• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Aiims Food Causes A Stir After Insects Are Found In It

एम्सच्या जेवणात किडे आढळल्याने खळबळ; पथकाने अचानक तपासणी सुरु केली अन्…

कंत्राटदाराला नोटीस बजावत सर्व त्रुटी दूर करण्याचे निर्देश दिले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड सहन केली जाणार नाही, असा इशारा देत परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असे एफडीएने स्पष्ट केले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 28, 2026 | 01:12 PM
एम्सच्या जेवणात किडे आढळल्याने खळबळ

एम्सच्या जेवणात किडे आढळल्याने खळबळ (File Photo : Food Poison)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नागपूर : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) नागपूर येथे मेसमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणात किडे आढळले. याप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (एफडीए) च्या अन्न शाखेच्या दोन सदस्यीय पथकाने एम्स कॅम्पसची अचानक तपासणी केली. यावेळी कंत्राटदाराला नोटीस बजावत दोन दिवसांच्या आत सर्व त्रुटी दूर करण्याचे निर्देश दिले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड सहन केली जाणार नाही, असा इशारा देत परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असे एफडीएने स्पष्ट केले.

तपासणीदरम्यान मेसमध्ये अनेक अनियमितता आढळल्या. वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे चाचणी अहवाल उपलब्ध नव्हते. स्वयंपाकघरात धूर बाहेर काढण्याची योग्य व्यवस्था नव्हती. तसेच काही ठिकाणी टाइल्स तुटलेल्या अवस्थेत आढळल्या. मेस कर्मचाऱ्यांकडून वैद्यकीय प्रमाणपत्रांची मागणी केली असता ती सादर करता आली नाहीत. एफडीएचे अधिकारी किरण गेडाम यांच्यासह पथकाने मेसची पाहणी करून विद्यार्थी प्रतिनिधींशी चर्चा केली. सुरुवातीला विद्यार्थ्यांनी मेस ऑपरेटरविरोधात औपचारिक तक्रार दाखल करण्यास नकार दिला. मात्र, अधिकाऱ्यांनी त्यांना तक्रार दाखल केल्यास नावे गोपनीय ठेवली जातील, असे सांगितल्यावर तक्रार दिली गेली.

दरम्यान, एफडीए पथकाने एम्स प्रशासनाकडून मेस पुरवठादारासोबत झालेल्या कराराची कागदपत्रे मागवली आहे. सोशल मीडियावर व्हायरल फोटोंबाबतही माहिती मागितली आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, अनेक अधिकारीदेखील त्याच मेसमध्ये जेवतात.

मेसमध्ये येणाऱ्यांची घेतली जात आहे माहिती

दररोज मेसमध्ये जेवण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि उपलब्ध सुविधा याबाबतही माहिती संकलित केली. एफडीएच्या कारवाईनंतर मेस व्यवस्थेवर अधिक काटेकोर देखरेख ठेवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य दिले जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

वाळूज परिसरातील 22 विद्यार्थ्यांना विषबाधा

दुसऱ्या एका घटनेत, काही दिवसांपूर्वीच वाळूज परिसरातील एका शाळेच्या वतीने सहलीला गेलेल्या 40 विद्यार्थी व पाच शिक्षकांपैकी एक शिक्षक व 22 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असल्याची शक्यता आहे. त्यांच्यावर सुप्याच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. यामध्ये एक शिक्षक व तीन विद्यार्थी गंभीर असल्याने त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. ही अत्यंत खळबळजनक घटना समोर आली.

हेदेखील वाचा : जलजीरा प्यायल्याने विद्यार्थिनींना झाली विषबाधा; मुख्याध्यापकांची कार्यतत्परता अन् वाचले मुलींचे प्राण

Web Title: Aiims food causes a stir after insects are found in it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 01:12 PM

Topics:  

  • Food Issue
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Nagpur : दोन फोन येतात आणि FIR घेत नाहीत?  मिटकरींचा गंभीर आरोप
1

Nagpur : दोन फोन येतात आणि FIR घेत नाहीत? मिटकरींचा गंभीर आरोप

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नागपुरात; ब्रह्माकुमारीजच्या मोहिमेचा करणार शुभारंभ
2

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नागपुरात; ब्रह्माकुमारीजच्या मोहिमेचा करणार शुभारंभ

धक्कादायक ! ओयो हॉटेल्स ठरताहेत देहव्यापाराचे अड्डे; सर्रासपणे तरुण-तरुणी येतात अन्…
3

धक्कादायक ! ओयो हॉटेल्स ठरताहेत देहव्यापाराचे अड्डे; सर्रासपणे तरुण-तरुणी येतात अन्…

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर 17 वर्षांच्या मुलाचा अत्याचार; मुलगी घरात एकटी असतानाच आत शिरला अन्…
4

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर 17 वर्षांच्या मुलाचा अत्याचार; मुलगी घरात एकटी असतानाच आत शिरला अन्…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
66 वर्षाचा दुष्काळ संपला…जम्मू आणि काश्मीरने कर्नाटकला हरवून Ranji Trophy 2025-26 च्या स्पर्धेचे विजेतेपद केले नावावर

66 वर्षाचा दुष्काळ संपला…जम्मू आणि काश्मीरने कर्नाटकला हरवून Ranji Trophy 2025-26 च्या स्पर्धेचे विजेतेपद केले नावावर

Feb 28, 2026 | 03:04 PM
Kokan Holi Festival: कोकणासाठी एसटीचा धमाका; रत्नागिरी विभागातून तब्बल…

Kokan Holi Festival: कोकणासाठी एसटीचा धमाका; रत्नागिरी विभागातून तब्बल…

Feb 28, 2026 | 03:04 PM
Delhi Crime: महिलेने संतापून लिव्ह इन पार्टरनला दिले ड्रग्ज; नंतर गुप्तांग कापले आणि…

Delhi Crime: महिलेने संतापून लिव्ह इन पार्टरनला दिले ड्रग्ज; नंतर गुप्तांग कापले आणि…

Feb 28, 2026 | 02:58 PM
Tech Tips: फक्त ऑन-ऑफसाठीच नाही… फोनच्या Power Button मध्ये लपलेले आहेत 5 जबरदस्त फीचर्स! 90% लोकांना माहितीच नाही

Tech Tips: फक्त ऑन-ऑफसाठीच नाही… फोनच्या Power Button मध्ये लपलेले आहेत 5 जबरदस्त फीचर्स! 90% लोकांना माहितीच नाही

Feb 28, 2026 | 02:53 PM
IND vs WI सामन्याआधी आकडेवारीवर टाका नजर! आकडे पाहून तुम्हालाही बसेल धक्का…कोणाचं पारडं जड?

IND vs WI सामन्याआधी आकडेवारीवर टाका नजर! आकडे पाहून तुम्हालाही बसेल धक्का…कोणाचं पारडं जड?

Feb 28, 2026 | 02:52 PM
World War 3: जगाचा श्वास रोखला! Iranचा विजयोन्माद; 70 क्षेपणास्त्रांनी Israel चं आकाश फाडलं, जेरुसलेममध्ये मृत्यू तांडव

World War 3: जगाचा श्वास रोखला! Iranचा विजयोन्माद; 70 क्षेपणास्त्रांनी Israel चं आकाश फाडलं, जेरुसलेममध्ये मृत्यू तांडव

Feb 28, 2026 | 02:51 PM
दोन कुटुंबं, एक गोंधळ आणि भरपूर धमाल! ललित प्रभाकरच्या ‘सुपर डुपर’चा टीझर चर्चेत

दोन कुटुंबं, एक गोंधळ आणि भरपूर धमाल! ललित प्रभाकरच्या ‘सुपर डुपर’चा टीझर चर्चेत

Feb 28, 2026 | 02:50 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Feb 27, 2026 | 07:38 PM
Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Feb 27, 2026 | 07:29 PM
Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Feb 27, 2026 | 07:18 PM
Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Feb 27, 2026 | 06:46 PM
Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Feb 27, 2026 | 06:26 PM
Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Feb 27, 2026 | 06:18 PM
Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Feb 27, 2026 | 03:06 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.