• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Is It That Easy Jui Gadkari Completely Broken By Jyoti Chandekars Death

‘इतकं सोप्पं आहे का…?’, ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर जुई गडकरीची वाईट अवस्था, म्हणाली…

ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनाने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. त्यांच्या सहकलाकारांना आणि विशेषतः अभिनेत्री जुई गडकरीला त्यांच्या जाण्याने खूप दुःख झालं आहे आणि ती वाईट अवस्थेतून जात आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 20, 2025 | 05:22 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ज्योती चांदेकर यांच्या निधना जुई गडकरी भावुक
  • जुई गडकरीने शेअर केली पोस्ट
  • ‘पूर्णा आजी’च्या आठवणीत शेअर केला व्हिडीओ

‘ठरलं तर मग’ या लोकप्रिय मालिकेतील ‘पूर्णा आजी’ म्हणजेच महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनाने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. पुण्याच्या एका खाजगी रुग्णालयात त्यांनी वयाच्या ६९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मराठी मनोरंजन विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या सहकलाकारांना आणि विशेषतः अभिनेत्री जुई गडकरीला त्यांच्या जाण्याचं दुःख पचवणं खूप कठीण जात आहे. तसेच जुई गडकरी एका वाईट काळातून जात आहे. तिला हे दुःख पचवणं खूप कठीण जात आहे. सोशल मीडियावर जुई गडकरीने काही ‘पूर्णा आजी’ सोबतच्या आठवणी तिने पुन्हा एकदा शेअर केल्या आहेत.

करण कुंद्रा ४ वर्षांपासून तेजस्वीच्या प्रेमात… तरीही नवीन प्रेयसीच्या शोधात? डेटिंग ॲपवरील प्रोफाइलने उडाली खळबळ

‘पूर्णा आजी’च्या आठवणीत ‘सायली’ भावूक
जुई गडकरी आणि ज्योती चांदेकर यांची पहिली भेट २०१० मध्ये ‘बाजीराव मस्तानी’ मालिकेच्या सेटवर झाली होती. परंतु या दोघींमधील घट्ट नातं ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवर झालं. जुईसाठी ज्योती चांदेकर या फक्त सहकलाकार नव्हत्या, तर त्या तिची‘आजी’च होत्या. जुई गडकरी त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि आता त्यांच्या अचानक जाण्याने जास्त त्रास जुईला होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Jui Gadkari (@juigadkariofficial)

जुईने सोशल मीडियावर एक खूपच भावुक पोस्ट लिहिली आहे. अभिनेत्रीने लिहिले की, “शो मस्ट गो ऑन… किती सहज म्हणतात ना हे वाक्य हल्ली! पण खरंच इतकं सोप्पं आहे का ते? इतकं सहज मूव्ह ऑन करणं?” आपल्या ‘पूर्णा आजी’ची आठवण काढताना जुईने गोडं व्हिडीओ शेअर केला आहे. ती म्हणाली, “जेवणाच्या टेबलावर आता रोज दुपारी गोड खाण्यावरून भांडण नाही होणार… मृत्यू हेच जीवनाचं एकमेव सत्य आहे, तरीही आपण ते स्वीकारायला तयार नसतो.” असे लिहून जुईने भावुक होऊन ही पोस्ट शेअर केली आहे.

‘महाराष्ट्रात राहून मराठीचा अपमान…’ विवेक अग्निहोत्रींवर ‘या’ मराठमोळा अभिनेत्याचा संताप, म्हणाला, ‘इथे पैसे कमावता अन्…’

अखेरच्या क्षणापर्यंत लढल्या
‘ठरलं तर मग’ मालिकेच्या निर्मात्या सुचित्रा बांदेकर यांनी नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं की, “ज्योती चांदेकर गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. १० तारखेला त्या मालिकेच्या सेटवरून गेल्या होत्या. ११ तारखेला त्यांनी पुण्यात फिजिओथेरपी घेतली आणि १२ तारखेला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना संपूर्ण शरीरभर बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं होतं.” ४-५ दिवस त्यांनी या आजाराशी झुंज दिली, पण अखेर त्यांच्या जीवाची लढाई थांबली. त्यांच्या निधनाने कलाविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली असून सहकलाकारांसह त्यांचे चाहते हळहळ व्यक्त करत आहेत.

Web Title: Is it that easy jui gadkari completely broken by jyoti chandekars death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2025 | 05:22 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • marathi serial news

संबंधित बातम्या

स्वराज्याचा हुंकार मोठ्या पडद्यावर! ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ प्रेक्षकांच्या भेटीस
1

स्वराज्याचा हुंकार मोठ्या पडद्यावर! ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ प्रेक्षकांच्या भेटीस

‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधले चाहत्यांचे लक्ष, मानसी आणि सुबोधची दिसली केमिस्ट्री
2

‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधले चाहत्यांचे लक्ष, मानसी आणि सुबोधची दिसली केमिस्ट्री

‘कांतारा: चॅप्टर १’ मध्ये दिलजीत दोसांझची दमदार एन्ट्री; ‘रिबेल’ गाण्यामध्ये ऋषभसोबत थिरकला गायक
3

‘कांतारा: चॅप्टर १’ मध्ये दिलजीत दोसांझची दमदार एन्ट्री; ‘रिबेल’ गाण्यामध्ये ऋषभसोबत थिरकला गायक

‘जे प्रेमात मरतात…’, धनुष आणि क्रिती सेननची दिसली जबरदस्त केमिस्ट्री; ‘Tere Ishk Mein’ टीझर रिलीज
4

‘जे प्रेमात मरतात…’, धनुष आणि क्रिती सेननची दिसली जबरदस्त केमिस्ट्री; ‘Tere Ishk Mein’ टीझर रिलीज

ताज्या बातम्या

पुढे वाचा
RSS@100: राष्ट्रहित से राष्ट्रनिर्माण! संघाचा शताब्दी समारंभ; सरसंघचालक काय संदेश देणार? रेशीमबागेत जय्यत तयारी

RSS@100: राष्ट्रहित से राष्ट्रनिर्माण! संघाचा शताब्दी समारंभ; सरसंघचालक काय संदेश देणार? रेशीमबागेत जय्यत तयारी

Maharashtra Rain Alert: अजूनही सुटका नाहीच! चार दिवस ‘कोसळधार’; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना ‘हे’ आवाहन

Maharashtra Rain Alert: अजूनही सुटका नाहीच! चार दिवस ‘कोसळधार’; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना ‘हे’ आवाहन

Grah Gochar: ऑक्टोबरमध्ये गुरु आणि शुक्र यांच्यासह ‘हे’ 5 ग्रह करणार संक्रमण, या राशीच्या लोकांना होणार फायदा

Grah Gochar: ऑक्टोबरमध्ये गुरु आणि शुक्र यांच्यासह ‘हे’ 5 ग्रह करणार संक्रमण, या राशीच्या लोकांना होणार फायदा

आनंदाची तोरणे बांधू दारी, रांगोळीने सजवू अंगण…! दसऱ्यानिमित्त सोन्यासारख्या प्रियजणांना द्या भरभरून शुभेच्छा

आनंदाची तोरणे बांधू दारी, रांगोळीने सजवू अंगण…! दसऱ्यानिमित्त सोन्यासारख्या प्रियजणांना द्या भरभरून शुभेच्छा

ना देव, ना मानव, ना दानव… अशक्य! तेव्हा अवतार घेतला ‘त्या’ आदिमायेने! मारला महिषासुर…

ना देव, ना मानव, ना दानव… अशक्य! तेव्हा अवतार घेतला ‘त्या’ आदिमायेने! मारला महिषासुर…

Navaratri 2025: गौड सारस्वत ब्राह्मण समाजाचा शारदोत्सव: भक्ती, परंपरा आणि एकतेचा उत्सव

Navaratri 2025: गौड सारस्वत ब्राह्मण समाजाचा शारदोत्सव: भक्ती, परंपरा आणि एकतेचा उत्सव

‘मन की बात’ खूप आहे सलोनी; पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हणतात जॉर्जिया मेलोनी

‘मन की बात’ खूप आहे सलोनी; पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हणतात जॉर्जिया मेलोनी

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.