Dinvishesh : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेता निळभाऊ फुले यांचा स्मृतिदिन; जाणून घ्या १३ जुलैचा इतिहास (फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
Dinvishesh : आज, १३ जुलै मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेते निळूभाऊ फुले यांची पुण्यतिथी निळूभाऊ फुले यांचे मूळ नाव निळकंठ कृष्णाजी फुले होते. त्यांनी खलनायकाच्या अनेक भूमिका प्रभावीपणे साकारल्या असून प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली आहे. सामना, सिंहासन, पुढचं पाऊल, शापित यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी प्रभावी अभिनयन केले आहे. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीसोबत हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. सामाजिक कार्यातही ते सक्रिय होते. २००९ मध्ये त्यांचे निधन झाले. पण आजही मराठी चित्रपटसृष्टीत त्यांनी साकारलेल्या भूमिका त्यांच्या अभिनायातील वास्तववाद आणि दमदार संवादामुळे रसिकांच्या स्मरणार्थ आहेत.
13 जुलै रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
13 जुलै रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)






