(फोटो सौजन्य: Pinterest)
बॉम्बे सँडविच म्हणजे एक लोकप्रिय स्ट्रीट फूड, जे मुंबईमध्ये (पूर्वी बॉम्बे म्हणून ओळखले जाणारे) खूप प्रसिद्ध आहे. यामध्ये ब्रेड, चटण्या आणि भाज्यांचा वापर करून एक चविष्ट नाश्ता तयार केला जातो. या चवदार आणि खमंग पदार्थ सकाळच्या नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस, या दिवशी अनेकजण घरी काहीतरी नवीन चविष्ट पदार्थ बनवून या दिवसाची मजा आणखीन द्विगुणित करण्याचा विचार करतात. बहुतेकांच्या घरी विकेंडच्या दिवशी काही ना काही स्पेशल बनवलं जाताच. तसंच आता तुम्हीही या विकेंडला काही चविष्ट आणि सर्वांना आवडेल असा पदार्थ बनवण्याचा विचार करत असाल तर बॉम्बे सँडविच तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.
रविवार होईल आणखीनच खास! सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा वेट लॉस ब्रेड पिझ्झा, वाढणार नाही अतिरिक्त वजन
या सँडविचमध्ये भरपूर भाज्यांचा वापर केला जातो ज्यामुळे हा पदार्थ फक्त चविष्टच ठरत नाही तर आरोग्यासाठीही पौष्टिकही ठरतो. लहान मुलांना तर सँडविच खायला फार आवडत अशात स्ट्रीट फेमस हा सँडविच घरीच बनवून तुम्ही घरातील सदस्यांची मने जिंकू शकता. याने तुमच्या सकाळची सुरुवात आणखीन बहारदार बनेल. चला तर मग लगेच जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
ग्रेव्हीमध्ये बुडालेले टेस्टी आणि ज्यूसी Jhol Momo कधी खाल्ले आहेत का? नेपाळची फेमस रेसिपी
कृती