उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यातील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली (फोटो सौजन्य - एक्स)
कोडोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन स्वागत केले. मुलांनो खूप अभ्यास करा मोठे व्हा असे आवाहन केले करुन आपण भविष्यात काय होणार यासाठी आत्तापासून तयारी करा, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले.