• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • People Rush For Gudi Padwa 2025 Shopping At Pune Markets Marathi News

Gudi Padwa 2025: गुढीपाडव्यानिमित्त पुण्याच्या बाजारपेठा सजल्या; विविध भागात साखरगाठीची थाटली दुकाने

बाजारात पाच ते वीस फुटांपर्यंतचे साठे विक्रीसाठी आले आहेत. १० रुपयांपासून ते २५० रुपयांपर्यंत साड्या मिळतात. गुढीपाडव्याला रंगीबेरंगी साखरगाठीला विशेष महत्त्व असल्याचे विक्रेते चैतन्य ढेपे यांनी सांगितले.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 29, 2025 | 08:24 PM
Gudi Padwa 2025: गुढीपाडव्यानिमित्त पुण्याच्या बाजारपेठा सजल्या; विविध भागात साखरगाठीची थाटली दुकाने

पुण्यातील बाजारपेठा सजल्या

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याला साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून विशेष महत्त्व आहे. यानिमित्ताने बाजारपेठ सजली आहे. गुढीपाडवा अाज साजरा हाेत असून,  हिंदू आणि मराठी नववर्ष म्हणूनही साजरा केला जातो. त्यामुळे बाजारपेठेत विविध वस्तूंची खरेदी-विक्री मोठ्या उत्साहात सुरू आहे. महात्मा फुले मंडईसह शहरातील विविध भागात साखरगाठीची दुकाने थाटण्यात आली आहेत.

दरवर्षी गुढीपाडव्यानिमित्त रंगीबेरंगी साखरगाठीला विशेष मागणी असते.  घराघरात पारंपारिक पद्धतीने देवी-देवतांची पूजा करण्यासाठी नागरिक धार्मिक वस्तूंची खरेदी-विक्री करत आहेत.  मिठाईच्या दुकानांवरही मिठाईच्या ऑर्डर स्वीकारल्या जात आहेत.  गुढीपाडव्यानिमित्त विविध प्रकारच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी लक्ष्मी रोडवरील सोन्या-चांदीच्या दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. भरतकाम केलेले कपडे, दागिने, गुढीसाठी साड्या, भरतकाम केलेल्या साड्या, कपडे आणि देवी-देवतांसाठी साखरगाठी यांनी बाजारपेठ सजली आहे.  घरपोच गुढी उभारण्यासाठी नागरिकही उत्साहाने बाजारातून गुढीसाठी साहित्य खरेदी करताना दिसत आहेत.

गुढीपाडव्यापासून अनेकजण आपल्या शुभ कार्याला सुरुवात करतात.  त्यामुळे इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिकसह विविध प्रकारची शोरूमही सजली आहेत. सर्वसामान्य नागरिकही गुढीपाडवा उत्साहात साजरा करतात.  त्यासाठी लागणारे साहित्यही ते खरेदी करतात. गुढीपाडव्यानिमित्त बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण आहे.

धनंजय घोलप, विक्रेते

Gudi Padwa 2025: गुढीपाडव्याच्या दिवशी काय करावे काय करु नये? जाणून घ्या महत्त्वाचे नियम

धार्मिक कार्यक्रमांसाठी पूजा साहित्य खरेदी

सध्या उन्हाळा असल्याने अनेक नागरिक सायंकाळी खरेदीसाठी घराबाहेर पडत आहेत. गेल्या काही वर्षांत कृत्रिम गुळाची मागणी वाढली आहे.  धार्मिक कार्यक्रमांसाठी लागणारे कपडे व पूजा साहित्यही नागरिक खरेदी करत आहेत. गुढीसाठी खोगीर लागते, असे विक्रेते शिवाजी सावंत यांनी सांगितले.

रंगीबेरंगी साखरगाठीला विशेष महत्त्व

बाजारात पाच ते वीस फुटांपर्यंतचे साठे विक्रीसाठी आले आहेत. १० रुपयांपासून ते २५० रुपयांपर्यंत साड्या मिळतात. गुढीपाडव्याला रंगीबेरंगी साखरगाठीला विशेष महत्त्व असल्याचे विक्रेते चैतन्य ढेपे यांनी सांगितले. त्यामुळे दहा ते दोन हजार रुपयांपर्यंतचा ऊस विक्रीसाठी उपलब्ध आहे.  नागरिक, सामाजिक संस्था, कंपन्या ऑर्डर देतात आणि मोठ्या प्रमाणात ऊस खरेदी करतात.

Gudi Padwa 2025: हिंदू नववर्षाला गुढीपाडवा का म्हणतात? जाणून घ्या या दिवशी का उभारली जाते गुढी

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पाच हजारांहून अधिक दस्तांची नोंदणी

मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडव्याच्या सणाला मराठी नागरिकांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा सण रविवारी (दि. ३०) असून, या दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्यात येते. या सणाचे औचित्य साधून या वर्षी मालमत्ता खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल असल्याचे दिसून आले. दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून रेडीरेकनरच्या दरात वाढ झाली नाही. तसेच यावर्षी वाढ होण्याची शक्यता आहे, ही बाब लक्षात घेऊन नागरिकांनी मुहूर्त साधून दस्तनोंदणीसाठी शहरातील सर्वच दस्तनोंदणीसाठी गर्दी केली. गेल्या तीन-चार दिवसांत पाच हजारांहून अधिक दस्तांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी संतोष हिंगाणे यांनी दिली.

Web Title: People rush for gudi padwa 2025 shopping at pune markets marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2025 | 08:24 PM

Topics:  

  • Gudi Padwa
  • Pune
  • pune news

संबंधित बातम्या

PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप
1

PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…
2

Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…

PUNE NEWS : डिजिटल शर्यतीत पुण्याची दमदार झेप; शहर ई-गव्हर्नन्स निर्देशांकात दुसरे स्थान
3

PUNE NEWS : डिजिटल शर्यतीत पुण्याची दमदार झेप; शहर ई-गव्हर्नन्स निर्देशांकात दुसरे स्थान

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त
4

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

ताज्या बातम्या

पुढे वाचा
टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

Feb 17, 2026 | 01:15 AM
पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

Feb 17, 2026 | 12:30 AM
पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

Feb 16, 2026 | 11:23 PM
AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

Feb 16, 2026 | 10:24 PM
‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

Feb 16, 2026 | 09:45 PM
Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Feb 16, 2026 | 09:30 PM
शिवजन्मोत्सवाचा जल्लोष! पर्यटन विभागाच्या वतीने शिवनेरीवर रंगणार ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२६’

शिवजन्मोत्सवाचा जल्लोष! पर्यटन विभागाच्या वतीने शिवनेरीवर रंगणार ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२६’

Feb 16, 2026 | 09:24 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM
Nalasopara :  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 03:31 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.