• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Pune Residents Are Paying Attention To Who Will Become The Mayor Of Pune

भाजपमधील इच्छुकांचे आरक्षण साेडतीकडे लक्ष; पुण्याचा महापौर कोण होणार?

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळविल्यानंतर पुण्याचा महापौर कोण ठरणार याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. परंतु आरक्षण जाहीर झाल्यानंतर महापौर निवडीचा मार्ग मोकळा होणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 20, 2026 | 01:00 PM
महानगरपालिकासांठी महापौर आरक्षण सोडत जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये खुला प्रवर्गासाठी आरक्षण

महानगरपालिकासांठी महापौर आरक्षण सोडत जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये खुला प्रवर्गासाठी आरक्षण (संग्रहित फोटो)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • भाजपमधील इच्छुकांचे आरक्षण साेडतीकडे लक्ष
  • पुण्याचा महापौर कोण होणार?
  • आरक्षणानंतर महापौर ठरणार
पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळविल्यानंतर पुण्याचा महापौर कोण ठरणार याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. परंतु आरक्षण जाहीर झाल्यानंतर महापौर निवडीचा मार्ग मोकळा होणार आहे. दरम्यान, राज्यातील २९ महापालिकांमधील महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत येत्या २२ जानेवारी रोजी काढण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात नगर विकास विभागाने अधिकृत पत्रकाद्वारे माहिती दिली असून, महापौर पदाच्या आरक्षण निश्चितीसाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.

पुणे महापािलकेत मागील कालावधीत खुल्या गटासाठी महापौर पदाचे आरक्षण पडले हाेते. आता काेणते आरक्षण पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुणे महापालिकेच्या दृष्टीनेही ही आरक्षण सोडत अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. आगामी काळात शहराचे नेतृत्व कोणत्या प्रवर्गातील नगरसेवकाकडे जाणार, याचा अंदाज या आरक्षणावरून स्पष्ट होणार आहे. महापौर पदावर कोणाची वर्णी लागणार, यावर सत्ताधारी पक्षाची रणनीती तसेच विरोधकांची भूमिका ठरणार असल्याने आरक्षण जाहीर होण्यापूर्वीच राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.

पुण्याचे महापाैर पद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित हाेण्याची शक्यता नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. साधारणपण ओबीसी, एससी प्रवर्गातील महिला किंवा पुरुष गटाचे आरक्षण पडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर महापाैर पद मिळविण्यासाठी जुन्या सदस्यांकडून प्रयत्न केले जातील त्याचवेळी स्थायी समितीसह इतर समित्यांवरील सदस्यांची निवड करताना आरक्षणाचा विचार केला जाऊ शकताे. महापौर पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर केवळ महापौर निवडीपुरतेच नव्हे, तर समित्यांवरील अध्यक्षपदे आणि सदस्यत्वाबाबतही राजकीय हालचाली वाढतात.

याशिवाय शिक्षण मंडळ, महिला व बालकल्याण समिती, क्रीडा समिती, शहर सुधारणा समिती, कायदा समिती अशा विविध विषय समित्या असतात. या समित्यांमधील सदस्यांची निवडही सर्वसाधारण सभेतूनच होते. साधारणपणे पक्षीय संख्याबळाच्या प्रमाणात समित्यांवर सदस्यांची नियुक्ती केली जाते. सत्ताधारी पक्षाकडे बहुसंख्या असल्यास समित्यांवर त्यांचे वर्चस्व राहते. समित्यांचे अध्यक्षपद हेही राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते, कारण संबंधित विषयांवरील धोरणे आणि निर्णयांवर अध्यक्षांचा प्रभाव असतो.

नगर विकास विभागाच्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे, या आरक्षण सोडतीच्या प्रक्रियेस संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये मुख्य सचिव, उपमुख्यमंत्री (नगर विकास), अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव तसेच निवडणूक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. आरक्षण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी ही सोडत मंत्रीमंडळ स्तरावरील बैठकीत घेतली जाणार आहे.

हे सुद्धा वाचा : भाजपला मोठा धक्का; शरद बुट्टे पाटलांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

Web Title: Pune residents are paying attention to who will become the mayor of pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2026 | 01:00 PM

Topics:  

  • BJP
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर
1

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

कर्वेनगर मुख्य उड्डाणपूल चौक समस्यामुक्त व्हावा; नगरसेवक दुधानेंनी अधिकाऱ्यांना दाखविली दुरावस्था
2

कर्वेनगर मुख्य उड्डाणपूल चौक समस्यामुक्त व्हावा; नगरसेवक दुधानेंनी अधिकाऱ्यांना दाखविली दुरावस्था

मेट्रो प्रवाशांच्या वाहनांच्या पार्किंगची चिंता आता लवकरच मिटणार; महापालिकेचे सर्वेक्षण
3

मेट्रो प्रवाशांच्या वाहनांच्या पार्किंगची चिंता आता लवकरच मिटणार; महापालिकेचे सर्वेक्षण

पिंपरी-चिंचवड महापालिका विषय समित्यांमध्ये ‘जुन्या-नव्यां’चा संगम; तिन्ही मतदारसंघांचे राजकीय समीकरण साधले
4

पिंपरी-चिंचवड महापालिका विषय समित्यांमध्ये ‘जुन्या-नव्यां’चा संगम; तिन्ही मतदारसंघांचे राजकीय समीकरण साधले

ताज्या बातम्या

पुढे वाचा
जेवणात तोंडी लावण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा आंबट तिखट कैरी कांद्याची चटणी, पदार्थ पाहतच सुटेल तोंडाला पाणी

जेवणात तोंडी लावण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा आंबट तिखट कैरी कांद्याची चटणी, पदार्थ पाहतच सुटेल तोंडाला पाणी

Mar 07, 2026 | 10:29 AM
Sindhudurg News: वाढदिवशी मोबाईलची मागणी पूर्ण झाली नाही; संतापातून युवकाने घेतला टोकाचा निर्णय

Sindhudurg News: वाढदिवशी मोबाईलची मागणी पूर्ण झाली नाही; संतापातून युवकाने घेतला टोकाचा निर्णय

Mar 07, 2026 | 10:27 AM
मी नरकात गेलो होतो, राक्षसांना पाहिलं अन्… 5 दिवस कोमात असलेल्या माणसाने सांगितला विचित्र अनुभव!

मी नरकात गेलो होतो, राक्षसांना पाहिलं अन्… 5 दिवस कोमात असलेल्या माणसाने सांगितला विचित्र अनुभव!

Mar 07, 2026 | 10:23 AM
खरंच Petrol – Diesel संपणार? HPCL आणि BPCL ने दिली मोठी अपडेट, पेट्रोप पंपावर जाण्यापूर्वी ‘हे’ वाचाच!

खरंच Petrol – Diesel संपणार? HPCL आणि BPCL ने दिली मोठी अपडेट, पेट्रोप पंपावर जाण्यापूर्वी ‘हे’ वाचाच!

Mar 07, 2026 | 10:22 AM
Dale Steyn ची भविष्यवाणी…IND vs NZ अंतिम सामन्यात कोण होणार विश्वविजेता? म्हणाला – जर असे झाले तर मी ‘चोकर्स’

Dale Steyn ची भविष्यवाणी…IND vs NZ अंतिम सामन्यात कोण होणार विश्वविजेता? म्हणाला – जर असे झाले तर मी ‘चोकर्स’

Mar 07, 2026 | 10:13 AM
Shukraditya Yog: सूर्य आणि शुक्राच्या युतीमळे तयार होणार दुर्मिळ योग, या राशीच्या लोकांवर होणार धनाचा वर्षाव

Shukraditya Yog: सूर्य आणि शुक्राच्या युतीमळे तयार होणार दुर्मिळ योग, या राशीच्या लोकांवर होणार धनाचा वर्षाव

Mar 07, 2026 | 10:09 AM
अभिनेत्री प्रियांका चोप्राने लावलेल्या ब्लॅक डायमंड मास्कची मोठी चर्चा, जाणून घेऊया ग्लोईंग चेहऱ्याचे रहस्य

अभिनेत्री प्रियांका चोप्राने लावलेल्या ब्लॅक डायमंड मास्कची मोठी चर्चा, जाणून घेऊया ग्लोईंग चेहऱ्याचे रहस्य

Mar 07, 2026 | 10:00 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:49 PM
Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Mar 06, 2026 | 07:41 PM
Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:36 PM
Sindhudurg  : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Sindhudurg : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Mar 06, 2026 | 07:20 PM
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.