• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Bujwade Dhangar Wada In Chandgad Taluka Of Kolhapur Has No Health Facility

खेड्यापाड्यांमधील विकासकामांची अन् आरोग्य व्यवस्थेची भीषणावस्था समोर; वृद्धाला उपचारासाठी टोपल्यात बसवून नेले

कोल्हापूरमध्ये धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. खेड्यापाड्यांमध्ये सोयी सुविधा नसल्याचे भीषण सत्य उघड झाले आहे. रुग्णाला अर्धांगवायूचा झटका येऊन देखील त्यांना सोयीसुविधांच्या अभावी घरीच बसावे लागले. नंतर गावकऱ्यांना त्यांना टोपल्यामध्ये बसवून नेले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 10, 2024 | 02:38 PM
kolhapur health condition

फोटो - सोशल मीडिया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कोल्हापूर :  अत्यावश्यक सेवांमध्ये आरोग्य सेवा व सुविधा येते. मात्र आपल्याकडे एकूणच व्यवस्था किती सक्षम आहे याचे चित्र समोर आले आहे. कोल्हापूरमध्ये आरोग्य सुविधा आणि व्यवस्था यांची बिकिट परिस्थिती समोर आली. कोल्हापूरमधील चंदगड तालुक्यातील बुजवडे धनगर वाड्यामध्ये वृद्धाला दवाखान्यामध्ये येण्यासाठी गावकऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानंतर देखील हीच परिस्थिती असल्यामुळे रोष व्यक्त केला जातो आहे.

राज्यातील अनेक खेडापाड्यांपर्यंत सोयी सुविधा पुरवल्याच जात नाही. त्यांच्यापर्यत ना विकास पोहचतो ना त्यांना निधी मिळतो. ही गावं अशी मुख्य प्रवाहापासून दूर राहतात. याची प्रचिती देणारी घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. चंदगड तालुक्यातील बुजवडे धनगर वाड्यावरील ही धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे. बुजवडे धनगर वाड्यावरील नवलू कस्तुरे नामक वृद्धाला रविवारी रात्री अर्धांगवायूचा झटका आला. मात्र, धनगर वाड्यावरून रुग्णालयाकडे जाण्यासाठी वाट नसल्याने त्यांना रात्रभर घरीच ठेवावं लागले. अखेर पहाटे जंगलातून पाच किलोमीटरची पायपीट करत ग्रामस्थांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं. टोपल्यात बसवून त्यांना रुग्णालयापर्यंत नेण्यात आलं. त्यामुळे या वाड्यांवर सोयी सुविधा आणि विकासकाम पोहचले नसल्याचं दिसून आलं आहे. धनगर वाड्यावर मतदार आणि साक्षरता कमी असल्याने लोकप्रतिनिधीं हा भागच विसरले आहेत. प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गावकरी करत आहेत.

गावकऱ्यांकडून रोष व्यक्त 

गावापाड्यांमध्ये रुग्णांना घेऊन जाण्यासाठी रस्तेही नाहीत आणि ॲम्ब्युलन्स देखील उपलब्ध नसतात. कोल्हापूरमध्ये रुग्णाला रस्ते आणि लाईट नसल्यामुळे रात्रभर घरीच थांबावं लागलं. तसेच निघाल्यावर टोपलीमध्ये बसवून गावकऱ्यांना त्यांना रुग्णालयामध्ये घेऊन जावं लागलं. त्यामुळे गावकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे. मुलभूत सुविधा देखील लोकप्रतिनिधी पुरवत नाहीत, हे यातून दिसून आलं आहे. या वाड्यांमध्ये मतदारांची संख्या कमी असल्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना यातना सहन कराव्या लागत आहे. तसेच सोयसुविधांना मुकावे लागत आहेत. या परिस्थितीमुळे गावकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे.

Web Title: Bujwade dhangar wada in chandgad taluka of kolhapur has no health facility

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2024 | 02:36 PM

Topics:  

  • Cm Eknath Shinde
  • kolhapur news
  • Kolhapur News update

संबंधित बातम्या

Kolhapur News : नगरपालिका, नगरपंचायतींसाठी तब्बल 2036 इच्छुकांचा उमेदवारी अर्ज दाखल
1

Kolhapur News : नगरपालिका, नगरपंचायतींसाठी तब्बल 2036 इच्छुकांचा उमेदवारी अर्ज दाखल

Kolhapur : जयसिंगपूरमध्य़े आघाडीचा उमेदवार ठरला; निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडे इच्छुकांची संख्या मोठी
2

Kolhapur : जयसिंगपूरमध्य़े आघाडीचा उमेदवार ठरला; निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडे इच्छुकांची संख्या मोठी

Kolhapur News : महायुतीत ‘नाराजीनाट्य’नगराध्यक्षपदासाठी सात जागेवर भाजपाचा दावा; राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा
3

Kolhapur News : महायुतीत ‘नाराजीनाट्य’नगराध्यक्षपदासाठी सात जागेवर भाजपाचा दावा; राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा

Kolhapur News : पात्र लाभार्थीना रेशनचा लाभ मिळत नसल्याने आंदोलन; पुरवठा निरीक्षकांसमोरच नागरिकांचा ठिय्या
4

Kolhapur News : पात्र लाभार्थीना रेशनचा लाभ मिळत नसल्याने आंदोलन; पुरवठा निरीक्षकांसमोरच नागरिकांचा ठिय्या

ताज्या बातम्या

पुढे वाचा
White House : व्हाईट हाऊसमध्ये रोनाल्डोचा जलवा! सौदी क्राउन प्रिन्सच्या स्वागतासाठी ट्रम्पचा विनोद; एलोन मस्क-टिम कुकचीही उपस्थिती

White House : व्हाईट हाऊसमध्ये रोनाल्डोचा जलवा! सौदी क्राउन प्रिन्सच्या स्वागतासाठी ट्रम्पचा विनोद; एलोन मस्क-टिम कुकचीही उपस्थिती

Nov 19, 2025 | 01:09 PM
Sheikh Hasina च्या फाशीवर जगभरातून विविध प्रतिक्रिया; मात्र ब्रिटन अन् अमेरिका मौन

Sheikh Hasina च्या फाशीवर जगभरातून विविध प्रतिक्रिया; मात्र ब्रिटन अन् अमेरिका मौन

Nov 19, 2025 | 01:06 PM
अयोध्या कॉलनीतील चोरीचा लागला छडा; पोलिसांनी चोरट्यांना ठोकल्या बेड्या

अयोध्या कॉलनीतील चोरीचा लागला छडा; पोलिसांनी चोरट्यांना ठोकल्या बेड्या

Nov 19, 2025 | 12:54 PM
Nagpur Crime: एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन विद्यार्थिनीवर हातोड्याने जीवघेणा हल्ला; आरोपी अटक

Nagpur Crime: एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन विद्यार्थिनीवर हातोड्याने जीवघेणा हल्ला; आरोपी अटक

Nov 19, 2025 | 12:52 PM
India’s Got Talent: डोक्यावर ठेवलेल्या चुलीवर चहा! मलायका अरोराचा अनोखा स्टंट, चाहते थक्क

India’s Got Talent: डोक्यावर ठेवलेल्या चुलीवर चहा! मलायका अरोराचा अनोखा स्टंट, चाहते थक्क

Nov 19, 2025 | 12:50 PM
मुंबईत ज्ञानेश्वरीचे प्रकाशन! मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते प्रतिपादन, वांद्रयातील विठ्ठल मंदिरात आयोजन

मुंबईत ज्ञानेश्वरीचे प्रकाशन! मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते प्रतिपादन, वांद्रयातील विठ्ठल मंदिरात आयोजन

Nov 19, 2025 | 12:45 PM
Farmers Death : धक्कादायक वास्तव! दररोज एक शेतकरी संपवतोय जीवन, आतापर्यंत ११ महिन्यात ३२७ शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला

Farmers Death : धक्कादायक वास्तव! दररोज एक शेतकरी संपवतोय जीवन, आतापर्यंत ११ महिन्यात ३२७ शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला

Nov 19, 2025 | 12:41 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Nov 18, 2025 | 03:07 PM
Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Nov 18, 2025 | 03:03 PM
Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Nov 18, 2025 | 03:00 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 18, 2025 | 02:57 PM
Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Nov 18, 2025 | 02:53 PM
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.