• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Raigad Zp Elections 2026 Mahayuti Allies In Direct Fight Multi Cornered Contest

Raigad Zilla Parishad: रायगडमध्ये राजकीय गणित बिघडले! महायुतीतच घमासान, मित्रच झाले प्रतिस्पर्धी

रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत यंदा राजकीय समीकरणे पूर्णपणे बदललेली पाहायला मिळत असून राज्यातील सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षच अनेक ठिकाणी एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 03, 2026 | 03:52 PM
Raigad Zilla Parishad: रायगडमध्ये राजकीय गणित बिघडले! महायुतीतच घमासान, मित्रच झाले प्रतिस्पर्धी

Raigad Zilla Parishad: रायगडमध्ये राजकीय गणित बिघडले! महायुतीतच घमासान, मित्रच झाले प्रतिस्पर्धी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Raigad Zilla Parishad: रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत यंदा राजकीय समीकरणे पूर्णपणे बदललेली पाहायला मिळत असून राज्यातील सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षच अनेक ठिकाणी एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात जिल्ह्यात विविध गटांमध्ये थेट लढती होत असून काही अपवाद वगळता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढत असले तरी स्थानिक पातळीवरील समीकरणांमुळे अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीऐवजी थेट संघर्ष रंगला आहे. एकूणच, रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत यंदा बहुरंगी आणि बहुकोनी लढती होत असून मतदार कोणाच्या पारड्यात मतांचा कौल टाकतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आगामी काही दिवसांमध्ये प्रचाराची रणधुमाळी अधिक तीव्र होणार असून स्थानिक पातळीवरील प्रश्न आणि वैयक्तिक संपर्क हेच विजयाचे प्रमुख सूत्र ठरणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीतील घटक पक्षांमध्येच रायगडमध्ये अनेक ठिकाणी थेट सामना होत असल्याने कार्यकत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस काही ठिकाणी एकत्र असले तरी स्थानिक स्तरावरील गटबाजी आणि वैयक्तिक प्रभावामुळे समीकरणे बदलली आहेत, शिवसेना आणि ठाकरे गटातील वेगवेगळ्या उमेदवारांमुळे मतांचे विभाजन होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

Raigad News : अजित पवार यांचा अस्थिकलश खोपोलीकडे रवाना; कार्यकर्त्यांना घेता येणार दर्शन

मुरुड तालुक्यातील कोर्लई येथे राजश्री मिसळ (ठाकरे गट) विरुद्ध मनस्वी मोहिते (भाजप) आणि ज्योती नागावकर (शिवसेना) अशी तिरंगी लढत होत आहे. रोहा तालुक्यात नागोठणे येथे किशोर जैन (राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध सुमित करते (शिवसेना) आणि साईनाथ धुळे (मनसे) अशी लढत आहे. भुवनेश्वर येथे मधुकर पाटील (राष्ट्र‌वादी कसोस) यांच्यासमोर संदेश मोरे (शिवसेना) आणि नितीन वारंगे (ठाकरे गट) उभे आहेत. घोसाळे येथे सुश्रुता पाटील (भाजप) विरुद्ध उर्वशी कडकर (शिवसेना) आणि रोहिणी सकपाळ (राष्ट्रवादी काँग्रेस) अशी तिरंगी लढत होत आहे. पाली (गांभुळपाडा) येथे निलिमा पाटील (भाजप) आणि शर्मिला बोडके (शिवसेना) आमनेसामने आहेत. खालापूर तालुक्यातील वासांचे येथे सदीप मुंढे (राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध नेहा पारंगे (भाजप) अशी थेट लढत आहे.

उरण तालुक्यातील आवेपूर येथे राजा केाणी (शिवसेना) विरुद्ध चित्रा पाटील (भाजप) अशी थेट लढत होत आहे. आवासमध्ये दिलीप भोईर (शिवसेना) यांच्यासमोर राजेंद्र ठाकूर (काँग्रेस) उभे आहेत, जासई येथे डॉ. मनीष पाटील (काँग्रेस) आणि जे. डी. जोशी (भाजप) यांच्यात सामना रंगणार आहे. कर्जत तालुक्यात कळव येथे नारायण डामसे (राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध हरिचंद निरगुडा (शिवसेना) अशी लढत आहे. नेरळमध्ये सुरेश टोकरे (शिवसेना) आणि सुनिता मोरे (ठाकरे गट) यांच्यात मुकाबला होत आहे. पेण तालुक्यात दादर येथे वैकुंठ पाटील (भाजप) आणि प्रल्हाद पाटील (शेकाप) आमनेसामने आहेत, वहखळमध्ये मिलिंद पाटील (शिवसेना), संजय जांभळे (खटारा) आणि प्रभाकर म्हात्रे (भाजप) अशी तिरंगी लढत होत आहे. शिहू येथे शमिलों वैकुंठ पाटील (भाजप) विरुद्ध पल्लवी प्रसाद भोईर (शिवसेना ठाकरे गट) अशी बेट टक्कर आहे.

Karjat ZP Election : “जिल्हा परिषद गटाला विकासाच्या मार्गावर आणणारच”; उमेदवारांनी नागरिकांना दिलं आश्वासन

पोलादपूर तालुक्यातील लोहारे येथे चंद्रकांत कळंबे (शिवसेना कृष्णा कदम (भाजप) आणि ए. ए. राजक करखेलकर (काँग्रेस) अशी तिरंगी लढत आहे. बिस्वाडी (नहगाव तर्फे) येथे विकास गोगावले (शिवसेना) आणि निलेश महाडीक (राष्ट्रवादी काँग्रेस) यांच्यात सामना रंगणार आहे. महाड तालुक्यातील करंजाडी येथे सोमनाथ ओड़ाउँ (ठाकरे गट), निलेश ताठरे ( शिवसेना), अमित मोरे ( भाजप) आणि उमेश तांबे (काँग्रेस) अशी चौरंगी लढत लक्षवेधी ठरत आहे. माणगाव तालुक्यात निजामपूर येथे राजीव साबळे (राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध अविनाश नलावडे (शिवसेना) आणि जनार्दन मानकर (ठाकरे गट) अशी तिरंगी लढत आहे. मोर्चा येथे अस्लम राऊत राष्ट्रवादी काँग्रेस) यांच्यासमोर रमेश मोरे (शिवसेना) आणि अरीफ मणेर (ठाकरे गट) मैदानात आहेत.

Web Title: Raigad zp elections 2026 mahayuti allies in direct fight multi cornered contest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 03:52 PM

Topics:  

  • BJP
  • Mahayuti
  • raigad
  • Raigad News

संबंधित बातम्या

Latur Zilla Parishad: लातूरमध्ये महायुती-महाविकास आघाडीत चुरस; आरोप-प्रत्यारोपांच्या फेरीत मतदारांची भूमिका महत्त्वाची
1

Latur Zilla Parishad: लातूरमध्ये महायुती-महाविकास आघाडीत चुरस; आरोप-प्रत्यारोपांच्या फेरीत मतदारांची भूमिका महत्त्वाची

Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे
2

Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे

Raigad News : अजित पवार यांचा अस्थिकलश खोपोलीकडे रवाना; कार्यकर्त्यांना घेता येणार दर्शन
3

Raigad News : अजित पवार यांचा अस्थिकलश खोपोलीकडे रवाना; कार्यकर्त्यांना घेता येणार दर्शन

राजकारणात भूकंप! मणिपूरमध्ये राष्ट्रपती शासन…; तरुण चुग यांच्यावर BJP ची मोठी जबाबदारी
4

राजकारणात भूकंप! मणिपूरमध्ये राष्ट्रपती शासन…; तरुण चुग यांच्यावर BJP ची मोठी जबाबदारी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
“भारत सोडून जा, नाहीतर…”; सर्वोच्च न्यायालयाने WhatsApp ला फटकारले; जाणून घ्या काय आहे प्रकरण

“भारत सोडून जा, नाहीतर…”; सर्वोच्च न्यायालयाने WhatsApp ला फटकारले; जाणून घ्या काय आहे प्रकरण

Feb 03, 2026 | 05:55 PM
“माझ्या कारकिर्दीत महत्वाची…”; पद्मश्री पुरस्कार जाहीर होताच Rohit Sharma ची प्रतिक्रिया व्हायरल

“माझ्या कारकिर्दीत महत्वाची…”; पद्मश्री पुरस्कार जाहीर होताच Rohit Sharma ची प्रतिक्रिया व्हायरल

Feb 03, 2026 | 05:54 PM
ZP Election 2026 : प्रवीण दरेकरांच्या टीकेवर चंद्रकात कळंबे यांचा पलटवार; म्हणाले “दरेकरांसारखी माणसं…”

ZP Election 2026 : प्रवीण दरेकरांच्या टीकेवर चंद्रकात कळंबे यांचा पलटवार; म्हणाले “दरेकरांसारखी माणसं…”

Feb 03, 2026 | 05:53 PM
ST Bus News : सवलतीच्या दरात सुरक्षित देवदर्शन योजना! बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त उपक्रमाचे आयोजन

ST Bus News : सवलतीच्या दरात सुरक्षित देवदर्शन योजना! बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त उपक्रमाचे आयोजन

Feb 03, 2026 | 05:53 PM
India–US Trade Deal: अमेरिकेच्या अटीला मान्यता दिली पण…; ‘या’ प्रकरणात भारताला मोठा फटका बसणार?

India–US Trade Deal: अमेरिकेच्या अटीला मान्यता दिली पण…; ‘या’ प्रकरणात भारताला मोठा फटका बसणार?

Feb 03, 2026 | 05:51 PM
‘Dhurandhar 2’ OTT रिलीज: मेकर्सचा मोठा निर्णय, आता नेटफ्लिक्सऐवजी ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार रणवीर सिंहचा चित्रपट

‘Dhurandhar 2’ OTT रिलीज: मेकर्सचा मोठा निर्णय, आता नेटफ्लिक्सऐवजी ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार रणवीर सिंहचा चित्रपट

Feb 03, 2026 | 05:50 PM
‘वेडिंग इंडस्ट्री’त करिअरच्या नव्या संधी! वेडिंग प्लॅनर, फोटोग्राफर, बरंच काही…

‘वेडिंग इंडस्ट्री’त करिअरच्या नव्या संधी! वेडिंग प्लॅनर, फोटोग्राफर, बरंच काही…

Feb 03, 2026 | 05:44 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Feb 03, 2026 | 05:15 PM
Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Feb 03, 2026 | 05:05 PM
Mira Bhayandar : डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर

Mira Bhayandar : डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर

Feb 03, 2026 | 03:15 PM
Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Feb 02, 2026 | 06:35 PM
Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Feb 02, 2026 | 06:26 PM
Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Feb 02, 2026 | 06:14 PM
Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर

Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर

Feb 02, 2026 | 04:38 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.