• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ex Minister Shalini Patil Criticized On Ajit Pawar Over Various Issue Nrka

‘अजित पवार घोटाळेबाज, वेगवेगळ्या गुन्ह्यांत अडकलेले नेते, त्यांच्यावर भाजपच्या बड्या नेत्याचा हात’; शालिनीताई पाटील यांचं मोठं विधान

शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची नावे चर्चेत आहेत. असे असताना अजित पवार यांना अध्यक्षपद देण्यावरून माजी मंत्री शालिनीताई पाटील (Shalini Patil) यांनी विरोध केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 04, 2023 | 10:25 AM
‘अजित पवार घोटाळेबाज, वेगवेगळ्या गुन्ह्यांत अडकलेले नेते, त्यांच्यावर भाजपच्या बड्या नेत्याचा हात’; शालिनीताई पाटील यांचं मोठं विधान
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सातारा : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) नुकतीच मोठी घटना घडली. शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. त्यांच्या या निर्णयानंतर राजकीय स्तरावर प्रचंड खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची नावे चर्चेत आहेत. असे असताना अजित पवार यांना अध्यक्षपद देण्यावरून माजी मंत्री शालिनीताई पाटील (Shalini Patil) यांनी विरोध केला.

शरद पवारांच्या राजीनाम्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते शरद पवार हेच अध्यक्षपदावर राहावेत म्हणून आग्रह करू लागले. पण शरद पवार सध्यातरी त्यांच्या निर्णयावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. त्यात अजित पवार की सुप्रिया सुळे यावरून चर्चा सुरु असताना शालिनीताई पाटील यांनी अजित पवार यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. ‘अजित पवार हे घोटाळेबाज आहेत. वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अडकलेले नेते आहेत. त्यांना कधीही अटक होऊ शकते. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद देणे चुकीचे ठरेल. अजित पवार कसे अध्यक्ष होण्यास सक्षम नाहीत’.

अजित पवारांवर भाजपच्या बड्या नेत्याचा हात

अजित पवार यांना अध्यक्षपद देण्यात येऊ नये. जरंडेश्वर कारखान्यात अजित पवार यांनी 1400 कोटींचे मनी लॉड्रिंग केले आहे. हसन मुश्रीफ यांच्यावर 100 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप आहे. यांची ईडीने चौकशी केली. मात्र, अजूनपर्यंत अजित पवारांना का बोलावले नाही? अजित पवारांवर भाजपच्या बड्या नेत्याचा हात आहे. त्यामुळे अद्याप त्यांची चौकशी झालेली नाही. त्यामुळे अध्यक्षपद हे सुप्रिया सुळेंनाच द्यायला हवे, असेही त्यांनी म्हटले आहे.

शरद पवारांच्या कट्टर विरोधक म्हणून ओळख

शालिनीताई पाटील या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आणि महाराष्ट्राच्या माजी मंत्री आहेत. शालिनीताई या शरद पवार यांच्या कट्टर राजकीय विरोधक म्हणूनही ओळखल्या जातात.

Web Title: Ex minister shalini patil criticized on ajit pawar over various issue nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 04, 2023 | 10:25 AM

Topics:  

  • ajit pawar
  • maharashtra
  • NCP Resign
  • supriya sule

संबंधित बातम्या

Ajit Pawar : कात्रज दूध संघाला ‘अजितदादा पवार’ यांचं नाव देण्याचा निर्णय
1

Ajit Pawar : कात्रज दूध संघाला ‘अजितदादा पवार’ यांचं नाव देण्याचा निर्णय

ZP Election 2026 : 7 फेब्रुवारीला उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी जाहीर
2

ZP Election 2026 : 7 फेब्रुवारीला उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी जाहीर

माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग
3

माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग

Rohit Pawar : कर्तृत्ववान मुलीचा बळी हे मातापित्याचं दुःख शब्दापलीकडचं…! रोहित पवारांची शांभवी पाठकच्या घरी सांत्वनपर भेट
4

Rohit Pawar : कर्तृत्ववान मुलीचा बळी हे मातापित्याचं दुःख शब्दापलीकडचं…! रोहित पवारांची शांभवी पाठकच्या घरी सांत्वनपर भेट

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IVF केल्यानंतर किती वेळात होऊ शकता Pregnant, तज्ज्ञांनी सांगितले तपशील; होणार नाही Confusion

IVF केल्यानंतर किती वेळात होऊ शकता Pregnant, तज्ज्ञांनी सांगितले तपशील; होणार नाही Confusion

Feb 02, 2026 | 08:29 PM
एका रात्रीत फिरलं चक्र! UAE च्या राष्ट्राध्यक्षांनी मुलाचे नावे केली २६० अब्ज डॉलर्सची संपत्ती, देशात सत्ताबदलाचे संकेत

एका रात्रीत फिरलं चक्र! UAE च्या राष्ट्राध्यक्षांनी मुलाचे नावे केली २६० अब्ज डॉलर्सची संपत्ती, देशात सत्ताबदलाचे संकेत

Feb 02, 2026 | 08:20 PM
PUNE NEWS : साहित्य क्षेत्रात राजकीय पक्षाची एन्ट्री? मसाप निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप

PUNE NEWS : साहित्य क्षेत्रात राजकीय पक्षाची एन्ट्री? मसाप निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप

Feb 02, 2026 | 08:14 PM
भारतात ‘या’ ऑटो कंपनीचाच बोलबाला! नवीन वर्षाची दमदार सुरुवात; जानेवारीत विक्रीमध्ये 33 टक्क्यांची मोठी वाढ

भारतात ‘या’ ऑटो कंपनीचाच बोलबाला! नवीन वर्षाची दमदार सुरुवात; जानेवारीत विक्रीमध्ये 33 टक्क्यांची मोठी वाढ

Feb 02, 2026 | 08:10 PM
“तेल व वायूचे संवर्धन करणे म्हणजे…;  ‘सक्षम २०२५-२६’ अभियानात काय म्हणाले Mangal Prabhat Lodha?

“तेल व वायूचे संवर्धन करणे म्हणजे…; ‘सक्षम २०२५-२६’ अभियानात काय म्हणाले Mangal Prabhat Lodha?

Feb 02, 2026 | 08:02 PM
महिलांना मानसिकरित्या तोडतो Menopause, डॉक्टरांनी सांगितले 40 व्या वर्षानंतर का होतात चिडक्या आणि रागीट

महिलांना मानसिकरित्या तोडतो Menopause, डॉक्टरांनी सांगितले 40 व्या वर्षानंतर का होतात चिडक्या आणि रागीट

Feb 02, 2026 | 07:58 PM
GG vs DC, WPL 2026 : सलग चौथ्या अंतिम सामन्यावर असेल दिल्ली कॅपिटल्सचा डोळा! तर GG इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर 

GG vs DC, WPL 2026 : सलग चौथ्या अंतिम सामन्यावर असेल दिल्ली कॅपिटल्सचा डोळा! तर GG इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर 

Feb 02, 2026 | 07:50 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Feb 02, 2026 | 06:35 PM
Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Feb 02, 2026 | 06:26 PM
Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Feb 02, 2026 | 06:14 PM
Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर

Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर

Feb 02, 2026 | 04:38 PM
Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Feb 02, 2026 | 04:27 PM
Mumbai : डिंपल मेहता नकोत? मग रुबीना फिरोज चालतात का? -नरेंद्र मेहता

Mumbai : डिंपल मेहता नकोत? मग रुबीना फिरोज चालतात का? -नरेंद्र मेहता

Feb 02, 2026 | 04:21 PM
Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Feb 02, 2026 | 03:15 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.