• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Bjp Candidate Ganesh Bidkar Has Won The Pune Municipal Corporation Elections

सायलेंट बिडकर विरुद्ध आक्रमक धंगेकर; पुणे महापालिकेत रंगलेली हायव्होल्टेज लढत

आता महापालिका निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाल्यानंतर आक्रमक धंगेकर पॅटर्नवर ‘सायलेंट’ बिडकर पॅटर्न सरस ठरला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 19, 2026 | 12:15 PM
सायलेंट बिडकर विरुद्ध आक्रमक धंगेकर; पुणे महापालिकेत रंगलेली हायव्होल्टेज लढत

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • सायलेंट बिडकर विरुद्ध आक्रमक धंगेकर
  • पुणे महापालिकेत रंगलेली हायव्होल्टेज लढत
  • बिडकर पॅटर्न : शांत रणनीती, ठोस ग्राउंडवर्क
पुणे : पुणे महापालिकेच्या रणांगणात यंदा सर्वाधिक चर्चा झाली ती गणेश बिडकर विरुद्ध रवींद्र धंगेकर या लढतीची. २०१७ च्या निवडणुकीत भाजपला शहरात मोठे यश मिळाले असले, तरी त्याचवेळी भाजपचे महत्त्वाचे रणनीतीकार गणेश बिडकर यांना रवींद्र धंगेकर यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे २०२६ मध्ये धंगेकर पुन्हा आपली बाजी मारणार की बिडकर २०१७ चा वचपा काढणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. आता निकाल स्पष्ट झाल्यानंतर एक गोष्ट ठळकपणे समोर येते आहे. आक्रमक धंगेकर पॅटर्नवर ‘सायलेंट’ बिडकर पॅटर्न सरस ठरला आहे.

धंगेकर पॅटर्न : कॉमन मॅनपासून आक्रमक नेत्यापर्यंत

कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत धंगेकर पॅटर्नची राज्यभर चर्चा झाली. भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कसब्यात धंगेकरांनी मिळवलेला विजय हा ‘कॉमन मॅन’ प्रतिमेचा विजय मानला गेला. स्कूटरवरून मतदारसंघात फिरत सामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेणारा नेता ही प्रतिमा त्यांना मोठे यश देऊन गेली.

मात्र आमदार झाल्यानंतर ही प्रतिमा हळूहळू बदलत गेली. माध्यमांतील सातत्यपूर्ण उपस्थिती, मोठ्या नेत्यांवरची तीव्र टीका आणि आक्रमक शैली यामुळे धंगेकरांचा ‘कॉमन मॅन’ कॅनव्हास धूसर होत गेला. त्याचे परिणाम लोकसभा, विधानसभा आणि आता महापालिका निवडणुकांत दिसून आले. यंदा महापालिका निवडणुकीत त्यांच्या कुटुंबातील दोन उमेदवारांचा पराभव हा बदललेल्या पॅटर्नचा थेट फटका मानला जात आहे.

बिडकर पॅटर्न : शांत रणनीती, ठोस ग्राउंडवर्क

दुसरीकडे, २०१७ च्या पराभवानंतर बिडकरांनी आत्मपरीक्षण केले. त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून सभागृह नेतेपदाची जबाबदारी मिळाली. यंदा पुन्हा एकदा भाजपने पुणे महापालिका निवडणूक प्रमुख म्हणून बिडकरांवर विश्वास टाकला.

शहरपातळीवरील रणनीती आखताना त्यांनी स्वतःचा जनसंपर्कही वाढवला. निवडणुकीपूर्वीच्या महिन्यांत ‘वन-टू-वन’ संपर्क, घरोघरी भेटी आणि थेट संवाद हा त्यांचा मुख्य फोकस राहिला. २०१७ मध्ये झालेल्या चुका पुन्हा होऊ नयेत, यासाठी त्यांनी प्रचारात काटेकोर नियोजन ठेवले.

धंगेकरांकडून टीकेची झोड उठली, आरोपांचे व्हिडीओ व्हायरल झाले; मात्र बिडकरांनी त्यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले. माध्यमांचे कव्हरेज आक्रमक विरोधकाला मिळू नये, यासाठी त्यांनी मौनाची रणनीती स्वीकारली आणि प्रचारयंत्रणा कामावर ठेवली. शेवटच्या टप्प्यातही आरोपांना उत्तर न देता मुद्देसूद प्रचारावर भर दिला.

हे सुद्धा वाचा : राजकीय हालचालींना वेग, पिंपरीत आता वेध महापौरपदाचे; कोणाला मिळणार मान?

Web Title: Bjp candidate ganesh bidkar has won the pune municipal corporation elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 12:15 PM

Topics:  

  • Election News
  • PMC Election 2026
  • Ravindra Dhangekar

संबंधित बातम्या

ZP Election 2026 : कुडाळ गटात ओबीसी महिला उमेदवारीसाठी रस्सीखेच; उमेदवार निवडण्याचे भाजप पक्षश्रेष्ठींसमाेर आव्हान
1

ZP Election 2026 : कुडाळ गटात ओबीसी महिला उमेदवारीसाठी रस्सीखेच; उमेदवार निवडण्याचे भाजप पक्षश्रेष्ठींसमाेर आव्हान

जुन्नर तालुक्यात राजकीय रणधुमाळी; ओतूर-रोहोकडी गणात इच्छुकांची ‘कंबर कसली’
2

जुन्नर तालुक्यात राजकीय रणधुमाळी; ओतूर-रोहोकडी गणात इच्छुकांची ‘कंबर कसली’

ZP Election: तळकोकणात निवडणुकीसाठी इच्छुकांची लगीनघाई! आरक्षण सोडतीमध्ये ५० गटांचे आरक्षण…
3

ZP Election: तळकोकणात निवडणुकीसाठी इच्छुकांची लगीनघाई! आरक्षण सोडतीमध्ये ५० गटांचे आरक्षण…

Maharashtra Politics: “…नाराजी खपवून घेतली जाणार नाही”; फडणवीसांचा नगरसेवकांना इशारा
4

Maharashtra Politics: “…नाराजी खपवून घेतली जाणार नाही”; फडणवीसांचा नगरसेवकांना इशारा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
NABARD Recruitment 2026:सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! नाबार्डमध्ये 162 जागांसाठी भरती, जाणून घ्या संपूर्ण माहिती

NABARD Recruitment 2026:सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! नाबार्डमध्ये 162 जागांसाठी भरती, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Jan 19, 2026 | 02:02 PM
सिद्धांत चतुर्वेदी आणि मृणाल ठाकूर घेऊन येत आहेत एक परफेक्ट लव्हस्टोरी; Do Deewane Shehar Mein चा टीझर प्रदर्शित

सिद्धांत चतुर्वेदी आणि मृणाल ठाकूर घेऊन येत आहेत एक परफेक्ट लव्हस्टोरी; Do Deewane Shehar Mein चा टीझर प्रदर्शित

Jan 19, 2026 | 02:00 PM
‘मला माहीत नाही मी परत येईन की नाही…’ सोशल मीडियावर नेहा कक्करची धक्कादायक पोस्ट, नक्की काय घडलंय?

‘मला माहीत नाही मी परत येईन की नाही…’ सोशल मीडियावर नेहा कक्करची धक्कादायक पोस्ट, नक्की काय घडलंय?

Jan 19, 2026 | 01:59 PM
India vs New Zealand : गौतम गंभीरची चाहत्यांनी घेतली शाळा! ODI मालिका गमावल्यानंतर हेड कोचवर फुटलं भांड…

India vs New Zealand : गौतम गंभीरची चाहत्यांनी घेतली शाळा! ODI मालिका गमावल्यानंतर हेड कोचवर फुटलं भांड…

Jan 19, 2026 | 01:56 PM
ऐका हो ऐका! सरकारी नोकरीसाठी तयारी करताय? मग बातमी वाचाच; ‘या’ राज्यात तब्बल 694 पदांसाठी…

ऐका हो ऐका! सरकारी नोकरीसाठी तयारी करताय? मग बातमी वाचाच; ‘या’ राज्यात तब्बल 694 पदांसाठी…

Jan 19, 2026 | 01:52 PM
India Basmati Exports Iran: इराण संकटामुळे भारताच्या बासमती निर्यातीला धक्का; नवे आर्थिक धोक्याचे संकेत?

India Basmati Exports Iran: इराण संकटामुळे भारताच्या बासमती निर्यातीला धक्का; नवे आर्थिक धोक्याचे संकेत?

Jan 19, 2026 | 01:52 PM
अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या रथाला धक्काबुक्की, स्नान करण्यास प्रशासनाचा नकार! UP मध्ये पेटला वाद

अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या रथाला धक्काबुक्की, स्नान करण्यास प्रशासनाचा नकार! UP मध्ये पेटला वाद

Jan 19, 2026 | 01:39 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : मनपा निवडणुकीत विजयी शिवसैनिकांचा गौरव, सत्तेत जाण्याबाबत मोठे विधान

Ahilyanagar : मनपा निवडणुकीत विजयी शिवसैनिकांचा गौरव, सत्तेत जाण्याबाबत मोठे विधान

Jan 18, 2026 | 05:53 PM
Sangli News : “देवीची यात्रा म्हणून निवडणूक तारीख पुढे ढकला” सामाजिक कार्यकर्त्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Sangli News : “देवीची यात्रा म्हणून निवडणूक तारीख पुढे ढकला” सामाजिक कार्यकर्त्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Jan 18, 2026 | 05:18 PM
Sillod News : “रामबाण उपाय” वक्तव्य भोवले, सिल्लोड न्यायालयात अब्दुल सत्तारांविरोधात खटला

Sillod News : “रामबाण उपाय” वक्तव्य भोवले, सिल्लोड न्यायालयात अब्दुल सत्तारांविरोधात खटला

Jan 18, 2026 | 05:10 PM
Jalna News :  मुंबई आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर जालन्यात तणाव

Jalna News : मुंबई आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर जालन्यात तणाव

Jan 18, 2026 | 04:52 PM
Gondia : धान्याचा जिल्हा असलेल्या गोंदियात हरभरा लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल

Gondia : धान्याचा जिल्हा असलेल्या गोंदियात हरभरा लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल

Jan 18, 2026 | 04:48 PM
Jalna News : शेतकऱ्यावर दरोडेखोरांचा सशस्त्र हल्ला, शेतात टेहळणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याला मारहाण करून लूट

Jalna News : शेतकऱ्यावर दरोडेखोरांचा सशस्त्र हल्ला, शेतात टेहळणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याला मारहाण करून लूट

Jan 18, 2026 | 04:39 PM
Pimpri Chinchwad Election : राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारावर क्रॉस व्होटिंगचा आरोप; नेमकं प्रकरण काय ?

Pimpri Chinchwad Election : राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारावर क्रॉस व्होटिंगचा आरोप; नेमकं प्रकरण काय ?

Jan 18, 2026 | 04:35 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.