• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Numberlogy Astrology Radical 8 March 1 To 9

Numberlogy: मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील ते जाणून घ्या

आज रविवार, 08 मार्च. आजचा दिवस मिश्रीत राहील. आज रविवारचा  दिवस असल्याने आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह सूर्य राहील. आजचा दिवस सूर्य ग्रहाला समर्पित राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 08, 2026 | 08:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजचा रविवारचा दिवस मिश्रीत राहील. आज रविवारचा दिवस असल्याने आजचा दिवस सूर्य ग्रहाला समर्पित आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर सूर्य ग्रहाचा प्रभाव राहील. आज जागतिक महिला दिन आहे. आज मूलांक 3 असणाऱ्या लोकांना नोकरी व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. तुमची आर्थिक स्थिती सामान्य राहील आणि मूलांक 6 असणारे लोकांना नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील.  कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. आर्थिक स्थिती सामान्य राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस मिश्रीत राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबत वेळ घालवाल.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील.  आर्थिक स्थिती सामान्य राहील. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील.  कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.  धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. व्यवसायासाठी नवीन योजना आखू शकता.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आरोग्याची काळजी घ्यावी. नातेसंबंध चांगले राहतील. सामाजिक आणि धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता.

Rang Panchami 2026: कधी आहे रंगपंचमी, रंगपंचमीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील.  नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. आरोग्य चांगले राहील. तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रीत राहील. व्यवसायात नवीन संधी मिळतील. प्रवास करणे फायदेशीर राहील. रखडलेली कामे वेळेवर पूर्ण होतील.  आरोग्याची काळजी घ्यावी. नातेसंबंध चांगले राहतील. कुटुंबात शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील.   कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात.  नोकरी व्यवसाय करणार्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. कुटुंबामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. आरोग्य चांगले राहील.

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. नातेसंबंध चांगले राहतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

Papmochani Ekadashi 2026: कधी आहे पापमोचनी एकादशी, जाणून घ्या पूजेची वेळ आणि महत्त्व

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. घरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. आर्थिक गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numberlogy astrology radical 8 march 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 08:30 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Rang Panchami 2026: कधी आहे रंगपंचमी, रंगपंचमीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय
1

Rang Panchami 2026: कधी आहे रंगपंचमी, रंगपंचमीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय

Papmochani Ekadashi 2026: कधी आहे पापमोचनी एकादशी, जाणून घ्या पूजेची वेळ आणि महत्त्व
2

Papmochani Ekadashi 2026: कधी आहे पापमोचनी एकादशी, जाणून घ्या पूजेची वेळ आणि महत्त्व

Chaitra Amavasya 2026: 17 की 18 मार्च कधी आहे चैत्र अमावस्या, जाणून घ्या पूजेची वेळ आणि महत्त्व
3

Chaitra Amavasya 2026: 17 की 18 मार्च कधी आहे चैत्र अमावस्या, जाणून घ्या पूजेची वेळ आणि महत्त्व

Ashubh Trigrahi Yog: राहू-बुध-मंगळ ग्रहयोगामुळे या राशींच्या लोकांच्या कामात येऊ शकतो अडथळा
4

Ashubh Trigrahi Yog: राहू-बुध-मंगळ ग्रहयोगामुळे या राशींच्या लोकांच्या कामात येऊ शकतो अडथळा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Numberlogy: मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील ते जाणून घ्या

Numberlogy: मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील ते जाणून घ्या

Mar 08, 2026 | 08:30 AM
Nepal Election : नेपाळमध्ये सत्तापालट ! बालेन शाह होणार नवे पंतप्रधान; ओली यांचा दारूण पराभव

Nepal Election : नेपाळमध्ये सत्तापालट ! बालेन शाह होणार नवे पंतप्रधान; ओली यांचा दारूण पराभव

Mar 08, 2026 | 08:20 AM
World War 3: युद्धाचा नवा टप्पा! ‘मोठे Surprise मिळणार …’ नेतन्याहू यांचा VIDEO संदेशाद्वारे इराणला धडकी भरवणारा इशारा

World War 3: युद्धाचा नवा टप्पा! ‘मोठे Surprise मिळणार …’ नेतन्याहू यांचा VIDEO संदेशाद्वारे इराणला धडकी भरवणारा इशारा

Mar 08, 2026 | 08:13 AM
दिवसाची सुरुवात करा थंडगार पेयाने! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा गुलाबी मोहब्बत का शरबत, नोट करा रेसिपी

दिवसाची सुरुवात करा थंडगार पेयाने! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा गुलाबी मोहब्बत का शरबत, नोट करा रेसिपी

Mar 08, 2026 | 08:00 AM
Iran-Israel War : अमेरिका आणि इस्रायलने अनेक इराणी तेल डेपोंवर केला मोठा हल्ला; तेहरानमध्ये आग आणि धूरच धूर

Iran-Israel War : अमेरिका आणि इस्रायलने अनेक इराणी तेल डेपोंवर केला मोठा हल्ला; तेहरानमध्ये आग आणि धूरच धूर

Mar 08, 2026 | 07:18 AM
Proofreading Day: तुमच्या एका चुकीमुळे अर्थाचा अनर्थ होऊ शकतो; जाणून घ्या राष्ट्रीय प्रूफरीडिंग दिन का आहे महत्त्वाचा?

Proofreading Day: तुमच्या एका चुकीमुळे अर्थाचा अनर्थ होऊ शकतो; जाणून घ्या राष्ट्रीय प्रूफरीडिंग दिन का आहे महत्त्वाचा?

Mar 08, 2026 | 06:30 AM
Maruti Fronx की Tata Nexon? कोणत्या कारचा EMI तुमच्या खिशाला परवडणार? जाणून घ्या सोपा हिशोब

Maruti Fronx की Tata Nexon? कोणत्या कारचा EMI तुमच्या खिशाला परवडणार? जाणून घ्या सोपा हिशोब

Mar 08, 2026 | 06:15 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM
Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Mar 07, 2026 | 05:45 PM
Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Mar 07, 2026 | 05:31 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.