रंगपंचमी खेळताना या पद्धतीने घ्या केसांची काळजी:
होळी आणि रंगपंचमी सणाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. संपूर्ण देशभरात होळी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केली जाते. रंगपंचमीच्या दिवशी सगळीकडे एकमेकांना रंग लावला जातो. याशिवाय पाण्याच्या पिचकाऱ्या, बंदुकी, हर्बल रंग इत्यादी अनेक गोष्टी आणल्या जातात. पण होळी खेळताना एकमेकांना रंग लावताना कोण कोणाला कोणता रंग लावेल हे सांगता येत नाही. त्यामुळे होळी खेळताना स्वतःच्या आरोग्याची त्वचा आणि केसांची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. अनेकदा होळीच्या केमिकलयुक्त रंगांमुळे केस आणि त्वचेला हानी पोहचण्याची शक्यता असते. केमिकलयुक्त रंगांमुळे त्वचा आणि केसांचे नुकसान होण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – iStock)
Holi 2025: केवळ भारतातच नाही या देशांमध्येही जल्लोषात साजरी केली जाते ‘होळी’
केमिकलयुक्त रंगाचा वापर होळी खेळताना केमिकलयुक्त रंगाचा वापर करण्याऐवजी हर्बल आणि नैसर्गिक पद्धतीने बनवण्यात आलेल्या रंगाचा वापर करावा. यामुळे केस आणि त्वचेचे नुकसान होत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला होळी खेळताना केसांची कशी काळजी घ्यावी? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या टिप्स फॉलो केल्यामुळे केसांचे कोणतेही नुकसान होणार नाही.
Holi 2025: होलिका दहनदरम्यान बहुतेक लोक करतात या चुका