भारतीय वंशाचे ब्रिटिश राजकारणी ऋषी सुनक यांचा वाढदिवस आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
भारतीय वंशांच्या ऋषी सुनक यांनी ब्रिटीश राजकारणामध्ये महत्त्वाची भूमिका बजवाली आहे. त्यांच्या नावाची चर्चा संपूर्ण विश्वामध्ये असते.ऋषी सुनक भारतीय वंशाचे ब्रिटिश राजकारणी आहेत. त्यांनी 2022 ते 2024 पर्यंत युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान आणि कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते म्हणून काम केले. त्याचबरोबर ऋषी सुनक हे प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती आणि प्रसिद्ध उद्योजक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. यामुळे त्यांची भारतामध्ये मोठी चर्चा असते. ऋषी सुनक यांचा आज वाढदिवस आहे.
भारत पाकिस्तान युद्धाबाबत बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
12 मे मृत्यू दिनविशेष