• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Chhatrapati Sambhajinagar »
  • The Lotus Has Bloomed In The Stronghold Bjps Kakade Became Emotional Upon Hearing The News Of The Victory

बालेकिल्ल्यात कमळ फुललं! विजयाची बातमी ऐकताच भाजपचे काकडे भावूक; डोळ्यांतील पाण्याने टिपला यशाचा क्षण

दिवसभर विजयाचा आनंद, पराभवाची खंत आणि मतमोजणीवरून निर्माण झालेला तणाव अशा संमिश्र घडामोडींनी हे केंद्र चर्चेत राहिले. प्रभाग क्र. ९ मधून एमआयएमचे संपूर्ण पॅनल विजयी ठरले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 17, 2026 | 02:25 PM
बालेकिल्ल्यात कमळ फुललं! विजयाची बातमी ऐकताच भाजपचे काकडे भावूक (Photo Credit- X)

बालेकिल्ल्यात कमळ फुललं! विजयाची बातमी ऐकताच भाजपचे काकडे भावूक (Photo Credit- X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • बालेकिल्ल्यात कमळ फुललं!
  • विजयाची बातमी ऐकताच भाजपचे काकडे भावूक
  • डोळ्यांतील पाण्याने टिपला यशाचा क्षण
Aurangabad Municipal corporation Election 2026: छत्रपती संभाजीनगर गरवारे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क येथील मतमोजणी केंद्रावर मंगळवारी सकाळपासूनच राजकीय हालचालींना वेग आला होता. तब्बल २१ प्रभागांची मतमोजणी एकाच ठिकाणी होत असल्याने परिसरात उमेदवार, कार्यकर्ते आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. दिवसभर विजयाचा आनंद, पराभवाची खंत आणि मतमोजणीवरून निर्माण झालेला तणाव अशा संमिश्र घडामोडींनी हे केंद्र चर्चेत राहिले. प्रभाग क्र. ९ मधून एमआयएमचे संपूर्ण पॅनल विजयी ठरले. या निकालाने परिसरात एमआयएम समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण होते. दरम्यान, ‘अ’ प्रभागातून भाजपाचे उमेदवार काकासाहेब काकडे यांनी विजय मिळवत आपली ताकद सिद्ध केली.

निकाल जाहीर होताच मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना काकासाहेब काकडे यांना भावना अनावर झाल्या. समर्थकांची गळाभेट घेताना त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळत होते. कार्यकत्यांनी त्यांना कडकडून मिठी मारत विजयाचा आनंद साजरा केला. बराच वेळ काकडे यांना आपले अश्रू आवरणे कठीण जात होते. हा क्षण उपस्थितांसाठीही भावूक करणारा ठरला.

एकीकडे विजयाचा जल्लोष आणि भावनिक क्षण, तर दुसरीकडे मतमोजणीवरून निर्माण झालेला तणाव, घोषणाबाजी आणि पोलिस हस्तक्षेप अशा विविध घटनांनी गरवारे मतमोजणी केंद्रावरचा दिवस संस्मरणीय ठरला. निकालाच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेतही या केंद्रावर स्पष्टपणे दिसून आले.

भाजपची राज्यात मोठी ‘लाट’! ९०० हून अधिक जागांवर सर्वात मोठ्या पक्षाची झेप; ठाकरेंचा बालेकिल्ला ढासळला

पत्नीचा पराभव, पण पक्षाच्या विजयाचा आनंद

भाजपाचे माजी महापौर भगवान ऊर्फ बापू घडामोडे हेही विजयी उमेदवारांच्या आनंदोत्सवात सहभागी झाले होते, पत्नीचा पराभव झाला असतानाही त्यांनी अन्य विजयी भाजप उमेदवारांचे मनापासून अभिनंदन केले. यावेळी इतर विजयी महिला उमेदवारांनी त्यांना धीर दिला. वैयक्तिक पराभवापेक्षा पक्षाला मिळालेल्या यशाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता, हे विशेष.

प्रशासनाची धावपळ,

मतमोजणी केंद्रावर दिवसभर चाललेल्या मतमोजणीदरम्यान प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. काही ठिकाणी माहिती देण्यास विलंब, तर काही ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. तरीही पोलिस बंदोबस्तामुळे मोठा अनुचित प्रकार टळला.

Chhatrapati Sambhajinagar: सामायिक विहिरीच्या पाण्यावरून वाद, लहान भावासह कुटुंबीयांची मारहाण; कंटाळून ज्येष्ठ भावाची आत्महत्या

Web Title: The lotus has bloomed in the stronghold bjps kakade became emotional upon hearing the news of the victory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 02:25 PM

Topics:  

  • Aurangabad Municipal corporation Election 2026
  • BMC Election 2026
  • Municipal Election Result 2026
  • Municipal Elections

संबंधित बातम्या

BMC कडे 81 हजार कोटी रुपयांच्या ठेवी; विकासकामांसाठी टप्प्याटप्प्याने वापरणार…! महापौर रितू तावडेंचे आश्वासन
1

BMC कडे 81 हजार कोटी रुपयांच्या ठेवी; विकासकामांसाठी टप्प्याटप्प्याने वापरणार…! महापौर रितू तावडेंचे आश्वासन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कोकणच्या ‘राजा’वर निसर्ग कोपला; बागायतदार चिंतेत; उत्पादनात घट होण्याची शक्यता

कोकणच्या ‘राजा’वर निसर्ग कोपला; बागायतदार चिंतेत; उत्पादनात घट होण्याची शक्यता

Mar 04, 2026 | 02:43 PM
Chhattisgarh Crime: होळीच्या रात्री मुलाकडून वडिलांची कुऱ्हाडीने हत्या; हत्येनंतर बिर्याणी खाल्ली आणि…

Chhattisgarh Crime: होळीच्या रात्री मुलाकडून वडिलांची कुऱ्हाडीने हत्या; हत्येनंतर बिर्याणी खाल्ली आणि…

Mar 04, 2026 | 02:41 PM
Pakistan Allegations: मध्यपूर्वेच्या युद्धाचा फायदा घेऊन भारत पाकिस्तानला संपवणार? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा गंभीर आरोप

Pakistan Allegations: मध्यपूर्वेच्या युद्धाचा फायदा घेऊन भारत पाकिस्तानला संपवणार? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा गंभीर आरोप

Mar 04, 2026 | 02:40 PM
घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान थलपती विजयचा मोठा निर्णय; पत्नी संगीताला २५० कोटींची पोटगी देण्याची ऑफर?

घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान थलपती विजयचा मोठा निर्णय; पत्नी संगीताला २५० कोटींची पोटगी देण्याची ऑफर?

Mar 04, 2026 | 02:39 PM
Budhaditya Yog 2026: बुधादित्य योगामुळे या राशीच्या लोकांच्या करिअर आणि आर्थिक अडचणी होतील दूर

Budhaditya Yog 2026: बुधादित्य योगामुळे या राशीच्या लोकांच्या करिअर आणि आर्थिक अडचणी होतील दूर

Mar 04, 2026 | 02:30 PM
Chiplun News: प्रवाशांसाठी ‘लालपरी’ सज्ज; 15 मार्चपर्यंत तब्बल ‘इतक्या’गाड्या सोडल्या जाणार

Chiplun News: प्रवाशांसाठी ‘लालपरी’ सज्ज; 15 मार्चपर्यंत तब्बल ‘इतक्या’गाड्या सोडल्या जाणार

Mar 04, 2026 | 02:28 PM
Iran–Israel Conflict: ऊर्जा, विमान वाहतूक ते फार्मा; ३० हून अधिक भारतीय कंपन्या धोक्यात

Iran–Israel Conflict: ऊर्जा, विमान वाहतूक ते फार्मा; ३० हून अधिक भारतीय कंपन्या धोक्यात

Mar 04, 2026 | 02:26 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.