• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Leader Of Opposition Vijay Vadettiwar Was Furious With The Government Nrdm

शेतकरी अवयव विकायला परवानगी मागतात, तरी सरकारला जाग नाही; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सरकारवर बरसले

सरकारने एक रुपयाचा विमा उतरवला. फायदा कोणाचा झाला? पीकविमा कंपन्यांना कोट्यवधींचा फायदा होणार. सरकारला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 08, 2023 | 01:15 PM
शेतकरी अवयव विकायला परवानगी मागतात, तरी सरकारला जाग नाही; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सरकारवर बरसले
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नागपूर : राज्यातील दुष्काळाने ६ लाख ३५ हजार हेक्टर बाधित झाले आहे. शेतकऱ्यात नैराश्य आहे. अजून पंचनामे झाले नाहीत. अधिकारी सरकारचे का ऐकत नाहीत, असा सवाल करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरले. राज्यात अवकाळीने पीक गमावले. आता नाशिक परिसरात कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. तरी देखील चर्चा करू, असे सरकार मोघम उत्तर देत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही, अशी टिका वडेट्टीवार यांनी यावेळी केली.

वडेट्टीवार म्हणाले, सरकारने एक रुपयाचा विमा उतरवला. फायदा कोणाचा झाला? पीकविमा कंपन्यांना कोट्यवधींचा फायदा होणार. सरकारला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात सरकारवर हल्लाबोल केला. काही शेतकऱ्यांनी आपले अवयव विकायला परवानगी मागितली तरी सरकारला जाग नाही. अशी टीका यावेळी त्यांनी केली.

राज्यातील शेतकरी पीक कर्ज परत करू शकत नाही. कांद्यावरील निर्यात बंदी उठवली नाही. नाशिक पट्ट्यात पाऊस झाला द्राक्ष पीक वाया गेले. तिथे देखील शेतकऱ्यांना मदत नाही. नाशिक महामार्ग शेतकऱ्यांनी रस्ता रोको सुरू केला आहे. शेतकरी रस्त्यावर बसला आहे. शेतकरी कसा जगणार. व्यापाऱ्यांनी हात वर केले आहेत. हे लक्षात घेता यावर चर्चा करावी लागेल, अशी मागणी वेडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे विधानसभेत केली. परंतु चर्चेची मागणी फेटाळल्याने विरोधी पक्षाने सभात्याग केला.

Web Title: Leader of opposition vijay vadettiwar was furious with the government nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2023 | 01:15 PM

Topics:  

  • BJP
  • devendra fadanvis
  • Eknath Shinde
  • maharashtra
  • NAVARASHTRA
  • Vijay Vadettiwar

संबंधित बातम्या

वैनगंगा- नळगंगा नदीजोड प्रकल्प अहवाल या तारखेपर्यंत सादर करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

वैनगंगा- नळगंगा नदीजोड प्रकल्प अहवाल या तारखेपर्यंत सादर करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Eknath Shinde News: फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून तुम्हाला भाजपने बाजूला केलयं का? एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर
2

Eknath Shinde News: फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून तुम्हाला भाजपने बाजूला केलयं का? एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर

MPSC परीक्षेत यश मिळवणाऱ्या अश्विनी केदारी यांचे निधन, शरीराचा ८०% भाग एका वेदनादायक अपघातात भाजला
3

MPSC परीक्षेत यश मिळवणाऱ्या अश्विनी केदारी यांचे निधन, शरीराचा ८०% भाग एका वेदनादायक अपघातात भाजला

Ulhasnagar News: ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी उल्हासनगरात शिंदेंची नवी चाल; बडा नेत्याचा जाहीर पाठिंबा
4

Ulhasnagar News: ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी उल्हासनगरात शिंदेंची नवी चाल; बडा नेत्याचा जाहीर पाठिंबा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Explainer: राधाकृष्णन Vs सुदर्शन रेड्डी, उपराष्ट्रपती निवडणुकीत कोण होणार Kingmaker?

Explainer: राधाकृष्णन Vs सुदर्शन रेड्डी, उपराष्ट्रपती निवडणुकीत कोण होणार Kingmaker?

Nanded News : हदगावमध्ये शेतकरी एकवटले! पीक नुकसानीच्या पंचनाम्यावरून तहसील कार्यालयावर धडक

Nanded News : हदगावमध्ये शेतकरी एकवटले! पीक नुकसानीच्या पंचनाम्यावरून तहसील कार्यालयावर धडक

Mercedes कडून 2025 GLC EV सादर, फक्त एका सिंगल चार्जवर मिळेल 713 किमीची रेंज

Mercedes कडून 2025 GLC EV सादर, फक्त एका सिंगल चार्जवर मिळेल 713 किमीची रेंज

Raigad News : सरकारने GR काढून जरांगे व ओबीसींची फसवणूक केली – सुरेश मगर

Raigad News : सरकारने GR काढून जरांगे व ओबीसींची फसवणूक केली – सुरेश मगर

Vice President Election 2025: उपराष्ट्रपतीपदासाठी मंगळवारी मतदान! कोणाचं पारड जड? जाणून घ्या निवडणुकीची A to Z प्रक्रिया

Vice President Election 2025: उपराष्ट्रपतीपदासाठी मंगळवारी मतदान! कोणाचं पारड जड? जाणून घ्या निवडणुकीची A to Z प्रक्रिया

Satara News : आमदार शिंदे यांनी बेकरी आणि हॉटेल व्यावसायिकांची घेतली बैठक

Satara News : आमदार शिंदे यांनी बेकरी आणि हॉटेल व्यावसायिकांची घेतली बैठक

यूके व्लॉगरचा विचित्र प्रयोग; KFC बर्गरसोबत खाल्ली जलेबी, खाद्यप्रेमींमध्ये संतापाची लाट, Video Viral

यूके व्लॉगरचा विचित्र प्रयोग; KFC बर्गरसोबत खाल्ली जलेबी, खाद्यप्रेमींमध्ये संतापाची लाट, Video Viral

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajianagar : MD Drugs पेडलरच्या घरात पोलिसांना सापडले जादूटोण्याचे साहित्य

Sambhajianagar : MD Drugs पेडलरच्या घरात पोलिसांना सापडले जादूटोण्याचे साहित्य

Thane News : ठाण्यात ५ वर्षांत ५ हजारांहून अधिक बालकांवर मोफत शस्त्रक्रिया

Thane News : ठाण्यात ५ वर्षांत ५ हजारांहून अधिक बालकांवर मोफत शस्त्रक्रिया

Buldhana News : किमान वेतन मिळण्यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

Buldhana News : किमान वेतन मिळण्यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

NASHIK : येवला शहरात ईद-ए-मिलादनिमित्त भव्य मिरवणूक, धार्मिक उत्साहात भाईचारा आणि एकतेचा संदेश

NASHIK : येवला शहरात ईद-ए-मिलादनिमित्त भव्य मिरवणूक, धार्मिक उत्साहात भाईचारा आणि एकतेचा संदेश

Kalyan : कल्याणातील रामदेव हॉटेलमध्ये पुन्हा धक्कादायक प्रकार !

Kalyan : कल्याणातील रामदेव हॉटेलमध्ये पुन्हा धक्कादायक प्रकार !

Kalyan : कल्याण केडीएमसी प्रसुतीगृहात नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू

Kalyan : कल्याण केडीएमसी प्रसुतीगृहात नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू

Raigad : बोरी येथे दिंडी काढुन भागवत सप्ताहाची समाप्ती

Raigad : बोरी येथे दिंडी काढुन भागवत सप्ताहाची समाप्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.