अमेरिकेचे पहिले आफ्रिकन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष झालेले बराक ओबामा यांचा वाढदिवस आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे पद संपूर्ण जगभरामध्ये नेहमीच चर्चेत असते. यावर पहिल्यांदाच एका कृष्णवर्णीय व्यक्तीने नेतृत्व केले ते म्हणजे बराक ओबामा. अमेरिकेचे ४४ वे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा आज जन्मदिन आहे. त्यांचा जन्म ४ ऑगस्ट १९६१ रोजी झाला. ते डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य होते आणि पहिले आफ्रिकन अमेरिकन अध्यक्ष म्हणून त्यांची ओळखले जातात. त्यांची कार्यकीर्द ही संपूर्ण जगात चर्चेत राहिली. ते २००९ ते २०१७ अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष राहिले आहेत.
04 ऑगस्ट रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
04 ऑगस्ट रोजी जन्म दिनविशेष
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
04 ऑगस्ट रोजी मृत्यू दिनविशेष
221 : ‘लेडी जेन’ – चीनी सम्राज्ञी यांचे निधन. (जन्म : 26 जानेवारी 183)
1060 : ‘हेन्री (पहिला)’ – फ्रान्सचा राजा यांचे निधन. (जन्म : 4 मे 1008)
1875 : ‘हान्स अँडरसन’ – डॅनिश परिकथालेखक यांचे निधन. (जन्म : 2 एप्रिल 1805)
1937 : ‘डॉ. काशीप्रसाद जायस्वाल’ – प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ यांचे निधन. (जन्म : 27 नोव्हेंबर 1881)
1977 : ‘एडगर अॅड्रियन’ – नोबेल पुरस्कार विजेते इंग्रजी फिजिओलॉजिस्ट यांचे निधन. (जन्म : 30 नोव्हेंबर 1889)
1997 : ‘जीन काल्मेंट’ – 122 वर्षे आणि 164 दिवस जगलेली फ्रेन्च महिला यांचे निधन. (मृत्यू : 21 फेब्रुवारी 1875)
2003 : ‘फ्रेडरिक चॅपमॅन रॉबिन्स’ – नोबेल पुरस्कार विजेते अमेरिकन बालरोगतज्ञ यांचे निधन. (जन्म : 25 ऑगस्ट 1916)
first African American President of the us Barack Obama birthday August 4 History Marathi dinvishesh