Dinvishesh : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार क्रिकेटचा दादा सौरव गागुंलीचा वाढदिवस; जाणून घ्या ०८ जुलैचा इतिहास (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Dinvishesh : Happy Birthday Sourav Ganguly : ८ जुलै १९७२ रोडी भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली याचा जन्म झाला होता. त्याच्या निडर नेतृत्वामुळे भारतीय क्रिकेटला एक वेगळी ओळख मिळाली होती. त्याना दादा आणि बंगाल टायगर म्हणूनही ओळखले जाते. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने परदेशातही दमदार कामगिरी केली आहे, ज्यामुळे जागतिक क्रिकेटविश्वास भारताला नवे स्थान मिळाले. २००३ मध्ये सौरव गागुंलीने भारतीय संघाला विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचवले होते. खेळाडू म्हणून निवृत्तीनंतर त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष म्हणून महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली.
08 जुलै रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
08 जुलै रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)






