• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Durga Bhor Informed That Durga Brigade Has Received The Approval Of The National Party

दुर्गा ब्रिगेडला राष्ट्रीय पक्षाची मान्यता; भोसरीत मुख्य कार्यालयाचे उद्घाटन

दुर्गा ब्रिगेड पक्षाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळाली आहे, अशी माहिती पक्षाच्या संस्थापक अध्यक्षा दुर्गा भोर यांनी दिली. यानिमित्त भोसरी येथील पक्षाच्या मुख्य कार्यालयाचे अनावरण करण्यात आले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 20, 2026 | 01:18 PM
दुर्गा ब्रिगेडला राष्ट्रीय पक्षाची मान्यता; भोसरीत मुख्य कार्यालयाचे उद्घाटन

सौजन्य - नवराष्ट्र टीम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • दुर्गा ब्रिगेडला राष्ट्रीय पक्षाची मान्यता
  • दुर्गा भोर यांनी दिली माहिती
  • भोसरीत मुख्य कार्यालयाचे उद्घाटन
पिंपरी : पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दुर्गा ब्रिगेड पक्षाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळाली आहे, अशी माहिती पक्षाच्या संस्थापक अध्यक्षा दुर्गा भोर यांनी दिली. यानिमित्त भोसरी येथील पक्षाच्या मुख्य कार्यालयाचे अनावरण करण्यात आले. या सोहळ्यास सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षाची स्थापना महिला, युवक, विद्यार्थी, शेतकरी व कामगारांच्या हक्कांसाठी निर्भय लढा उभारण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचे पक्षाचे मार्गदर्शक अभय भोर यांनी सांगितले. सामान्य जनतेचे हक्क, महिलांचा सन्मान व सुरक्षा तसेच अन्यायाविरोधात निर्णायक संघर्ष करणे, हे पक्षाचे मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना दुर्गा भोर म्हणाल्या की, आजपर्यंत महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री लाभलेली नाही. भविष्यात महिलांना समान संधी देण्यासाठी दुर्गा ब्रिगेड कटिबद्ध आहे. ग्रामीण व शहरी भागात उद्योग गट स्थापन करून रोजगारनिर्मितीला चालना दिली जाईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यात येतील. महिला कामगारांच्या प्रश्नांसाठी पक्ष सक्रिय भूमिका घेणार असून, महिलांसाठी स्वतंत्र हेल्पलाइन सुरू केली जाणार आहे.

हे सुद्धा वाचा : पुरंदरमध्ये राजकीय घडामोडींना वेग; विजय शिवतारे अन् संजय जगताप यांच्यात युती होणार?

शेतकऱ्यांसाठी हमीभाव, पाणी साठवण योजना, असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा, विधवा महिलांसाठी पेन्शन योजना यासह विविध कल्याणकारी धोरणे प्रभावीपणे राबविली जातील. महिलांच्या नावावर असलेल्या योजनांचा लाभ खऱ्या गरजू महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष यंत्रणा उभारण्यात येईल. यावेळी पक्षाचा जाहीरनामा अधिकृतरित्या प्रसिद्ध करण्यात आला. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत दुर्गा ब्रिगेडचे उमेदवार निवडणूक लढवणार असल्याची घोषणाही करण्यात आली. कार्यक्रमास पक्षाचे पदाधिकारी, समिती सदस्य, कार्यकर्ते व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा : भाजपमधील इच्छुकांचे आरक्षण साेडतीकडे लक्ष; पुण्याचा महापौर कोण होणार?

Web Title: Durga bhor informed that durga brigade has received the approval of the national party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2026 | 01:17 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pimpri
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

कोकणात ‘या’ नेत्यांमध्ये दिलजमाई? आगामी निवडणुका जाधवांच्या नेतृत्वात लढण्याचे आदेश दिल्याने…
1

कोकणात ‘या’ नेत्यांमध्ये दिलजमाई? आगामी निवडणुका जाधवांच्या नेतृत्वात लढण्याचे आदेश दिल्याने…

Chiplun News: आगामी निवडणुकीसाठी BJP ने जाहीर केली उमेदवारी; कोण कुठे लढणार?
2

Chiplun News: आगामी निवडणुकीसाठी BJP ने जाहीर केली उमेदवारी; कोण कुठे लढणार?

Maharashtra Politics: भाजपला मोठे भगदाड? ‘या’ निवडणुकीत डावलले गेल्याने…
3

Maharashtra Politics: भाजपला मोठे भगदाड? ‘या’ निवडणुकीत डावलले गेल्याने…

Davos Wef 2026: लवकरच नोकऱ्यांचे संकट संपणार! 15 लाख रोजगार निर्माण होणार, दावोसमध्ये CM फडणवीसांचा धडाका
4

Davos Wef 2026: लवकरच नोकऱ्यांचे संकट संपणार! 15 लाख रोजगार निर्माण होणार, दावोसमध्ये CM फडणवीसांचा धडाका

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Industrial Crisis Marathwada: मराठवाड्यात बेरोजगारीचा स्फोट! ६०२ उद्योग बंद झाल्याने कामगारांचे संसार उघड्यावर

Industrial Crisis Marathwada: मराठवाड्यात बेरोजगारीचा स्फोट! ६०२ उद्योग बंद झाल्याने कामगारांचे संसार उघड्यावर

Jan 20, 2026 | 02:59 PM
Tromelin Island: समुद्राच्या मध्यात, वाळूच्या बेटावर फसला जहाज! १५ वर्षांसाठी अडकून राहिले, “वादळ, भूक…”

Tromelin Island: समुद्राच्या मध्यात, वाळूच्या बेटावर फसला जहाज! १५ वर्षांसाठी अडकून राहिले, “वादळ, भूक…”

Jan 20, 2026 | 02:58 PM
Greenland Controversy : ग्रीनलँड अमेरिकेचाच! ट्रम्पने ‘तो’ फोटो शेअर करत दिला इशारा; डेन्मार्कचा चढला पारा

Greenland Controversy : ग्रीनलँड अमेरिकेचाच! ट्रम्पने ‘तो’ फोटो शेअर करत दिला इशारा; डेन्मार्कचा चढला पारा

Jan 20, 2026 | 02:42 PM
३ वर्षांनंतर पुन्हा उलगडणार सत्य… सुरु होणार नव्या हत्येचा तपास! ‘Kohrra 2’ हा क्राइम थ्रिलर ड्रामा प्रेक्षकांच्या भेटीस

३ वर्षांनंतर पुन्हा उलगडणार सत्य… सुरु होणार नव्या हत्येचा तपास! ‘Kohrra 2’ हा क्राइम थ्रिलर ड्रामा प्रेक्षकांच्या भेटीस

Jan 20, 2026 | 02:37 PM
Shani : तब्बल ३० वर्षांनंतर शनि आणि सूर्य येणार एकत्र, ‘या’ 3 राशींसाठी ठरणार सुपरलकी, मिळणार नशिबाची साथ

Shani : तब्बल ३० वर्षांनंतर शनि आणि सूर्य येणार एकत्र, ‘या’ 3 राशींसाठी ठरणार सुपरलकी, मिळणार नशिबाची साथ

Jan 20, 2026 | 02:35 PM
पाहतच क्षणी सुटेल तोंडाला पाणी! हिरव्यागार मिरच्यांपासून झटपट बनवा झणझणीत चवीचे लोणचं, नोट करून घ्या रेसिपी

पाहतच क्षणी सुटेल तोंडाला पाणी! हिरव्यागार मिरच्यांपासून झटपट बनवा झणझणीत चवीचे लोणचं, नोट करून घ्या रेसिपी

Jan 20, 2026 | 02:35 PM
Raigad : श्री जगदीश्वराचा आशीर्वाद घेऊन शिवसेना प्रचाराचा शुभारंभ; सुषमा गोगावलेंची विशेष उपस्थिती

Raigad : श्री जगदीश्वराचा आशीर्वाद घेऊन शिवसेना प्रचाराचा शुभारंभ; सुषमा गोगावलेंची विशेष उपस्थिती

Jan 20, 2026 | 02:33 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रत्नागिरी राष्ट्रवादीच्या(अ.प) दोन पदाधिकाऱ्यांचा तडकाफडकी राजीनामा

Ratnagiri : रत्नागिरी राष्ट्रवादीच्या(अ.प) दोन पदाधिकाऱ्यांचा तडकाफडकी राजीनामा

Jan 20, 2026 | 02:31 PM
Parbhani News : महापालिकेत अपयश आलेले असतानाही भाजपला इच्छुकांची मोठी पसंती

Parbhani News : महापालिकेत अपयश आलेले असतानाही भाजपला इच्छुकांची मोठी पसंती

Jan 19, 2026 | 08:00 PM
Akola Muncipal : हालाखीच्या परिस्थितीवर मात करत जया गेडाम यांनी निवडणुकीत मिळवला विजय

Akola Muncipal : हालाखीच्या परिस्थितीवर मात करत जया गेडाम यांनी निवडणुकीत मिळवला विजय

Jan 19, 2026 | 06:40 PM
Kolhapur Muncipal Corporation : “स्वतंत्र लढले असते तर कोल्हापूरकरांनी करेक्ट कार्यक्रम केला असता”- सतेज पाटील

Kolhapur Muncipal Corporation : “स्वतंत्र लढले असते तर कोल्हापूरकरांनी करेक्ट कार्यक्रम केला असता”- सतेज पाटील

Jan 19, 2026 | 05:48 PM
Chiplun : चिपळूणकरांच्या कोटींच्या गुंतवणुकीला चुना; नेमकं प्रकरण काय ?

Chiplun : चिपळूणकरांच्या कोटींच्या गुंतवणुकीला चुना; नेमकं प्रकरण काय ?

Jan 19, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar :  महानगरपालिकेत महायुतीचा विजयोत्सव, महापौर निवडीबाबत विखेंचे सूचक विधान

Ahilyanagar : महानगरपालिकेत महायुतीचा विजयोत्सव, महापौर निवडीबाबत विखेंचे सूचक विधान

Jan 19, 2026 | 05:32 PM
Pimpri Chinchwad : 20 तारखेला महायुतीचे सर्व उमेदवार एकत्र अर्ज दाखल करणार बाळा भेगडे

Pimpri Chinchwad : 20 तारखेला महायुतीचे सर्व उमेदवार एकत्र अर्ज दाखल करणार बाळा भेगडे

Jan 19, 2026 | 05:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.