(फोटो सौजन्य – Pinterest)
Christmas 2025 : सणानिमित्त घरी बनवा टेस्टी सर्वांच्या आवडीचा ‘रेड वेल्व्हेट केक’, रेसिपी नोट करा
थंड हवामानात शरीराला उष्णता देण्याचे काम ही भाजी करते. त्यामुळे सर्दी-खोकला, अशक्तपणा यापासून बचाव होतो. पारंपरिक पद्धतीने बनवलेला सरसों दा साग मंद आचेवर शिजवला जातो, ज्यामुळे त्याची नैसर्गिक चव आणि पौष्टिकता टिकून राहते. ग्रामीण पंजाबमध्ये आजही हा साग मातीच्या चुलीवर शिजवला जातो आणि वरून देशी तुपाचा फोडणी दिली जाते. साध्या मसाल्यांमध्ये तयार होणारा हा साग चवीला अप्रतिम आणि पोटभरीचा असतो. चला तर मग, घरच्या घरी अस्सल पंजाबी चवीचा सरसों दा साग कसा बनवायचा ते पाहूया.
साहित्य
कृती






