• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Politics »
  • The Post Of Mayor Of Ahilyanagar Is Reserved For Obc Women

अहिल्यानगरचे महापौरपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव! ‘या’ 7 नावांची जोरदार चर्चा

अखेर अहिल्यानगर महापालिकेतील महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. यंदा नगरचा (ओबीसी – महिला) या प्रवर्गासाठी महापौरपद राखीव ठेवण्यात आले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 23, 2026 | 09:01 PM
अहिल्यानगरचे महापौरपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव!

अहिल्यानगरचे महापौरपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव!

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • अखेर अहिल्यानगर महापालिकेतील महापौरपदाचे आरक्षण जाहीर
  • (ओबीसी – महिला) या प्रवर्गासाठी महापौरपद राखीव
  • या ७ नावांची चर्चा
गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेले अहिल्यानगर महापालिकेतील महापौरपदाचे आरक्षण अखेर जाहीर झाले आहे. या महापालिकेत यंदा नागरिकांचा मागासवर्ग (ओबीसी – महिला) या प्रवर्गासाठी महापौरपद राखीव ठेवण्यात आले आहे. यासंदर्भातील आरक्षण सोडत गुरुवारी मुंबईत पार पडली.

महापालिका निवडणुकांचे निकाल १६ जानेवारी रोजी जाहीर झाले होते. त्यानंतर आज मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत महापौरपदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये अहिल्यानगर महापौरपद ओबीसी (महिला) प्रवर्गासाठी निश्चित झाले.

वाहनधारकांनो ‘ही’ एक चूक आणि ड्रायव्हिंग लायसन्स थेट सस्पेंड! केंद्र सरकारने वाहतुकीचे नियम केले अजूनच कडक

सात महिला नगरसेविकांची नावे चर्चेत

या आरक्षणानंतर भाजपा–राष्ट्रवादी (अजित पवार गट) युतीकडून सात महिला नगरसेविकांची नावे चर्चेत आली आहेत.

  • भाजपा : शारदा ढवण, पुष्पा बोरुडे, आशाबाई कातोरे
  • राष्ट्रवादी (अजित पवार) : सुजाता पडोळे, वर्षा काकडे, अश्विनी लोंढे, सुनीता फुलसौंदर

अनुभव असलेले आणि नवे चेहरे

या सातपैकी ढवण, बोरुडे आणि फुलसौंदर यांना महापालिकेतील कामकाजाचा पूर्वानुभव आहे. उर्वरित चेहरे प्रथमच नगरसेविका म्हणून निवडून आले आहेत.

शारदा ढवण पूर्वी शिवसेनेत होत्या. त्यांनी २०१८ मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला. यंदाच्या निवडणुकीत युती असतानाही त्यांनी मैत्रीपूर्ण लढतीत राष्ट्रवादी उमेदवाराचा पराभव केला. प्रभाग क्रमांक एकमध्ये चार सदस्यांच्या पॅनेलमध्ये राष्ट्रवादीचे तीन उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले असताना, ढवण या एकमेव भाजपच्या उमेदवार म्हणून विजयी ठरल्या. भाजपाने नुकतेच त्यांची गटनेतेपदी निवड केली आहे.

दमदार फीचर्ससह Mahindra कडून Thar Roxx Star एडिशन लाँच, जाणून घ्या किंमत

पुष्पा बोरुडे या मागील महापालिकेत शिवसेनेकडून निवडून आल्या होत्या आणि पदाधिकारीही होत्या. मात्र यावेळी त्यांनी भाजपात प्रवेश केला असून, त्या पक्षासाठी तुलनेने नवीन चेहरा आहेत. आशाबाई कातोरे यांच्याबाबतही अशीच परिस्थिती आहे.

राष्ट्रवादीकडून सुजाता पडोळे, वर्षा काकडे आणि अश्विनी लोंढे या तिघी प्रथमच निवडून आल्या आहेत. सुनीता फुलसौंदर या यापूर्वी शिवसेनेकडून नगरसेविका होत्या. त्यांचे पती भगवान फुलसौंदर हे अहिल्यानगरचे पहिले महापौर होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून पत्नीला उमेदवारी मिळवून दिली.

महापौर कोणाचा? निर्णय अद्याप गुलदस्त्यात

अहिल्यानगर महापालिकेत सध्या भाजपा–राष्ट्रवादी युतीची सत्ता आहे. ६८ पैकी ५२ जागा युतीकडे असल्याने विरोधकांकडे फारशी संधी नाही. मात्र, युतीमध्ये सुरुवातीची अडीच वर्षे महापौरपद भाजपाकडे की राष्ट्रवादीकडे राहणार, याबाबत अद्याप अधिकृत निर्णय झालेला नाही. हा निर्णय माजी खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप घेणार असल्याची चर्चा आहे.

यावेळचा महापौर ‘स्वस्तात’ होणार

पूर्वी अहिल्यानगर महापालिकेत महापौर निवडीत घोडेबाजार होणे हे नेहमीचेच होते. त्यामुळे महापौरपद मिळवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च झाल्याचे बोलले जात असे. मात्र सध्याची राजकीय गणिते पाहता, यावेळी घोडेबाजाराची शक्यता नसल्याने जो कोणी महापौर बनेल, तो अत्यंत स्वस्तात महापौरपदावर विराजमान होईल, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Web Title: The post of mayor of ahilyanagar is reserved for obc women

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2026 | 09:01 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Ahilyanagar politics

संबंधित बातम्या

महिला विनयभंग प्रकरणी खासदार निलेश लंके यांच्या बंधूला हजर राहण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश
1

महिला विनयभंग प्रकरणी खासदार निलेश लंके यांच्या बंधूला हजर राहण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

Ahilyanagar Crime: सावकारी जाचाचा अजून एक बळी! कर्जत तालुक्यातील घुमरी गावात शेतकऱ्याची आत्महत्या
2

Ahilyanagar Crime: सावकारी जाचाचा अजून एक बळी! कर्जत तालुक्यातील घुमरी गावात शेतकऱ्याची आत्महत्या

Ahilyanagar News: शंकरराव गडाखांची स्वतंत्र खेळी सत्ताधाऱ्यांसाठी धोक्याची, नेवासेत राजकीय उलथापालथ अटळ?
3

Ahilyanagar News: शंकरराव गडाखांची स्वतंत्र खेळी सत्ताधाऱ्यांसाठी धोक्याची, नेवासेत राजकीय उलथापालथ अटळ?

Ahilyanagar News: नगर-मनमाड महामार्गावर वाहतूक कोंडी! सुजय विखे पाटलांकडून आढावा
4

Ahilyanagar News: नगर-मनमाड महामार्गावर वाहतूक कोंडी! सुजय विखे पाटलांकडून आढावा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अहिल्यानगरचे महापौरपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव! ‘या’ 7 नावांची जोरदार चर्चा

अहिल्यानगरचे महापौरपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव! ‘या’ 7 नावांची जोरदार चर्चा

Jan 23, 2026 | 09:01 PM
‘प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरलात तर पगार…’, मुंबई उच्च न्यायालयाचा बीएमसी आणि नवी मुंबई आयुक्तांना इशारा

‘प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरलात तर पगार…’, मुंबई उच्च न्यायालयाचा बीएमसी आणि नवी मुंबई आयुक्तांना इशारा

Jan 23, 2026 | 08:42 PM
Maharashtra Politics: “… करार अंमलात आणला गेला नाही”; शायना एन.सी यांची ठाकरेंवर टीका

Maharashtra Politics: “… करार अंमलात आणला गेला नाही”; शायना एन.सी यांची ठाकरेंवर टीका

Jan 23, 2026 | 08:31 PM
वाहनधारकांनो ‘ही’ एक चूक आणि ड्रायव्हिंग लायसन्स थेट सस्पेंड! केंद्र सरकारने वाहतुकीचे नियम केले अजूनच कडक

वाहनधारकांनो ‘ही’ एक चूक आणि ड्रायव्हिंग लायसन्स थेट सस्पेंड! केंद्र सरकारने वाहतुकीचे नियम केले अजूनच कडक

Jan 23, 2026 | 08:18 PM
‘अगं अगं सुनबाई! काय म्हणता सासूबाई?’चा राज्यभरात क्रेझ! नवे गाणे भेटीला

‘अगं अगं सुनबाई! काय म्हणता सासूबाई?’चा राज्यभरात क्रेझ! नवे गाणे भेटीला

Jan 23, 2026 | 08:16 PM
रोजच आयुष्य सोपं करतात संविधानातील ‘हे’ अधिकार, अनेकांना नावंही ठाऊक नाही; 26 जानेवारीला ओळखा तुमची खरी ताकद

रोजच आयुष्य सोपं करतात संविधानातील ‘हे’ अधिकार, अनेकांना नावंही ठाऊक नाही; 26 जानेवारीला ओळखा तुमची खरी ताकद

Jan 23, 2026 | 08:15 PM
Kolhapur News : कुठे स्वतंत्र, तर कुठे मैत्रीपूर्ण लढत ; भाजपा झेडपीच्या 41 , पंचायत समितीच्या 72 जागा लढणार

Kolhapur News : कुठे स्वतंत्र, तर कुठे मैत्रीपूर्ण लढत ; भाजपा झेडपीच्या 41 , पंचायत समितीच्या 72 जागा लढणार

Jan 23, 2026 | 08:13 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Wardha News : पथदिव्याचा विद्युत पुरवठा खंडीत करून गावे अंधारात ढकलल्याने सरपंच संघटना आक्रमक

Wardha News : पथदिव्याचा विद्युत पुरवठा खंडीत करून गावे अंधारात ढकलल्याने सरपंच संघटना आक्रमक

Jan 23, 2026 | 07:25 PM
Akola News : रुग्णसेवेतून सामाजिक कार्य, मतदारांनी पराग गवईंना घातली नगरसेवकपदाची माळ

Akola News : रुग्णसेवेतून सामाजिक कार्य, मतदारांनी पराग गवईंना घातली नगरसेवकपदाची माळ

Jan 23, 2026 | 07:20 PM
PCMC News : पिंपरी-चिंचवडच्या रस्त्यांवर सायकलिंगचा थरार; Pune Grand Tour 2026 चा अंतिम टप्पा पार

PCMC News : पिंपरी-चिंचवडच्या रस्त्यांवर सायकलिंगचा थरार; Pune Grand Tour 2026 चा अंतिम टप्पा पार

Jan 23, 2026 | 07:10 PM
Sangli : “जिल्हा परिषदसाठी शिंदे गटाने कंबर कसली, महापौरही शिंदेंच्याच मर्जीचा”- शंभूराज देसाई

Sangli : “जिल्हा परिषदसाठी शिंदे गटाने कंबर कसली, महापौरही शिंदेंच्याच मर्जीचा”- शंभूराज देसाई

Jan 23, 2026 | 03:42 PM
Suresh Bhole :  नवख्या नगरसेवकाला संधी नाही अनुभवी नगरसेवकच महापौर

Suresh Bhole : नवख्या नगरसेवकाला संधी नाही अनुभवी नगरसेवकच महापौर

Jan 23, 2026 | 03:35 PM
रत्नागिरी नगरपरिषदेत खळबळ, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकरांना अभियंत्याकडून जीवे मारण्याची धमकी

रत्नागिरी नगरपरिषदेत खळबळ, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकरांना अभियंत्याकडून जीवे मारण्याची धमकी

Jan 23, 2026 | 01:23 PM
Gondia : गोंदियात तरुणीसोबत छेडछाड व मारहाण, आरोपीची भंडारा कारागृहात रवानगी

Gondia : गोंदियात तरुणीसोबत छेडछाड व मारहाण, आरोपीची भंडारा कारागृहात रवानगी

Jan 23, 2026 | 01:06 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.