अनेक नवविवाहीत कपल्स योग्य हनीमून डेस्टीनेशनच्या शोधात असतात. तसेच ते ठिकणा तितकच सुंदर आणि बजेटमध्येही असावं असंही म्हणणं असतं. तेव्हा आम्ही तुमच्यासाठी अशीच काही स्थळं घेऊन आलो आहोत.
या वीकमध्ये दरदिवशी एक खास डे सेलिब्रेट ( celebrated 'Kiss Day' on the street) केला जातो. काल हग डे होता तर आज ( शनिवार ) किस डे आहे. या विकमधला किस डे असून ट्वीटरवरही हा हॅशटॅग #KissDay ट्रेंड करतो आहे. परंतु एका पठ्ठ्यानं रस्त्यावरून जाताना चक्क कमालच केली आहे. तसेच त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडिय...
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता ही महिला पिंजऱ्याजवळ जाताच पिंजऱ्याच्या आत बंद असलेल्या सिंहानं आपलं अंग बाहेर काढत या महिलेला मिठी मारली आहे. ज्या सिंहाला संपूर्ण जंगल घाबरतं त्याच सिंहानं या महिलेला प्रेमानं मीठी मारली आहे. हे दृश्य पाहून प्रेक्षकांचं मन हळवं झालं आहे.
संपूर्ण जगभरात १४ फेब्रुवारी हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन डे आता दोन दिवसांवर आला आहे. त्यामुळे बऱ्याचजणांना हा प्रश्न पडला असेल कि आपल्या जवळच्या व्यक्तीला काय गिफ्ट्स घ्यावे? तर मग या विचारात जास्त वेळ न घालवता तुमचा व्हॅलंटाईन डे आनंदात साजरा करा...
कोरोना प्रादुर्भाव आणि टाळेबंदीमुळे गुलाबाच्या निर्यातीला ब्रेक लागलेला मात्र ‘व्हॅलेंटाइन डे’मुळे पुन्हा बाजारपेठा 'गुलाबी झाल्या आहेत. यंदाची मागणी कमी झालेली असली तरी ती सुरू झाली याचाच उत्पादकांमध्ये आनंद आहे. जपान, हॉलंड, नेदरलँड याबरोबरच दुबई व युरोपातही भारतातून गुलाबाची निर्यात होत आहे.