• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Vijay Devarakonda And Rashmika Mandanna Wedding Reception At Hyderabad See Video

लग्नाच्या रिसेप्शनला पारंपारिक लूकमध्ये चमकली रश्मिका; विजयचीही स्टाईल लक्षवेधी, पाहा Video

४ मार्च रोजी संध्याकाळी रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांची रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली होती. हे जोडपे पारंपारिक पोशाखात सुंदर दिसत होते. या दोघांचेही फोटो आणि व्हिडीओ आता व्हायरल होत आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 05, 2026 | 09:17 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चमकली रश्मिका
  • पारंपारिक पोशाखात विजय देखील चमकला
  • सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ व्हायरल
 
पॅन-इंडियन अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आणि साऊथ स्टार विजय देवरकोंडा गेल्या काही काळापासून त्यांच्या लग्नामुळे आणि समारंभातील फोटोंमुळे चर्चेत आहेत. त्यांनी २६ फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये लग्न केले, त्यानंतर चाहते त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनची आतुरतेने वाट पाहत आहेत, जे आता नुकतेच संपन्न झाले आहे. या जोडप्याचे लग्नाचे रिसेप्शन बुधवार संध्याकाळी, ४ मार्च २०२६ रोजी हैदराबादमधील बंजारा हिल्स येथे होत आहे. रिसेप्शनमधील जोडप्याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे.

‘PCIFF 2026’ चा समारोप! ‘क्रांतिज्योती विद्यालय’ चित्रपटाचा होणार विशेष प्रीमियर

विजय आणि रश्मिकाची रिसेप्शन पार्टी बुधवार, ४ मार्च रोजी हैदराबादमध्ये होत आहे. या खास कार्यक्रमात अनेक दक्षिण भारतीय कलाकार उपस्थित होते. विजय आणि रश्मिका दोघेही पार्टीत खूपच सुंदर दिसत होते आणि अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. रश्मिकाने लाल साडी नेसली होती, तर विजय पारंपारिक पोशाखात खूप आकर्षित दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

रश्मिकाचा रिसेप्शन लूक चर्चेत

रश्मिका मंदाना तिच्या रिसेप्शनमध्ये सोनेरी बॉर्डर असलेली लाल सिल्क साडी नेसली होती. अभिनेत्रीने साडी दक्षिण भारतीय शैलीत नेसली होती. तिचा लूक पूर्ण करण्यासाठी तिने कानातले, एक जाड नेकलेस आणि सोन्याच्या ब्रेसलेटसह जड सोनेरी दागिने निवडले. रश्मिकाचा लूक जितका साधा होता तितकाच तो शाही देखील होता. शिवाय, तिने तिच्या केसात फुलांचा बन देखील घातला होता. रश्मिका चाहत्यांना देखील आवडला आणि त्यांनी व्हिडीओवर कंमेंट करून भरभरून कौतुक देखील केले.

स्टार प्लसने ‘अ‍ॅडव्होकेट अंजली अवस्थी’ चा नवा टीझर आणला प्रेक्षकांच्या भेटीला!

विजयच्या लूक सर्वांचे लक्ष वेधून घेतले

रिसेप्शनमध्ये विजय देवरकोंडा ऑफ-व्हाइट साऊथ इंडियन पोशाखात दिसला. त्याने कुर्ता आणि मॅचिंग धोती देखील घातली होती. अभिनेत्याच्या इतर लूकप्रमाणे, त्याच्या ॲक्सेसरीजमुळे हा लूक ठळक झाला. विजय देवरकोंडाने देखील त्याच्या रिसेप्शन लूकसाठी सुंदर नेकलेस घातला होता. दाक्षिणात्य स्टार नागार्जुन त्याच्या पत्नीसह विजय आणि रश्मिकाच्या रिसेप्शनला उपस्थित होते. त्याच्या वडिलांव्यतिरिक्त, नागा चैतन्य देखील विजय आणि रश्मिकाच्या रिसेप्शनमध्ये दिसला. तसेच अनेक बॉलीवूड आणि टॉलिवूड इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध कलाकार त्यांच्या रिसेप्शनमध्ये सहभागी झाले होते.

Web Title: Vijay devarakonda and rashmika mandanna wedding reception at hyderabad see video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 09:17 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • rashmika mandanna

संबंधित बातम्या

Iran and Bollywood A Unique Story – इराण आणि बॉलिवूड : संस्कृती, कला आणि नात्यांची अनोखी कहाणी
1

Iran and Bollywood A Unique Story – इराण आणि बॉलिवूड : संस्कृती, कला आणि नात्यांची अनोखी कहाणी

Heer Ranjha: इम्तियाज अली यांच्या ‘हीर रांझा’ मध्ये झळकणार ‘धुरंधर’ फेम अभिनेत्री; चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर
2

Heer Ranjha: इम्तियाज अली यांच्या ‘हीर रांझा’ मध्ये झळकणार ‘धुरंधर’ फेम अभिनेत्री; चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर

१०० कोटींचा ‘बादशाह’! प्रभासने पुन्हा एकदा मोडले सगळे रेकॉर्ड; ‘फौजी’ ते ‘स्पिरिट’सह बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज एन्ट्री
3

१०० कोटींचा ‘बादशाह’! प्रभासने पुन्हा एकदा मोडले सगळे रेकॉर्ड; ‘फौजी’ ते ‘स्पिरिट’सह बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज एन्ट्री

Boong: बाफ्टा जिंकलेला पहिला भारतीय चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; ‘या’ दिवशी होणार सिनेगृहात प्रदर्शित
4

Boong: बाफ्टा जिंकलेला पहिला भारतीय चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; ‘या’ दिवशी होणार सिनेगृहात प्रदर्शित

ताज्या बातम्या

पुढे वाचा
लग्नाच्या रिसेप्शनला पारंपारिक लूकमध्ये चमकली रश्मिका; विजयचीही स्टाईल लक्षवेधी, पाहा Video

लग्नाच्या रिसेप्शनला पारंपारिक लूकमध्ये चमकली रश्मिका; विजयचीही स्टाईल लक्षवेधी, पाहा Video

Mar 05, 2026 | 09:17 AM
zodiac sign: सिद्धी योग आणि हस्त नक्षत्रामुळे या राशीच्या लोकांना होणार फायदा

zodiac sign: सिद्धी योग आणि हस्त नक्षत्रामुळे या राशीच्या लोकांना होणार फायदा

Mar 05, 2026 | 09:15 AM
एक चूक पडली महागात! तारेवर चढताच सापाला लागला विजेचा झटका अन् मग जे घडलं… घटनेचा Video Viral

एक चूक पडली महागात! तारेवर चढताच सापाला लागला विजेचा झटका अन् मग जे घडलं… घटनेचा Video Viral

Mar 05, 2026 | 09:15 AM
T20 World Cup 2026 मध्ये सर्वाधिक धावा कोणाच्या नावावर? फिन अॅलनची एन्ट्री तर सूर्यकुमार यादव बाहेर

T20 World Cup 2026 मध्ये सर्वाधिक धावा कोणाच्या नावावर? फिन अॅलनची एन्ट्री तर सूर्यकुमार यादव बाहेर

Mar 05, 2026 | 09:13 AM
Reel Film Day 2026: ‘सत्यजित रे ते राज कपूर…’आजच्या खास दिवशी फिल्म रीलच्या ‘त्या’ सुवर्णकाळाला मिळाला पुन्हा उजाळा

Reel Film Day 2026: ‘सत्यजित रे ते राज कपूर…’आजच्या खास दिवशी फिल्म रीलच्या ‘त्या’ सुवर्णकाळाला मिळाला पुन्हा उजाळा

Mar 05, 2026 | 09:09 AM
Nandurbar News: नंदुरबारमध्ये 21 दिवसांपासून बेपत्ता महिलेचा मृतदेह सापडला शेतात; घातपाताचा संशय

Nandurbar News: नंदुरबारमध्ये 21 दिवसांपासून बेपत्ता महिलेचा मृतदेह सापडला शेतात; घातपाताचा संशय

Mar 05, 2026 | 09:07 AM
भारतीय महिलांच्या शरीरात ‘या’ कारणांमुळे जाणवते प्रोटीन आणि इतर घटकांची कमतरता, वारंवार उद्भवतात गंभीर समस्या

भारतीय महिलांच्या शरीरात ‘या’ कारणांमुळे जाणवते प्रोटीन आणि इतर घटकांची कमतरता, वारंवार उद्भवतात गंभीर समस्या

Mar 05, 2026 | 09:03 AM

व्हिडिओ

पुढे बघा
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.