(फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
आज मराठी पत्रकारितेचा पाया रचणारे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची पुण्यतिथी आहे. त्यांनी ६ जानेवारी १८६२ रोजी दर्पण या पहिल्या मराठी वृत्तपत्राची सुरुवात केली होती. यामुळे त्यांना दर्पणकार म्हणूनही ओळखले जाते. बाळशास्त्रींना ग्रीक, फ्रेंच आणि लॅटिनसह दहा भाषा अवगत होत्या. त्यांच्या फ्रेंच भाषेतील प्रभुत्वाचा गौरव खुद्द फ्रान्सच्या राजांनी केला होता. जाभेंकरांनी प्राचीन ताम्रपट आणि शिलालेखांचे वाचन करुन अनेक संशोधने केली. तसेच मुद्रित स्वरुपातील पहिली ज्ञानेश्वरी लिहून सामान्यांपर्यंत पोहोचवली. त्यांनी लावलेले मराठी पत्रकारितेचे रोपटे आज एका अथांग वटवृक्षात रुपांतरित झाले आहे.
18 मे रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
18 मे रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)






