• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Chhatrapati Sambhajinagar »
  • Stray Dogs Attack 4 Year Old Boy Fatally

Chhatrapati Sambhajinagar हादरले! ४ वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला; शरीरावर १०० हून अधिक जखमा

त्रपती संभाजीनगरच्या नारेगाव परिसरात ४ वर्षांच्या चिमुकलीवर ५ भटक्या कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला केला. आयेशा सय्यद मुन्नवर हिच्या शरीरावर १०० हून अधिक जखमा असून ती घाटी रुग्णालयात उपचार घेत आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 01, 2026 | 02:44 PM
४ वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला (Photo Credit- X)

४ वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला (Photo Credit- X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • Chhatrapati Sambhajinagar हादरले!
  • ४ वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला
  • शरीरावर १०० हून अधिक जखमा
छत्रपती संभाजीनगर स्मार्ट शहर नावालाच असून याच शहरात महापालिकेच्या दुर्लक्षामुळे भटक्या श्वानांचा उच्छाद वाढला आहे. नारेगाव परिसरात राहणारी चार वर्षांची आयेशा ही सामान घेऊन परतत असताना भटक्या श्वानांच्या टोळक्याने तिच्यावर हल्ला चढवला. जीव वाचवण्याच्या आतंकाने सैरभैर पळणाऱ्या चिमुकलीला अखेर घेरले. श्वानांनी या चिमुकलीला ओढत नेत तिच्यावर हल्ला केला. यात ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आयेशा सय्यद मुन्नवर (रा. मकबुल पार्क, नारेगाव) असे गंभीर जखमी मुलीचे नाव आहे. रमजानमुळे पहाटे सहरीसाठी सय्यद कुटुंबातील सदस्य जागे झाले होते. रोजासाठी अन्नाची तयारी सुरू असताना आयशा घरासमोरील दुकानात समोसा आणण्यासाठी गेली होती.

मोकाट श्वानांनी अचानक केला हल्ला

घरी परतताना परिसरात फिरणाऱ्या चार ते पाच मोकाट श्वानांनी अचानक तिच्यावर हल्ला चढवला आणि तिला ओढत रस्त्याच्या कडेला नेले. तिच्या हातापायांवर, पाठीवर आणि शरीराच्या विविध भागांवर चावे घेत लचके तोडले. नागरिकांनी तत्काळ धाव घेत श्वानांच्या घोळक्यास हुसकावून लावले आणि मुलीची सुटका केली. आई नसीम बेगम सय्यद यांनी रक्तबंबाळ अवस्थेतील आयशाला उचलून तातडीने घाटीत दाखल केले. गंभीर जखमी झालेल्या आयेशावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

घटनास्थळी लोकप्रतिनिधी; कारवाईचे आश्वासन

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले, विरोधी पक्षनेते समीर बिल्डर यांनी महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधत तातडीने श्वानांना पकडण्याची मोहीम राबविण्याची मागणी केली. त्यानंतर संबंधित विभागाचे पथक नारेगाव परिसरात दाखल झाले असून श्वान पकडण्याचे काम सुरू करण्यात आले.

Chhatrapati Sambhajinagar Crime: थापटी तांड्यात मध्यरात्री गोंधळ; हवेत गोळीबार, 300 गावकऱ्यांचा संतप्त जमाव बेकाबू

मुलीला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले

कुत्र्यांनी हल्ला केलेल्या जखमी चिमुकलीच्या शरीरावर १०० पेक्षा अधिक जखमा आहेत. डॉक्टरानी तिला अँटी रेबिज सिरम दिले असून तिची प्रकृती लक्षात घेता तिला बालरोग अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे.

प्रशासनासमोर मोठे आव्हान

रमजानच्या पवित्र महिन्यात घडलेल्या या घटनेने मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित केली आहे. निरागस बालिकेवर ओढवलेला हा प्रसंग शहराच्या प्रश्नचिन्ह सुरक्षाव्यवस्थेवर निर्माण करणारा ठरला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस, दीर्घकालीन आणि प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वाढती संख्या; नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न

शहरात मोकाट श्वानांची संख्या गेल्या काही महिन्यांत लक्षणीय वाढल्याची तक्रार सातत्याने पुढे येत आहे. अनेक वसाहतींमध्ये मोठ्या टोळक्या मुक्तपणे फिरताना दिसतात. पहाटे आणि रात्री नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरतात, महापालिकेकडून निर्बिजीकरण व त्यांना पकडण्याची मोहीम राबवल्या जात असल्याचा दावा केला, श्वानांना पकडून शहरालगतच्या भागांत सोडले जात असल्याने तेथील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. नारेगाव, भावसिंगपूरा, हर्सुल, सातारा, देवळाई, छावणी, जटवाडा, बालाजी नगर या भागांत मोकाट कुत्र्यांचा प्रश्न अधिक तीव्र असल्याची स्थानिकांची तक्रार आहे.

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Web Title: Stray dogs attack 4 year old boy fatally

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 02:44 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Street dogs

संबंधित बातम्या

Sugar Factory Scam: संत एकनाथ साखर कारखान्यात महाघोटाळा; सचिन घायाळसह भागीदारांवर गुन्हा दाखल
1

Sugar Factory Scam: संत एकनाथ साखर कारखान्यात महाघोटाळा; सचिन घायाळसह भागीदारांवर गुन्हा दाखल

Chhatrapati Sambhajinagar Crime: थापटी तांड्यात मध्यरात्री गोंधळ; हवेत गोळीबार, 300 गावकऱ्यांचा संतप्त जमाव बेकाबू
2

Chhatrapati Sambhajinagar Crime: थापटी तांड्यात मध्यरात्री गोंधळ; हवेत गोळीबार, 300 गावकऱ्यांचा संतप्त जमाव बेकाबू

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन
3

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Vaya Vandana Card: ७० वर्षांवरील ज्येष्ठांना मिळणार ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! ‘या’ जिल्ह्यायामध्ये ‘वय वंदना कार्ड’ मोहीम सुरू
4

Vaya Vandana Card: ७० वर्षांवरील ज्येष्ठांना मिळणार ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! ‘या’ जिल्ह्यायामध्ये ‘वय वंदना कार्ड’ मोहीम सुरू

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Mumbai News :  मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mumbai News : मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mar 01, 2026 | 04:32 PM
Nashik News : महानिर्मिती-एनटीपीसी लिमिटेडची संयुक्त मोहीम;15 गिगावॅटकडे राज्याची झेप

Nashik News : महानिर्मिती-एनटीपीसी लिमिटेडची संयुक्त मोहीम;15 गिगावॅटकडे राज्याची झेप

Mar 01, 2026 | 04:27 PM
Israel Vs Iran War: इराणचे राष्ट्राध्यक्ष संतापले! खामेनेईंच्या मृत्यूचा बदला घेणार; ‘या’ मोठ्या घोषणेमुळे जागतिक विश्वात खळबळ

Israel Vs Iran War: इराणचे राष्ट्राध्यक्ष संतापले! खामेनेईंच्या मृत्यूचा बदला घेणार; ‘या’ मोठ्या घोषणेमुळे जागतिक विश्वात खळबळ

Mar 01, 2026 | 04:27 PM
रिलीज होण्याआधीच सुपरहिट ठरला ‘Haiwan’; Akshay Kumar आणि Saif Ali Khanचा चित्रपट या दिवशी होणार रिलीज

रिलीज होण्याआधीच सुपरहिट ठरला ‘Haiwan’; Akshay Kumar आणि Saif Ali Khanचा चित्रपट या दिवशी होणार रिलीज

Mar 01, 2026 | 04:26 PM
मोफत योजना अन् सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन ठरलं सरकारला डोईजड? कोट्यवधींचा खर्चामुळे बिघडली अर्थिक घडी

मोफत योजना अन् सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन ठरलं सरकारला डोईजड? कोट्यवधींचा खर्चामुळे बिघडली अर्थिक घडी

Mar 01, 2026 | 04:13 PM
Iran Israel युद्ध आणखी पेटलं! खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणचा ओमानच्या जहाजावर हल्ला; भारतीय भरडले

Iran Israel युद्ध आणखी पेटलं! खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणचा ओमानच्या जहाजावर हल्ला; भारतीय भरडले

Mar 01, 2026 | 04:08 PM
Success Story : NASA सोडून भारतात परतले; 5 वेळा करिअर बदललं… कधीकाळी स्पेस सायंटिस्ट होते अंकुर वारिकू

Success Story : NASA सोडून भारतात परतले; 5 वेळा करिअर बदललं… कधीकाळी स्पेस सायंटिस्ट होते अंकुर वारिकू

Mar 01, 2026 | 04:07 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Mar 01, 2026 | 03:34 PM
Virar :  जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Mar 01, 2026 | 03:31 PM
Sunil Tatkare On Rohit Pawar : भाजपकडे तिकीट मागायला कोण गेलं होतं? तटकरेंची रोहित पवारांवर टीका

Sunil Tatkare On Rohit Pawar : भाजपकडे तिकीट मागायला कोण गेलं होतं? तटकरेंची रोहित पवारांवर टीका

Feb 28, 2026 | 07:59 PM
Dhule News :  मध्यवर्ती बस स्थानक येथील नोंदणी कक्षाच्या बाहेर ज्येष्ठ नागरिकांच्या लांबच लांब रांगा

Dhule News : मध्यवर्ती बस स्थानक येथील नोंदणी कक्षाच्या बाहेर ज्येष्ठ नागरिकांच्या लांबच लांब रांगा

Feb 28, 2026 | 07:53 PM
Sangli : मानाच्या गदा शासनाला परत करत, आझाद मैदानावर आंदोलनाचा ज्येष्ठ मल्लांचा इशारा

Sangli : मानाच्या गदा शासनाला परत करत, आझाद मैदानावर आंदोलनाचा ज्येष्ठ मल्लांचा इशारा

Feb 28, 2026 | 07:48 PM
Kolhapur Marathi School News राज्यातील एकही मराठी शाळा शाळा बंद करु देणार नाही,तीव्र लढा उभारला जाईल

Kolhapur Marathi School News राज्यातील एकही मराठी शाळा शाळा बंद करु देणार नाही,तीव्र लढा उभारला जाईल

Feb 28, 2026 | 07:43 PM
Latur Crime News : विविध भागात दहशत माजवत, गाड्यांची तोडफोड घरांवर केली होती दगडफेक

Latur Crime News : विविध भागात दहशत माजवत, गाड्यांची तोडफोड घरांवर केली होती दगडफेक

Feb 28, 2026 | 07:36 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.