समाजसुधारक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांची जयंती आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
भारतीय उदारमतवादी, समाजसुधारक, अर्थशास्त्रज्ञ, न्यायाधीश आणि शिक्षणतज्ज्ञ न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांची आज जयंती आहे. त्यांनी भारतीय राष्ट्रवादाचा पाया रचण्यात आणि सामाजिक सुधारणा घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, विशेषतः विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण आणि जातिभेद निर्मूलनावर भर दिला. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक सदस्य होते आणि आधुनिक भारताच्या इतिहासात त्यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे.
18 जानेवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
18 जानेवारी रोजी मृत्यू दिनविशेष
18 जानेवारी रोजी मृत्यू दिनविशेष






