• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Akshaya Naik Will Appear In The Serial Hey Bhagwan Kitna Badal Gaya Insaan

त्र्यंबकेश्वरात घेतला आशीर्वाद; अक्षया नाईकची नव्या मालिकेसह टेलिव्हिजनवर दमदार पुनरागमन!

मराठी मालिकेमधून प्रसिद्धी मिळवणारी अक्षया नाईक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनेत्री पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर दमदार पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिने आगामी मालिकेची घोषणा केली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 02, 2026 | 02:44 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • अक्षया नाईकची नवी मालिका
  • अभिनेत्रीच टेलिव्हिजनवर दमदार पुनरागमन
  • काय आहे हे मालिकेचे नाव?
 
नवीन प्रवासाची सुरुवात करताना देवाचं स्मरण करण्याची परंपरा आपल्या मराठी संस्कृतीत खोलवर रुजलेली आहे. अनेक कलाकार आपल्या नव्या प्रोजेक्टपूर्वी मंदिरात जाऊन आशीर्वाद घेताना दिसतात. अभिनेत्री अक्षया नाईक हिनेही आपल्या नव्या प्रवासासाठी त्र्यंबकेश्वर येथे जाऊन देवदर्शन घेत सकारात्मक ऊर्जेने नव्या अध्यायाची सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे ती लवकरच छोट्या पडद्यावर पुनरागमन करत असल्याने तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Bigg Boss Marathi 6: Get Lost! घरात Entry घेताच रेवा घेणार रुचिताशी पंगा, घरात पुढे काय घडणार? पाहा प्रोमो

‘हे भगवान कितना बदल गया इनसान’ या अँड टीव्हीवरील नव्या मालिकेत अक्षया मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या मालिकेद्वारे ती एका वेगळ्या आणि प्रभावी भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने भावनिक कॅप्शन लिहिले, “देवाचा आशीर्वाद घेऊन आणि आईची सुंदर साडी नेसून केलेलं हे देवदर्शन मला नवी सकारात्मक ऊर्जा देणार आहे. माझ्या नव्या प्रवासाची आणि नव्या भूमिकेची सुरुवात करताना मी खूप आनंदी आहे. स्वप्नांची नगरी असलेल्या मुंबईत नव्या मालिकेचा श्रीगणेशा होत आहे आणि ही संधी माझ्यासाठी अत्यंत खास आहे.”

अक्षयाने याआधी ओटीटी विश्वातही ठसा उमटवला आहे. तस्करी या नेटफ्लिक्सवरील मालिकेत तिने साकारलेली स्वाती साळुंखे ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. त्या भूमिकेमुळे तिला वेगळी ओळख मिळाली आणि तिच्या अभिनयातील विविध पैलू समोर आले. आता पुन्हा एकदा ती टेलिव्हिजनवर परतत असल्याने तिच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

‘तुंबाड 2’ची कथा अधिक रोमांचक होणार, बहुप्रतीक्षित सिक्वेलमध्ये झळकणार Nawazuddin Siddiqui; लवकरच चित्रिकरण सुरू

अभिनयाबरोबरच अक्षया क्लाउनिंगसारख्या वेगळ्या आणि सर्जनशील कलेतूनही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असते. तिच्या अभिनयातील सहजता, सकारात्मक दृष्टिकोन आणि मेहनतीची तयारी यामुळे ती इंडस्ट्रीत आपले स्वतंत्र स्थान निर्माण करत आहे. नव्या मालिकेत ती कोणत्या भूमिकेत दिसणार, तिचा लूक कसा असेल आणि कथानकात काय ट्विस्ट असतील याबाबत सध्या गुप्तता राखली असली तरी प्रेक्षक तिच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अक्षया नाईकच्या या नव्या टप्प्यामुळे तिच्या करिअरला आणखी एक महत्त्वपूर्ण वळण मिळणार आहे, यात शंका नाही. आता छोट्या पडद्यावर तिची ही नवी सुरुवात किती गाजते, हे पाहणे रंजक ठरणार आहे.b

Web Title: Akshaya naik will appear in the serial hey bhagwan kitna badal gaya insaan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 02:44 PM

Topics:  

  • marathi serial news

संबंधित बातम्या

Lagnantar Hoilch Prem : लालबागच्या राजाच्या आशीर्वादाने जीवा-नंदिनी आणि काव्या-पार्थ करणार नव्या आयुष्याची सुरुवात
1

Lagnantar Hoilch Prem : लालबागच्या राजाच्या आशीर्वादाने जीवा-नंदिनी आणि काव्या-पार्थ करणार नव्या आयुष्याची सुरुवात

प्रेक्षकांच्या पत्रांनी भारावली Deepti Ketkar; होळीच्या खास आठवणी शेअर करत दिले ‘मोठ्या ट्विस्ट’चे संकेत
2

प्रेक्षकांच्या पत्रांनी भारावली Deepti Ketkar; होळीच्या खास आठवणी शेअर करत दिले ‘मोठ्या ट्विस्ट’चे संकेत

होळी पौर्णिमेला ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये रंगणार थरारक पर्व; स्वामींच्या हस्तक्षेपाने उघड होणार सत्य
3

होळी पौर्णिमेला ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये रंगणार थरारक पर्व; स्वामींच्या हस्तक्षेपाने उघड होणार सत्य

होलिकोत्सव विशेष: ‘आई तुळजाभवानी’च्या वाणीतून अनुभवा भक्त प्रल्हादाची प्रेरणादायी गाथा
4

होलिकोत्सव विशेष: ‘आई तुळजाभवानी’च्या वाणीतून अनुभवा भक्त प्रल्हादाची प्रेरणादायी गाथा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
त्र्यंबकेश्वरात घेतला आशीर्वाद; अक्षया नाईकची नव्या मालिकेसह टेलिव्हिजनवर दमदार पुनरागमन!

त्र्यंबकेश्वरात घेतला आशीर्वाद; अक्षया नाईकची नव्या मालिकेसह टेलिव्हिजनवर दमदार पुनरागमन!

Mar 02, 2026 | 02:44 PM
India vs England : योगायोग सलग तिसऱ्यांदा भिडणार भारत आणि इंग्लंड! कोणाला मिळणार अंतिम सामन्याचे तिकीट?

India vs England : योगायोग सलग तिसऱ्यांदा भिडणार भारत आणि इंग्लंड! कोणाला मिळणार अंतिम सामन्याचे तिकीट?

Mar 02, 2026 | 02:40 PM
थंडीमुळे मोहर करपल्याने काजू पिकाला फटका; कोकणातील शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी

थंडीमुळे मोहर करपल्याने काजू पिकाला फटका; कोकणातील शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी

Mar 02, 2026 | 02:40 PM
‘तुंबाड 2’ची कथा अधिक रोमांचक होणार, बहुप्रतीक्षित सिक्वेलमध्ये झळकणार Nawazuddin Siddiqui; लवकरच चित्रिकरण सुरू

‘तुंबाड 2’ची कथा अधिक रोमांचक होणार, बहुप्रतीक्षित सिक्वेलमध्ये झळकणार Nawazuddin Siddiqui; लवकरच चित्रिकरण सुरू

Mar 02, 2026 | 02:30 PM
बँकेत अधिकारी होण्याची सुवर्णसंधी! सेंट्रल बँकमध्ये २७५ जागांची मेगाभरती, जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख

बँकेत अधिकारी होण्याची सुवर्णसंधी! सेंट्रल बँकमध्ये २७५ जागांची मेगाभरती, जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख

Mar 02, 2026 | 02:29 PM
Ahmedabad Crime: होत्याचे नव्हते झाले! एकट्यात प्रेयसीला भेटण्याची ओढ, पण अचानक आले वडील; १२ वी च्या मुलाने उचलले टोकाचे पाऊल

Ahmedabad Crime: होत्याचे नव्हते झाले! एकट्यात प्रेयसीला भेटण्याची ओढ, पण अचानक आले वडील; १२ वी च्या मुलाने उचलले टोकाचे पाऊल

Mar 02, 2026 | 02:24 PM
देवगिरी किल्ल्यावर ३०० रणरागिणींचे श्रमदान! विखे पाटील परिवाराच्या पुढाकाराने ऐतिहासिक वारसा जपण्याचा अनोखा संदेश

देवगिरी किल्ल्यावर ३०० रणरागिणींचे श्रमदान! विखे पाटील परिवाराच्या पुढाकाराने ऐतिहासिक वारसा जपण्याचा अनोखा संदेश

Mar 02, 2026 | 02:21 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Mar 01, 2026 | 07:23 PM
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM
Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Mar 01, 2026 | 05:47 PM
Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Mar 01, 2026 | 05:09 PM
Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Mar 01, 2026 | 04:50 PM
Mumbai News :  मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mumbai News : मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mar 01, 2026 | 04:32 PM
Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Mar 01, 2026 | 03:34 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.