• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Bjp Workers Have Opposed The Inclusion Of Dilip Mane In The Party

भाजपमधील अंतर्गत वाद उफाळला, दिलीप माने यांच्या प्रवेशाला विरोध; कार्यकर्त्यांचा पक्ष कार्यालायासमोर ठिय्या

काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजपा पक्षप्रवेशाला दक्षिण सोलापूर तालूक्यातील कार्यकर्त्यांनी विरोध करित पक्ष कार्यालयासमोर ठिय्या मांडला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 23, 2025 | 01:58 PM
भाजपमधील अंतर्गत वाद उफाळला, दिलीप माने यांच्या प्रवेशाला विरोध; कार्यकर्त्यांचा पक्ष कार्यालायासमोर ठिय्या

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सोलापूर : काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजपा पक्षप्रवेशाला दक्षिण सोलापूर तालूक्यातील कार्यकर्त्यांनी विरोध करित पक्ष कार्यालयासमोर ठिय्या मांडला. दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशाआधीच पक्षात दुफळी निर्माण झाल्याचं चित्र दिसून येत आहे. पार्टी विथ डिफरन्स म्हणणाऱ्या भारतीय जनता पार्टीतील भाजपच्या कार्यकर्त्यांनी सोलापुरातील भाजप कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुन सर्वांचे लक्ष वेधले आहे. जिल्ह्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे चार माजी आमदार भाजपात प्रवेश करणार आहेत. मात्र आता काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला भाजप पदाधिकाऱ्यांकडूनच विरोध करण्यात येत आहे.

याविरोधात भारतीय जनता पार्टीचे दक्षिण सोलापूर तालुक्यातील पदाधिकारी यांनी धरणे आंदोलन सुरू केलं होतं. घोटाळ्यात बुडालेल्या आणि जनतेची फसवणूक करणाऱ्या कलंकित नेत्यांच्या पक्ष प्रवेशाचा जाहीर निषेधेच्या घोषणा देण्यात आल्या. दरम्यान आंदोलनावेळी भाजपमध्ये दिलीप माने यांचा प्रवेश मान्य नाही, अशा घोषणा भाजप कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत. कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची समजूत घालण्यासाठी भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर पोहोचल्या. त्यावेळी कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी कलंकित नेत्यांना प्रवेश नको, अशी जोरदार घोषणाबाजी आणि गोंधळ सुरु केला, त्यानंतर भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकरयांनी सर्वांची समजूत घातली आणि सर्वांची निवेदने घेतली.

आंदोलनकर्त्यांशी चर्चा झाल्यानंतर भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, दक्षिण सोलापूरच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टी कार्यालयासमोर आज जे नवीन प्रवेश होणार आहेत त्यासंदर्भात आंदोलन केलेलं आहे. परंतु भाजपची भूमिका स्पष्ट आहे, प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्या समवेत या सर्व गोष्टींची चर्चा होऊन हे निर्णय होत असतात. त्यामुळे शहराचा फार मोठा मोठा सहभाग नसतो. जेव्हा अशा मोठ्या नेत्यांचे पक्षप्रवेश पक्ष करत असतो तेव्हा पार्टीने त्यांच्या हिताचा काहीतरी निर्णय घेतलेला असतो, त्यांचा विचार केला असेल, पार्टीने या संदर्भात काहीतरी बेरजेचे राजकारण केलेले असेल, याबाबत माझी आणि बापूंची चर्चा झालेली आहे.

पालकमंत्र्यांची चर्चा झाली आहे. प्रदेशाध्यक्षांशी चर्चा झालेली आहे. प्रदेशाध्यक्षांनी बापूंशी चर्चा करून या बाबतीमध्ये ते नक्की निर्णय घेतील, असं सांगितलं आहे. कार्यकर्त्यांनी आता जे निवेदन दिलेले आहे, ते पक्षात येणाऱ्या नेत्यांच्या विरोधात आहे. त्यांच्या भावना प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम मी नक्की करेन आणि सर्व कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्याचा पालकमंत्री प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री विचार करून निर्णय घेतील, असा मला विश्वास आहे असंही भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी म्हटलं आहे. पुढे त्यांनी आलेल्या निवेदनाबाबत माहिती देताना सांगितलं की यामध्ये कोणत्याही आमदाराचे नाव आलेलं नाही. कार्यकर्त्यांच्या भावना कोणत्या आमदाराबाबत आहेत किंवा कोणत्या आमदाराला त्यांचा विरोध आहे, त्या संदर्भात प्रदेशाध्यक्ष त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतील, असंही पुढे त्यांनी म्हटलं आहे.

माजी आमदार बबनदादा शिंदे, यशवंत माने, राजन पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते भाजपा पक्ष प्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना क्रिडा मंत्री दत्तामामा भरणे हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. नाराज माजी आमदारांचा भाजपा पक्ष प्रवेश रोखण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

Web Title: Bjp workers have opposed the inclusion of dilip mane in the party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2025 | 01:58 PM

Topics:  

  • BJP
  • CM Devedra Fadnavis
  • Solapur News

संबंधित बातम्या

मोदी-फडणवीसांकडून सोयाबीन उत्पादकांची फसवणूक, मतदार म्हणून तरी शेतकऱ्यांना मदत करा; काँग्रेसची मागणी
1

मोदी-फडणवीसांकडून सोयाबीन उत्पादकांची फसवणूक, मतदार म्हणून तरी शेतकऱ्यांना मदत करा; काँग्रेसची मागणी

कोथरुडमध्ये गुन्हेगारी वाढली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पोलिसांना निवेदन; नेमकं मागणी काय?
2

कोथरुडमध्ये गुन्हेगारी वाढली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पोलिसांना निवेदन; नेमकं मागणी काय?

राज्यासमोर मोठं संकट! ‘या’ आजाराचा पहिला रुग्ण आढळल्यामुळे प्रशासन सतर्क
3

राज्यासमोर मोठं संकट! ‘या’ आजाराचा पहिला रुग्ण आढळल्यामुळे प्रशासन सतर्क

Manoj Jarange Patil : शेतकऱ्यांसाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक; राज्यभरात आंदोलन पेटणार
4

Manoj Jarange Patil : शेतकऱ्यांसाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक; राज्यभरात आंदोलन पेटणार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
PM मोदींनी फिरवली डोनाल्ड ट्रम्पकडे पाठ? ASEAN समिटला न जाण्याचे कारण आले समोर

PM मोदींनी फिरवली डोनाल्ड ट्रम्पकडे पाठ? ASEAN समिटला न जाण्याचे कारण आले समोर

Oct 23, 2025 | 06:33 PM
गावच्या खडबडीत रस्त्यांवर सुद्धा ‘या’ Cars धावतील एकदम मख्खनसारख्या! किंमत 3.69 लाखांपासून सुरु

गावच्या खडबडीत रस्त्यांवर सुद्धा ‘या’ Cars धावतील एकदम मख्खनसारख्या! किंमत 3.69 लाखांपासून सुरु

Oct 23, 2025 | 06:29 PM
Colgate Q2FY26 Result: नफा 17 टक्के घसरून 327.5 कोटी; कंपनीकडून 24 रुपये प्रति शेअर लाभांश जाहीर

Colgate Q2FY26 Result: नफा 17 टक्के घसरून 327.5 कोटी; कंपनीकडून 24 रुपये प्रति शेअर लाभांश जाहीर

Oct 23, 2025 | 06:26 PM
Naxalism in India: नक्षलवाद देशातून हद्दपार होण्याच्या मार्गावर; प्रमुखांच्या आत्मसपर्णामुळे टोळ्या होतायेत नष्ट

Naxalism in India: नक्षलवाद देशातून हद्दपार होण्याच्या मार्गावर; प्रमुखांच्या आत्मसपर्णामुळे टोळ्या होतायेत नष्ट

Oct 23, 2025 | 06:16 PM
IND W vs NZ W : प्रतिका-मानधना जोडीचा महिला विश्वचषकात धुमाकूळ! न्यूझीलंडविरुद्ध दोघींनी झळकवली शतकं 

IND W vs NZ W : प्रतिका-मानधना जोडीचा महिला विश्वचषकात धुमाकूळ! न्यूझीलंडविरुद्ध दोघींनी झळकवली शतकं 

Oct 23, 2025 | 06:15 PM
Vodafone Idea शेअरच्या किमतीत सलग तिसऱ्या सत्रात वाढ, तीन दिवसांत शेअर 9 टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त वाढला

Vodafone Idea शेअरच्या किमतीत सलग तिसऱ्या सत्रात वाढ, तीन दिवसांत शेअर 9 टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त वाढला

Oct 23, 2025 | 06:08 PM
डीपफेकवर आता पूर्ण लगाम! AI कॉन्टेंटच्या नियमांवर सरकारची मोठी तयारी

डीपफेकवर आता पूर्ण लगाम! AI कॉन्टेंटच्या नियमांवर सरकारची मोठी तयारी

Oct 23, 2025 | 06:00 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : नेवासा हादरले! मातंग समाजातील तरुणावर हल्ला, बहुजन जनता पक्ष आक्रमक

Ahilyanagar : नेवासा हादरले! मातंग समाजातील तरुणावर हल्ला, बहुजन जनता पक्ष आक्रमक

Oct 23, 2025 | 04:38 PM
Ahilyanagar : ‘विकास’ की ‘निकृष्ट काम’? पाच कोटी खर्चून बांधलेला पूल ५ महिन्यातच पडला प्रश्नचिन्हात

Ahilyanagar : ‘विकास’ की ‘निकृष्ट काम’? पाच कोटी खर्चून बांधलेला पूल ५ महिन्यातच पडला प्रश्नचिन्हात

Oct 23, 2025 | 03:04 PM
Bhandara : नाना पटोलेंनी साध्या पद्धतीने स्व:गावी साजरी केली दिवाळी

Bhandara : नाना पटोलेंनी साध्या पद्धतीने स्व:गावी साजरी केली दिवाळी

Oct 22, 2025 | 05:22 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गमध्ये अवकाळी पाऊस, भातशेती संकटात

Sindhudurg : सिंधुदुर्गमध्ये अवकाळी पाऊस, भातशेती संकटात

Oct 22, 2025 | 05:17 PM
Mumbai : माशाच्या पाडा परिसरात तुफान हाणामारी, पोलिस उपायुक्त आणि प्रताप सरनाईक घटनास्थळी

Mumbai : माशाच्या पाडा परिसरात तुफान हाणामारी, पोलिस उपायुक्त आणि प्रताप सरनाईक घटनास्थळी

Oct 22, 2025 | 05:13 PM
Bhiwandi : खोणी गावातील बलिप्रतिपदेची अनोखी परंपरा

Bhiwandi : खोणी गावातील बलिप्रतिपदेची अनोखी परंपरा

Oct 22, 2025 | 05:06 PM
Jalna : चंदनझिरा परिसरात दरोडा, पोलिसांनी सहा जणांना पकडलं

Jalna : चंदनझिरा परिसरात दरोडा, पोलिसांनी सहा जणांना पकडलं

Oct 22, 2025 | 04:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.