• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • The Palakhi Ceremony Of Sant Tukobaraya Will Stop At Uruli Kanchan Temple Nrab

संत तुकोबरायांचा पालखी सोहळा उरुळी कांचन मंदिरात थांबणार

‘‘संत तुकाराम महाराज’’ पालखी सोहळा उरुळी कांचन गावात परंपरेनुसार पालखी मार्गाने विसाव्यासाठी थांबणार आहे, असे पालखी सोहळ्याच्या विश्वस्त मंडळाने आज जाहीर केले. या निर्णयाचे उरुळी कांचन ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.

  • By Aparna
Updated On: Jun 06, 2023 | 06:53 PM
संत तुकोबरायांचा पालखी सोहळा उरुळी कांचन मंदिरात थांबणार
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

उरुळी कांचन  : ‘‘संत तुकाराम महाराज’’ पालखी सोहळा उरुळी कांचन गावात परंपरेनुसार पालखी मार्गाने विसाव्यासाठी थांबणार आहे, असे पालखी सोहळ्याच्या विश्वस्त मंडळाने आज जाहीर केले. या निर्णयाचे उरुळी कांचन ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.

आज हवेलीचे प्रांत अधिकारी संजय आसवले यांच्या कार्यालयात यासंदर्भात समन्वय बैठक पार पडली .या बैठकीत वरील निर्णयाची घोषणा करण्यात आली.मात्र लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील विठ्ठल मंदिरात मुक्कामी येणार की नाही, याचा निर्णय अद्याप अधांतरीच लोंबकळत ठेवला आहे.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या सोहळा प्रमुखांनी १० जून ते २८ जून या दरम्यानचा पालखी सोहळ्याच्या प्रवासाचा तपशीलवार कार्यक्रम जाहीर केला होता. यामध्ये उरुळी कांचनचा दुपारचा विसावा परंपरेनुसार ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदिरात न होता तो पुणे सोलापूर रोड वरच वेगळ्या पद्धतीने व्यवस्था केलेल्या ठिकाणी होईल असे जाहीर केले होते. उरुळी कांचन व पंचक्रोशीतील संत तुकाराम महाराज प्रेमी व विठ्ठल प्रेमी वैष्णवांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती.

त्यानंतर ग्रामस्थांनी यासंदर्भात उरुळी कांचन येथील राममंदिरात एक बैठक घेतली व पालखी सोहळा परंपरेनुसार गावात आला नाही तर सत्याग्रह, गावबंद आंदोलन, रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. आज अखेर संतश्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या प्रमुखांनी पालखी सोहळा परंपरेनुसार ग्रामदैवताच्या मंदिरासमोर आरती घेऊन त्यानंतर महात्मा गांधी विद्यालयाच्या पटांगणावर विसावा व दर्शनासाठी २ तास थांबणार आहे असे प्रांत अधिकारी संजय आसवले यांच्या समोर जाहीर केले आहे. यावेळी उरुळी कांचन गावाचे वतीने सरपंच राजेंद्र बबन कांचन, माजी सरपंच संतोष ह. कांचन, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब ल. कांचन,अमित कांचन हे उपस्थित होते.

दरम्यान, एकीकडे ‘‘संत तुकाराम महाराज’’ पालखी सोहळा परंपरेनुसार उरुळी कांचनला विसाव्यासाठी थांबणार असल्याचे पालखी सोहळ्याच्या विश्वस्त मंडळाने जाहीर केले आहे. तर दुसरीकडे लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील विठ्ठल मंदिरात मुक्कामी येणार की नाही? याचा निर्णय अद्याप अधांतरीच ठेवला आहे.

लोणी काळभोर ग्रामस्थांच्या वतीने पालखी सोहळ्याच्या संदर्भात रविवारी (ता. ०४) बैठक पार पडली. या बैठकीत पालखी सोहळा परंपरेनुसार विठ्ठल मंदिरात मुक्कामी न आल्यास वारकऱ्यांना कोणतेही सहकार्य न करता गाव बंद करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ५० ते ६० वर्षाची परंपरा मोडीत काढून पालखी गावात न आणण्याचा निर्णय घेतल्याने ‘जगदगुरु संतशिरोमणी तुकाराम महाराज’’ पालखी सोहळ्याच्या प्रमुखांवर ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

याबाबत बोलताना लोणी काळभोरचे सरपंच योगेश काळभोर म्हणाले की, पालखी सोहळा लोणी काळभोर गावातील विठ्ठल मंदिरात मुक्कामी येण्याची ५० ते ६० वर्षापासूनची परंपरा आहे. ती परंपरा विश्वस्तांनी मोडीत काढू नये आणि पालखी गावातील विठ्ठल मंदिरातच मुक्कामी यावी अशी विनंती केली आहे. या संदर्भात विश्वस्त दोन दिवसात निर्णय देणार आहेत. त्यानंतर पुढची भूमिका स्पष्ट करण्यात येईल.

Web Title: The palakhi ceremony of sant tukobaraya will stop at uruli kanchan temple nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2023 | 06:53 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune
  • pune news
  • Urali kanchan

संबंधित बातम्या

BJP Rajya Sabha Candidates : राज्यसभेसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर, महाराष्ट्रातील ‘या’ चौघांच्या नावावर शिक्कामोर्तब
1

BJP Rajya Sabha Candidates : राज्यसभेसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर, महाराष्ट्रातील ‘या’ चौघांच्या नावावर शिक्कामोर्तब

Israel-Iran War : दुबईत अडकलेल्या 84 विद्यार्थ्यांना भारतात परत आणले जाणार; विमानाचे यशस्वी उड्डाण
2

Israel-Iran War : दुबईत अडकलेल्या 84 विद्यार्थ्यांना भारतात परत आणले जाणार; विमानाचे यशस्वी उड्डाण

NLM Scheme 2026: तुम्हाला माहीत आहे का? गाढवपालन करण्यासाठी केंद्राकडून मिळणार ५० लाखांचे अनुदान; जाणून घ्या सविस्तर
3

NLM Scheme 2026: तुम्हाला माहीत आहे का? गाढवपालन करण्यासाठी केंद्राकडून मिळणार ५० लाखांचे अनुदान; जाणून घ्या सविस्तर

Purandar मध्ये GBS चा रूग्ण? ‘या’ हॉस्पिटलमध्ये रूग्णावर उपचार सुरू; आरोग्य विभागाने केले ‘हे’ आवाहन
4

Purandar मध्ये GBS चा रूग्ण? ‘या’ हॉस्पिटलमध्ये रूग्णावर उपचार सुरू; आरोग्य विभागाने केले ‘हे’ आवाहन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
WhatsApp Update: काय सांगता! आता 3 नाही तर 20 चॅट्स होणार Pin… केवळ या यूजर्सना मिळणार प्रीमियम फीचर

WhatsApp Update: काय सांगता! आता 3 नाही तर 20 चॅट्स होणार Pin… केवळ या यूजर्सना मिळणार प्रीमियम फीचर

Mar 04, 2026 | 02:15 PM
Iran Israel War मुळे भारतावर तेल संकट? केवळ ‘इतक्या’ दिवसांचा साठा; पेट्रोल-डिझेल महागणार?

Iran Israel War मुळे भारतावर तेल संकट? केवळ ‘इतक्या’ दिवसांचा साठा; पेट्रोल-डिझेल महागणार?

Mar 04, 2026 | 02:10 PM
Ravi Dubey चा दमदार बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चर्चेत; Ramayana मधील लक्ष्मण भूमिकेसाठी तगडी मेहनत

Ravi Dubey चा दमदार बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चर्चेत; Ramayana मधील लक्ष्मण भूमिकेसाठी तगडी मेहनत

Mar 04, 2026 | 02:02 PM
Madhyapradesh Crime: मोबाइलवरून पती-पत्नीमध्ये वाद! दुसऱ्या दिवशी पत्नीचा सापडला मृतदेह…

Madhyapradesh Crime: मोबाइलवरून पती-पत्नीमध्ये वाद! दुसऱ्या दिवशी पत्नीचा सापडला मृतदेह…

Mar 04, 2026 | 02:02 PM
मोठी बातमी ! आशासेविकांना मिळणार प्रोत्साहन भत्ता; पाच वर्षांची प्रतीक्षा आता संपणार

मोठी बातमी ! आशासेविकांना मिळणार प्रोत्साहन भत्ता; पाच वर्षांची प्रतीक्षा आता संपणार

Mar 04, 2026 | 01:41 PM
रंगाचा नव्हे, तर चप्पलांचा वर्षाव! ‘या’ गावात एकमेकांना चप्पलांनी मारुन साजरी होते होळी, VIDEO VIRAL

रंगाचा नव्हे, तर चप्पलांचा वर्षाव! ‘या’ गावात एकमेकांना चप्पलांनी मारुन साजरी होते होळी, VIDEO VIRAL

Mar 04, 2026 | 01:40 PM
आतड्यांमध्ये वाढलेल्या विषाणूमुळे कोणत्याही क्षणी येऊ शकतो हार्ट अटॅक किंवा स्टोक, आतडे स्वच्छ करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

आतड्यांमध्ये वाढलेल्या विषाणूमुळे कोणत्याही क्षणी येऊ शकतो हार्ट अटॅक किंवा स्टोक, आतडे स्वच्छ करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Mar 04, 2026 | 01:37 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.