• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Vegetables Rate Are Decreased Pune Gultekdi Market Yard Marathi News

Vegetables Rates: ग्राहकांना दिलासा; फ्लॉवर, कोबी, सिमला मिरचीच्या भावात घसरण; जाणून घ्या किंमत

चवळई आणि पालकचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. दरम्यान पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे एक लाख जुडी तर मेथीची ६० हजार जुडी आवक झाली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 18, 2025 | 02:35 AM
Vegetables Rates: ग्राहकांना दिलासा; फ्लॉवर, कोबी, सिमला मिरचीच्या भावात घसरण; जाणून घ्या किंमत

परराज्यातून १०० ट्रक फळभाज्यांची आवक (फोटो- istockphoto)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे: गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (दि.१६) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली होती. गेल्या आठवड्याl इतकीच बाजारात आवक होती़ दरम्यान फ्लॉवर, कोबी, सिमला मिरची आणि शेवग्याच्या भावात घसरण झाली असून हिरवी मिरची आणि मटारच्या भावात वाढ झाली असून उर्वरित भाज्यांची मागणी संतुलित राहिल्याने दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली़.

विविध भाजीपाल्यांच्या आवकेमध्ये परराज्यांतून कर्नाटक, गुजरात आणि आंध्रप्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे ७ ते ८ टेम्पो, कर्नाटक आणि गुजरात येथून कोबी ४ ते ५ टेम्पो, कर्नाटक आणि गुजरात येथुन घेवडा प्रत्येकी २ ते ३ टेम्पो, आंध्रप्रदेश, तमिळनाडू येथून शेवगा ५ ते ६ टेम्पो, राजस्थान येथून गाजर ५ ते ६ ट्रक, राजस्थानातून १ टेम्पो मटार, कर्नाटकातून ३ टेम्पो भुईमुग शेंग, कर्नाटक येथून पावटा ३ ते ४ टेम्पो, तामिळनाडू आणि कर्नाटक येथून तोतापुरी कैरी ३ ते ४ टेम्पो, गुजरात, मध्यप्रदेशातून लसूण सुमारे १० ते १२ टेम्पो आवक झाली होती. तर स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे ५०० ते ६०० गोणी, भेंडी ८ ते १० टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, टोमॅटो ८ ते १० हजार क्रेट, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, काकडी १० ते १२ टेम्पो , सिमला मिरची १० ते १२ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, कांदा सुमारे ९० ते १०० ट्रक, इंदौर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा ४० टेम्पो आवक झाली होती.

कोथींबीर, मेथी, शेपू, कांदापात आणि राजगिºयाच्या भावात घसरण

गुलटेकडी येथील मार्केटयार्डात रविवारी (दि. १६) कोथींबीर, मेथी, शेपू, कांदापात आणि राजगिºयाच्या भावात घसरण झाली असून चाकवत, पुदीना, अंबाडी, मुळे, चुका, चवळई आणि पालकचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. दरम्यान पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे एक लाख जुडी तर मेथीची ६० हजार जुडी आवक झाली होती.

वाढत्या महागाईतच भाजीपाल्याच्या दरात वाढ; टोमॅटो, कांदा, बटाट्याचे दर भिडलेत गगनाला!

डाळींब, स्ट्रॉबेरी आणि पपईच्या भावात घसरण

गुलटेकडी येथील मार्केटयार्डातील फळबाजारात  रविवारी (दि. १६) डाळींब, स्ट्रॉबेरी आणि पपईच्या भावात घसरण झाली असून लिंबू, अननस, संत्रा, मोसंबी, कलिंगड आणि चिक्कूचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

गुलटेकडी येथील मार्केटयार्ड फळबाजारात रविवारी (दि.१६) फळबाजारात मोसंबी २५ ते ३० टन, संत्रा ६० ते ६५ टन, डाळिंब ३० ते ३५ टन, पपई १० ते १२ टेम्पो, लिंबांची सुमारे दीड तेसोळाशे गोणी, कलिंगड ६० ते ७० टेम्पो, खरबूज १५ ते २० टेम्पो, चिक्कू दोन हजार बॉक्स,  अननस ६ ट्रक, पेरु ३०० ते ४०० क्रेट इतकी आवक झाली होती.

Web Title: Vegetables rate are decreased pune gultekdi market yard marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • Green leafy vegetables
  • leafy vegetables
  • pune news

संबंधित बातम्या

Purandar मध्ये GBS चा रूग्ण? ‘या’ हॉस्पिटलमध्ये रूग्णावर उपचार सुरू; आरोग्य विभागाने केले ‘हे’ आवाहन
1

Purandar मध्ये GBS चा रूग्ण? ‘या’ हॉस्पिटलमध्ये रूग्णावर उपचार सुरू; आरोग्य विभागाने केले ‘हे’ आवाहन

पुणेकरांसाठी खुशखबर! लवकरच ‘या’ मेट्रो मार्गांचे काम सुरू होणार, काय म्हणाले Murlidhar Mohol?
2

पुणेकरांसाठी खुशखबर! लवकरच ‘या’ मेट्रो मार्गांचे काम सुरू होणार, काय म्हणाले Murlidhar Mohol?

Pune-Mumbai महामार्गवारील वाहतूक कोंडीवर पर्याय निघणार? ‘या’ मार्गाचा प्रस्ताव चर्चेत
3

Pune-Mumbai महामार्गवारील वाहतूक कोंडीवर पर्याय निघणार? ‘या’ मार्गाचा प्रस्ताव चर्चेत

ग्रामीण भागात कुक्कुटपालनाची ‘भरारी’; नोकरीपेक्षा व्यवसायाकडे युवकांचा ओढा!
4

ग्रामीण भागात कुक्कुटपालनाची ‘भरारी’; नोकरीपेक्षा व्यवसायाकडे युवकांचा ओढा!

ताज्या बातम्या

पुढे वाचा
जुन्नर नगरपालिकेचा 150 कोटी 13 लाख खर्चाचा अर्थसंकल्प मंजूर; सर्वसामान्य जनतेला होणार थेट फायदा

जुन्नर नगरपालिकेचा 150 कोटी 13 लाख खर्चाचा अर्थसंकल्प मंजूर; सर्वसामान्य जनतेला होणार थेट फायदा

Mar 04, 2026 | 11:15 AM
फक्त चवच नाही तर आरोग्याचा खजिना; दररोज खा अननस आणि मिळवा हे 7 आश्चर्यकारक फायदे

फक्त चवच नाही तर आरोग्याचा खजिना; दररोज खा अननस आणि मिळवा हे 7 आश्चर्यकारक फायदे

Mar 04, 2026 | 11:15 AM
Gadchiroli News: दुर्दैवी! रंग खेळून वैनगंगा नदीत पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू; अंत्यसंस्कारासाठी लाकडांची टंचाई

Gadchiroli News: दुर्दैवी! रंग खेळून वैनगंगा नदीत पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू; अंत्यसंस्कारासाठी लाकडांची टंचाई

Mar 04, 2026 | 11:07 AM
महिला प्रवाशांच्या हातात आता ‘पॅनिक बटण’ची सुविधा उपलब्ध! यात्री अ‍ॅपमध्ये ‘एसओएस’ फीचरची व्यवस्था

महिला प्रवाशांच्या हातात आता ‘पॅनिक बटण’ची सुविधा उपलब्ध! यात्री अ‍ॅपमध्ये ‘एसओएस’ फीचरची व्यवस्था

Mar 04, 2026 | 10:58 AM
NLM Scheme 2026: तुम्हाला माहीत आहे का? गाढवपालन करण्यासाठी केंद्राकडून मिळणार ५० लाखांचे अनुदान; जाणून घ्या सविस्तर

NLM Scheme 2026: तुम्हाला माहीत आहे का? गाढवपालन करण्यासाठी केंद्राकडून मिळणार ५० लाखांचे अनुदान; जाणून घ्या सविस्तर

Mar 04, 2026 | 10:57 AM
India-Pakistan Crisis: पाकिस्तानला हल्ल्याची भीती! भारत युद्धाची तयारी करत असल्याचा झरदारींनी केला दावा

India-Pakistan Crisis: पाकिस्तानला हल्ल्याची भीती! भारत युद्धाची तयारी करत असल्याचा झरदारींनी केला दावा

Mar 04, 2026 | 10:52 AM
Dinvishesh : बंगाली साहित्यिक अन् नाटककार ज्योतीन्द्रनाथ टागोर यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 04 मार्चचा इतिहास

Dinvishesh : बंगाली साहित्यिक अन् नाटककार ज्योतीन्द्रनाथ टागोर यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 04 मार्चचा इतिहास

Mar 04, 2026 | 10:45 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.