• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Raigad »
  • Raigad Zilla Parishad And Panchayat Samiti Election 2026

Raigad Zilla Parishad: रायगडची सत्ता कुणाच्या हाती? जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष

रायगड जिल्हा परिषद तसेच जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांसाठी येत्या ७ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी पूर्ण केली आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 06, 2026 | 01:39 PM
Raigad Zilla Parishad: रायगडची सत्ता कुणाच्या हाती? जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष

Raigad Zilla Parishad: रायगडची सत्ता कुणाच्या हाती? जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष (फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • रायगड जिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज 
  • १७ लाखांहून अधिक मतदारांचा असणार सहभाग
  • महायुती आणि आघाडीमध्ये रंगणार प्रतिष्ठेची लढत 
 
Raigad Zilla Parishad: रायगड जिल्हा परिषद तसेच जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांसाठी येत्या ७ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी पूर्ण केली आहे. रायगड जिल्ह्यात एकूण २ हजार ३२३ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून १७ लाख ३८१ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी १७३ उमेदवार रिंगणात असून १५ पंचायत समित्यांमधील जागांसाठी ३२९ उमेदवार आपलं नशीब अजमावणार आहेत. जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकावा यासाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. स्थानिक राजकीय समीकरणांनुसार काही ठिकाणी युती-आघाड्‌याही स्थापन करण्यात आल्या आहेत.

Sudhakar Ghare : “अजितदादांसारखा ‘दादा’ महाराष्ट्राला पुन्हा मिळणे शक्य नाही”, अस्थिकलशाच्या दर्शनाला कर्जतची जनता लोटली

मतदान प्रक्रिया पार पाहण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर एक निवडणूक अधिकारी, तीन कर्मचारी व एक शिपाई नेमण्यात आला आहे, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रत्येक केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात राहणार आहे. याशिवाय मतदान प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथके स्थापन करण्यात आली असून ही पथके मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी करणार आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आवश्यक असलेली आरक्षण प्रक्रिया, मतदार याद्या व मतदान केंद्रांची निश्चिती पूर्ण झाली आहे. रायगड जिल्ह्यात एकूण १७ लाख ३८१ मतदार असून त्यामध्ये ८ लाख ५७ हजार ९ महिला, ८ लाख ४६ हजार ३४७ पुरुष तसेच २५ इतर मतदारांचा समावेश आहे.

२०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाने २३ जागांवर विजय मिळविला होता. शिवसेनेने १८, राष्ट्रवादी काँग्रेसने १२, काँग्रेसने ३ आणि भाजपने ३ जागावर विजय संपादन केला होता. त्यानंतर शेतकरी कामगार पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येत जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली होती. सुरुवातीची अडीच वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर शेवटची अडीच वर्षे शेतकरी कामगार पक्षाकडे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद होते. ७ फेब्रुवारीच्या मतदानाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून या निवडणुकीत कोणत्या पक्षाच्या पारड्यात यश पडते. हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

Raigad Zilla Parishad: रायगडच्या राजकारणात खळबळ; काँग्रेसच्या माजी उपसरपंचाचा शिंदे गटात प्रवेश

रायगड जिल्ह्यातील २ हजार ३२३ मतदान केंद्रांपैकी पनवेल येथे सर्वाधिक ३४६ केंद्रे आहेत, त्यापाठोपाठ कर्जत २२०, खालापूर १४४, सुधागड ७५, पेण १९०, उरण १३५, अलिबाग २६१, मुरुड ८१, रोहा १९४, तळा ५२, माणगाव २०६, म्हसळा ६९, श्रीवर्धन ८०, महाड २०३ आणि पोलादपूर येथे ६७ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व मतदान केंद्रांवर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Web Title: Raigad zilla parishad and panchayat samiti election 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 01:39 PM

Topics:  

  • BJP
  • Panchayat Samiti Election
  • raigad
  • Zilla Parishad

संबंधित बातम्या

Raigad News: म्हसळा राजकारण तापलं! राष्ट्रवादीला रोखण्यासाठी पक्षांची हातमिळवणी, शेकाप-उबाठा-शरद पवार गट एकत्र
1

Raigad News: म्हसळा राजकारण तापलं! राष्ट्रवादीला रोखण्यासाठी पक्षांची हातमिळवणी, शेकाप-उबाठा-शरद पवार गट एकत्र

Raigad Zilla Parishad: रायगडच्या राजकारणात खळबळ: काँग्रेसच्या माजी उपसरपंचाचा शिंदे गटात प्रवेश
2

Raigad Zilla Parishad: रायगडच्या राजकारणात खळबळ: काँग्रेसच्या माजी उपसरपंचाचा शिंदे गटात प्रवेश

Latur Zilla Parishad: सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता; भाजप-राष्ट्रवादीवर आमदार अमित देशमुखांचा घणाघात
3

Latur Zilla Parishad: सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता; भाजप-राष्ट्रवादीवर आमदार अमित देशमुखांचा घणाघात

Raigad Zilla Parishad: रायगडच्या राजकारणात भूकंप! मनसे महाविकास आघाडीतून पडली बाहेर
4

Raigad Zilla Parishad: रायगडच्या राजकारणात भूकंप! मनसे महाविकास आघाडीतून पडली बाहेर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
काय चाललंय राव! एल्विश यादव आणि जिया शंकरचा साखरपुडा की…? Gen-Z शो साठी युक्ती

काय चाललंय राव! एल्विश यादव आणि जिया शंकरचा साखरपुडा की…? Gen-Z शो साठी युक्ती

Feb 06, 2026 | 03:36 PM
SUV सेगमेंटमध्ये पुन्हा एकदा घातला धुमाकूळ! अवघ्या पाच महिन्यांत 50,000 विक्रीचा ओलांडला टप्पा

SUV सेगमेंटमध्ये पुन्हा एकदा घातला धुमाकूळ! अवघ्या पाच महिन्यांत 50,000 विक्रीचा ओलांडला टप्पा

Feb 06, 2026 | 03:35 PM
Chhatrapati Sambhajinagar Water Crisis: ढोरकीनमध्ये मुख्य पाईपलाईन फुटली! जायकवाडीची केबल जळाल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

Chhatrapati Sambhajinagar Water Crisis: ढोरकीनमध्ये मुख्य पाईपलाईन फुटली! जायकवाडीची केबल जळाल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

Feb 06, 2026 | 03:32 PM
Astro Tips: गाडीत देवाची मूर्ती ठेवताना सावधान! कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे शुभ अशुभ काय आहेत नियम जाणून घ्या

Astro Tips: गाडीत देवाची मूर्ती ठेवताना सावधान! कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे शुभ अशुभ काय आहेत नियम जाणून घ्या

Feb 06, 2026 | 03:30 PM
Vasai Land Scam: वसईत १ हजार कोटींचा घोटाळा उघड! बोगस कागदपत्रांचा आधार; हायप्रोफाईल बिल्डरांवर संशय

Vasai Land Scam: वसईत १ हजार कोटींचा घोटाळा उघड! बोगस कागदपत्रांचा आधार; हायप्रोफाईल बिल्डरांवर संशय

Feb 06, 2026 | 03:18 PM
धक्कादायक! महाराष्ट्रात किती टायर कारखाने? खुद्द प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेच माहिती नाही; ‘नवराष्ट्र’चा मोठा खुलासा

धक्कादायक! महाराष्ट्रात किती टायर कारखाने? खुद्द प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेच माहिती नाही; ‘नवराष्ट्र’चा मोठा खुलासा

Feb 06, 2026 | 03:11 PM
तळेगाव दाभाडे हादरलं ! आईला शिवीगाळ झाली म्हणून थेट तरुणाची हत्याच केली

तळेगाव दाभाडे हादरलं ! आईला शिवीगाळ झाली म्हणून थेट तरुणाची हत्याच केली

Feb 06, 2026 | 03:08 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ramdas Kadam: “अजित दादांची स्मशानातली राख देखील विझली नव्हती…”, कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Ramdas Kadam: “अजित दादांची स्मशानातली राख देखील विझली नव्हती…”, कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Feb 06, 2026 | 11:59 AM
“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

Feb 05, 2026 | 07:32 PM
Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Feb 05, 2026 | 07:23 PM
Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Feb 05, 2026 | 07:15 PM
Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार;  कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार; कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Feb 05, 2026 | 07:10 PM
Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Feb 05, 2026 | 07:05 PM
Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Feb 05, 2026 | 06:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.