• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Action Plan For The Purification Of Rivers In Mumbai

Mumbai River Rejuvenation: मुंबईच्या नद्यांना मिळणार ‘गावपण’! मिठीसह चारही नद्यांच्या शुद्धीकरणासाठी पालिकेचा ‘मेगा प्लॅन’ सज्ज

Mumbai River: मुंबईतील नाल्यामध्ये रूपांतर झालेल्या या नद्यांचे रुंदीकरण, खोलीकरण करण्यासह नद्यांमधील पाणी शुद्ध कसे राहील, यासाठी विशेष प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 29, 2025 | 03:56 PM
मुंबईच्या नद्यांना मिळणार 'गावपण'! (photo Credit - X)

मुंबईच्या नद्यांना मिळणार 'गावपण'! (photo Credit - X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • मुबंईतील नद्यांच्या शुद्धीकरणासाठी अॅक्शन प्लॅन
  • रुंदीकरण, नदी किनाऱ्यालागत बांधणार संरक्षक भिंत
  • गतवैभव प्राप्त होणार
Mumbai River News: मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरातही मुंबई महापालिका गावपण जपणार आहे. मुंबईतील नद्यांमध्ये वाहणारे पाणी शुद्ध कसे राहील, याची विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. मुंबईतील नाल्यामध्ये रूपांतर झालेल्या या नद्यांचे रुंदीकरण, खोलीकरण करण्यासह नद्यांमधील पाणी शुद्ध कसे राहील, यासाठी विशेष प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. अलीकडेच पालिकेच्या पर्जन्य जलवाहीनी विभागांमार्फत नद्यांच्या रुंदीकरण व नदी किनाऱ्यालगत संरक्षण भिंतींचे बांधकाम हाती घेतले आहे. यासाठी मुंबईतील मिठी नदीसह दहिसर, ओशिवरा, पोईसर नद्यांना पूर्वीचे वैभव प्राप्त करून दिले जाणार आहे.

मुंबईतील मिठी नदीसह दहिसर, ओशिवरा, पोईसर या नद्यांना आता पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने पावले उचलली आहेत. मुंबई उपनगरात पूर्वी गावच्या नदीप्रमाणे मिठीसह दहिसर, ओशिवरा, पोईसर या नद्यांमधील पाणी स्वच्छ होते.

हे देखील वाचा: अन्न व औषध प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर! राज्यातील हॉटेल्स, क्लबहाऊस, फार्महाऊस-रिसॉर्टस्ची होणार कडक तपासणी

सांडपाण्यावर प्रक्रिया करून थेट समुद्रात सोडण्यात येणार

नॅशनल पार्कमधून उगम पावणाऱ्या या नद्यांच्या पाण्याचा वापर शेतीसह अन्य कारणासाठी केला जात होता, नदीच्या दोन्ही बाजूस सेवारस्ता बांधून आजूबाजूच्या वसाहतीतून येणारे सांडपाणी मलजलवाहिनी टाकून उदंचन केंद्रापर्यंत वाहून नेणे व पुढे समुद्रात सोडण्याचा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. ओशिवरा नदीचा उगम गोरेगाव, आरे कॉलनीमध्ये होतो. सुमारेस ७ किमी लांबीची ही नदी नॅशनल पार्कमधून पुढे गोरेगावच्या टेकड्यांमधून वाहते. त्यानंतर ती ओशिवरा औद्योगिक वस्तीतून जाते आणि मालाडजवळच्या खाडीमार्गे अरबी समुद्राला मिळते. त्याचबरोबर दहिसर नदी पश्चिम उपनगरातील बोरीवली नॅशनल पार्कमधील तुळशी तलावातून उगम पावते. ८ किमी लांबीची ही नदी पुढे बोरिवली भागातून वाहत जात, गोराई-मनोरी खाडीला मिळते. त्याचसोबत पोईसर नदीचा उगम बोरीवली नॅशनल पार्क येथून होतो.

सांडपाण्यावर करणार प्रक्रिया

झोपडपट्ट्यांतून नदीत येणाऱ्या सांडपाण्याला अटकाव घालून तेथे मलःजलप्रक्रिया केंद्र बांधून प्रक्रीया केलेले पाणी नदीमध्ये सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीमध्ये पावसाळ्याव्यतिरिक्त स्वच्छ पाण्याचा प्रवाह राहील, असा विश्वास पर्जन्य जलवाहिनी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

हे देखील वाचा: राज्यात सुमारे दीड लाख मुले कुपोषित; राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती

Web Title: Action plan for the purification of rivers in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 03:56 PM

Topics:  

  • BMC
  • Mumbai
  • mumbai mahapalika

संबंधित बातम्या

MHADA Mumbai Lottery: घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण! म्हाडा काढणार ५ हजार घरांसाठी लॉटरी
1

MHADA Mumbai Lottery: घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण! म्हाडा काढणार ५ हजार घरांसाठी लॉटरी

Mulund Metro Slab: मुलुंड मेट्रो दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई! प्रोजेक्ट डायरेक्टरसह ५ जणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
2

Mulund Metro Slab: मुलुंड मेट्रो दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई! प्रोजेक्ट डायरेक्टरसह ५ जणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर
3

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai: उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र Tejas Thackeray रुग्णालयात दाखल; रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
4

Mumbai: उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र Tejas Thackeray रुग्णालयात दाखल; रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

ताज्या बातम्या

पुढे वाचा
GST Cut on Cancer Medicine: आता कर्करोग उपचार स्वस्त होणार! ३३ जीवनरक्षक औषधांवर GST ‘शून्य’

GST Cut on Cancer Medicine: आता कर्करोग उपचार स्वस्त होणार! ३३ जीवनरक्षक औषधांवर GST ‘शून्य’

Feb 16, 2026 | 02:12 PM
शिल्लक राहिलेल्या इडलीला द्या मसालेदार ट्विस्ट! संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मसाला इडली फ्राय, नोट करा रेसिपी

शिल्लक राहिलेल्या इडलीला द्या मसालेदार ट्विस्ट! संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मसाला इडली फ्राय, नोट करा रेसिपी

Feb 16, 2026 | 02:02 PM
अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात मोठी अपडेट; रोहित पवारांनी उचललं मोठं पाऊल

अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात मोठी अपडेट; रोहित पवारांनी उचललं मोठं पाऊल

Feb 16, 2026 | 01:55 PM
सौदीमध्ये लग्नाला जाल तर व्हाल मालामाल; पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून सोन्याचं बिस्किट, Video Viral

सौदीमध्ये लग्नाला जाल तर व्हाल मालामाल; पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून सोन्याचं बिस्किट, Video Viral

Feb 16, 2026 | 01:50 PM
T20 World Cup मध्ये वेगवान गोलंदाजाची स्टीव्ह स्मिथने घेतली जागा! ऑस्ट्रेलियन संघात सामील, आयसीसीने केली पुष्टी

T20 World Cup मध्ये वेगवान गोलंदाजाची स्टीव्ह स्मिथने घेतली जागा! ऑस्ट्रेलियन संघात सामील, आयसीसीने केली पुष्टी

Feb 16, 2026 | 01:31 PM
Bhiwadi Chemical Factory Fire: केमिकल फॅक्टरीला भीषण आग: सात कामगारांचा जळून दुर्दैवी मृत्यू

Bhiwadi Chemical Factory Fire: केमिकल फॅक्टरीला भीषण आग: सात कामगारांचा जळून दुर्दैवी मृत्यू

Feb 16, 2026 | 01:29 PM
Rohit Shetty: रोहित शेट्टी यांच्या घराबाहेरील फायरिंग प्रकरणात मोठी कारवाई; हरियाणातून 9 आरोपी अटकेत

Rohit Shetty: रोहित शेट्टी यांच्या घराबाहेरील फायरिंग प्रकरणात मोठी कारवाई; हरियाणातून 9 आरोपी अटकेत

Feb 16, 2026 | 01:25 PM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.