच संघटना आक्रमक

Jan 23, 2026 | 07:25 PM
Akola News : रुग्णसेवेतून सामाजिक कार्य, मतदारांनी पराग गवईंना घातली नगरसेवकपदाची माळ

Akola News : रुग्णसेवेतून सामाजिक कार्य, मतदारांनी पराग गवईंना घातली नगरसेवकपदाची माळ

Jan 23, 2026 | 07:20 PM
PCMC News : पिंपरी-चिंचवडच्या रस्त्यांवर सायकलिंगचा थरार; Pune Grand Tour 2026 चा अंतिम टप्पा पार

PCMC News : पिंपरी-चिंचवडच्या रस्त्यांवर सायकलिंगचा थरार; Pune Grand Tour 2026 चा अंतिम टप्पा पार

Jan 23, 2026 | 07:10 PM
Sangli : “जिल्हा परिषदसाठी शिंदे गटाने कंबर कसली, महापौरही शिंदेंच्याच मर्जीचा”- शंभूराज देसाई

Sangli : “जिल्हा परिषदसाठी शिंदे गटाने कंबर कसली, महापौरही शिंदेंच्याच मर्जीचा”- शंभूराज देसाई

Jan 23, 2026 | 03:42 PM
Suresh Bhole :  नवख्या नगरसेवकाला संधी नाही अनुभवी नगरसेवकच महापौर

Suresh Bhole : नवख्या नगरसेवकाला संधी नाही अनुभवी नगरसेवकच महापौर

Jan 23, 2026 | 03:35 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.