महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण पुण्यतिथी आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री असणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांनी राज्यामध्ये सुसंस्कृत राजकारणाची पायाभरणी केली. काही काळ ते भारताचे संरक्षणमंत्री सुद्धा होते. यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म हेन्द्रे पाटील मराठा समाजात झाला जन्म १२ मार्च, १९१३ रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. दिल्ली येथे हृदयविकाराच्या झटका आल्याने य़शवंतराव चव्हाण यांनी वयाच्या 71 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
25 नोव्हेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
25 नोव्हेंबर रोजी जन्म दिनविशेष
25 नोव्हेंबर रोजी मृत्यू दिनविशेष






